Bhavani Devi Biography in Marathi

About This Blog
Bhavani Devi Biography in Marathi, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Per Day, Salary, Income, BF.

आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारतातील पहिली (Fencing एक प्रकारची तलवार बाजी) करणारी महिला Bhavani Devi यांच्या विषयीमाहिती जाणून घेत आहोत. सध्या जपानमध्ये सुरु असलेल्या Tokyo Japan Olympic 2020 मध्ये या भारतीय महिलांनी सहभाग घेतला होता भारतातील ही पहिलीच महिला आहे. जिने या खेळा मध्ये भारताचे नाव रोशन केले आहे. आपण बोलत आहोत भवानी देवी (Bhavani Devi) यांच्या विषयी. आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भवानी देवी या भारताच्या गौरव झालेले आहेत. याआधी आपण भारतीय वेटलिफ्टर “मीराबाई चानू” यांच्या विषयी माहिती जाणून घेतली होती. चला तर जाणून घेऊया Fencing या स्पर्धेमध्ये भारताचे नाव संपूर्ण विश्वामध्ये उज्वल केलेल्या “भवानी देवी” यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Quick Info
HometownChennai, Tamil Nadu, India
Age: 27 Years (2020)
Sports: Fencing 
Marital Status: Unmarried

Bhavani Devi Biography in Marathi

Chadalavada Anandha Sundhararaman उर्फ Bhavani Devi यांचा जन्म 27 ऑगस्ट 1993 ला चेन्नई, तमिळनाडू, भारतामध्ये झालेला आहे. भवानी देवी या पाश्चिमात्य खेळ Fencing खेळाशी संबंधित आहे भवानी देवी भारतातील पहिल्या महिला आहे ज्यांनी या खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Birthday, Age, Education

भवानी देवी यांचा जन्म चेन्नई तामिळनाडू मध्ये झालेला आहे. त्यांचे वडील हिंदू धर्मगुरु आहेत आणि त्यांची आई एक गृहिणी आहे. भवानी देवी यांनी आपल्या fencing career ची सुरुवात वर्ष 2003 पासून केली. भवानी देवी यांनी आपले शालेय शिक्षण Muruga Dhanushkodi Girl High School मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण St. Joseph College of Engineering, Chennai मधून पूर्ण केलेले आहे.

Career

शाळेत असल्यापासूनच भवानी देवी यांना Fencing Sports मध्ये आवड निर्माण झाली. इयत्ता दहावी मध्ये शिकत असताना त्यांनी SIA (Sports Authority of India) मधे प्रवेश घेतला. वय वर्षे 14 असताना त्यांनी पहिल्यांदा तुर्की मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता पण या स्पर्धेमध्ये तीन मिनिटे उशिरा आल्यामुळे त्यांना ब्लॅक कार्ड मिळाले होते. वर्ष 2010 मध्ये त्यांनी Philippines मध्ये झालेल्या Asian championship मध्ये त्यांना पहिल्यांदा Bronze medal मिळाले होते.

Biography of Bhavani Devi

Profession:
Known for: Fencing
Name: Dhavani Devi
Nike Name: Bhavani
Real Name: Chadalavada Anandha Sundhararaman Bhavani Devi
Date of Birth: 27 August 1993
Age: 27 Years (2020)
Birthplace: Chennai, Tamil Nadu, India
Hometown: Chennai, Tamil Nadu, India
Current CityChennai, Tamil Nadu, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: 168 cm, 1.68 m, 5′ 5″ inch
Weight: 60 kg, 132 Ibs
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign: Virgo
Religion: Hindu

Education

School: Muruga Dhanushkodi Girl High School
College: St. Joseph College of Engineering, Chennai
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: C Anandha Sundhararaman
Mother Name: CA Ramani
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Freshers (2017) Zee Yuva
Award: Bronze Medal (2010 Asian Championship)
Hobbies: Fencing
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Final Word:-
Bhavani Devi Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Bhavani Devi Biography in Marathi

1 thought on “Bhavani Devi Biography in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon