फिजिक्स वाला: Physics Wallah Biography in Marathi (Alakh Pandey, Information, Date of Birth, Age, Education, Family, Wife, Net Worth, Web Series)
Introduction:
आज शिक्षण क्षेत्रामध्ये फिजिक्स वाला (Physics Wallah) हे नाव जगभर गाजत असताना आपल्याला दिसत आहे. फिजिक्स वाला कोण आहे? त्यांचे संपूर्ण नाव काय आहे आणि ते काय करतात याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.
About of Physics Wallah
अलख पांडे (Alakh Pandey) हे एक भारतीय Teacher, Youtube, Motivational speaker and Entrepreneur आहे. ज्यांना लोक फिजिक्स वाला हो नावाने ओळखतात. खूप कमी कालावधीमध्ये लोकांच्या मनामध्ये राज करणारे भारतातील सर्वात प्रसिद्ध शिक्षक बनले आहेत. फिजिक्स सारखा अवघड विषय एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगणे यामध्ये त्यांचा हातखंड आहे. आज फिजिक्स वाला हे नाव ब्रँड बनले आहे. आज त्यांचे Physics Wallah YouTube Subscribe 9.75M बर आहेत. आज फिजिक्स वाला ही कंपनी 8,000 करोड रुपयाची कंपनी बनलेली आहे. चला तर जाणून घेऊया अलक पांडे यांच्या जीवनाविषयी थोडीशी रंजक माहिती.
Physics Wallah Biography in Marathi
अलख पांडे ज्यांना “Physics Wallah” या नावाने देखील ओळखले जाते. यूट्यूब चैनल ची सुरुवात करून त्यांनी आज 8000 करोड रुपयाची कंपनी बनवलेली आहे.
Name | Alakh Pandey |
Nickname | Physics Wallah |
Profession | Educator Motivational Speaker |
Famous for | Physics Wallah YouTube channel |
Height | 168 cm 1.68 m 5′ 6″ feet |
Eye Colour | Black |
Hair Colour | Black |
Date of Birth | 2 October 1991 |
Age (2022) | 31 Years |
Birthplace | Allahabad, Uttar Pradesh |
Zodiac sign | Libra |
Nationality | Indian |
Hometown | Allahabad, Uttar Pradesh |
कोण आहे फिजिक्स वाला? (Who is Physics Wallah)
भारतातील प्रसिद्ध युट्युबर आणि उद्योजक अलख पांडे यांना फिजिक्स वाला या नावाने देखील ओळखले जाते. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी फिजिक्स वाला या नावाने केली आणि हेच नाव पुढे एक ब्रँड मधले.
अलख पांडे यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1991 ला उत्तर प्रदेश मधील प्रयागराज मध्ये झाला. अलख पांडे यांच्या वडिलांचे नाव सतीश पांडे आणि त्यांच्या आईचे नाव रजत पांडे असे आहे. त्यांना एक बहीण आहे जिचे नाव अदिती पांडे आहे.
अलख पांडे यांचा जन्म सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. मुलांना शिकवण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे घर घाण ठेवले होते. घरी गरिबीचे वातावरण असून सुद्धा ही अलख पांडे यांनी कधी हार मानले नाही आणि ते परिस्थितीचा सामना करत गेले आणि आज अलख पांडे हे एक ब्रँड म्हणून जग समोर उभे आहेत.
अलख पांडे यांना लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूप रुची होती. त्यांच्या सुरुवातीचे शिक्षण प्रयागराज हायस्कूलमध्ये झाले आणि इथून त्यांनी इंटरमीडिएट परीक्षेमध्ये 90 टक्के गुण मिळवले.
त्यांना पुढे शिकण्याची इच्छा होते पण घरच्या घरी परिस्थितीमुळे त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली त्यामुळेच त्यांनी लहान मुलांना ट्युशन देण्यास सुरुवात केली. लहान मुलांना शिकवता शिकवता त्यांना या गोष्टी आवडू लागल्या. आणि पुढे जाऊन त्यांनी हेच करिअर निवडले.
अलख पांडे शिक्षण (Alakh Pandey Education)
अलख पांडे यांचे सुरुवातीचे शिक्षण प्रयागराज मधून झाले नंतर त्यांनी इंजीनियरिंग करण्याचा निर्णय घेतला. बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये B.Tech मध्ये ऍडमिशन घेतले पण त्यांना मध्येच इंजिनिअरिंग सोडावी लागली नंतर पुन्हा प्रयागराज मध्ये येऊन त्यांनी फिजिक्स शिकवण्यास सुरुवात केली.
School | Bishop Johnson School & College, Allahabad |
College | Harcourt Butler Technical University Kanpur, Uttar Pradesh |
Education | BTech in Mechanical Engineering |
अलख पांडे कुटुंब (Family)
अलख पांडे यांच्या घरामध्ये त्यांचे आई-वडील आणि एक बहीण असे छोटेसे कुटुंब आहेत. अलख पांडे यांचे लग्न झालेले आहे त्यांच्या पत्नीचे (Wife) नाव “शिवानी दुबे” असे आहे.
Father Name | Satish Pandey |
Mother Name | Rajat Pandey |
Brother Name | N/A |
Sister Name | Aditi Pandey |
यूट्यूब चैनल ची सुरुवात (Physics Wallah Success Story in Marathi)
कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये शिकत असताना त्यांना त्यांच्या संस्थापक ने YouTube Channel सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यांना हा सल्ला खूपच आवडला आणि त्यांनी 2015 मध्ये स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू केले सुरुवाती दिवसात युट्युब वर त्यांना काही खास रिस्पॉन्स मिळाला नाही कारण की इंटरनेटचे कमतरता असल्यामुळे त्यांना हवे तसे यश मिळाले नाही.
Life Turning Point: वर्ष 2016 मध्ये जिओ नेटने बाजारामध्ये उडी घेतली आणि संपूर्ण भारतामध्ये free 4g नेटवर्क आलोय ज्यामुळे प्रत्येक जण युट्युब वर मनोरंजक आणि एज्युकेशन घेऊ लागले.
2017 मध्ये फिजिक्स वाला यांनी ऑफलाइन शिकवण्यास बंद केले आणि त्यांनी पूर्ण वेळ ऑनलाइन शिकवण्यास आणि युट्युब व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. आज फिजिक्स वाला हे नाव घराघरांमध्ये पोचले आहे आज त्यांचे युट्युब वर 9.75M सबस्क्राईब आहेत.
Physics Wallah: Civil Services Examination Course)
अलख पांडे यांनी सिबिल सर्विसेस परीक्षेसाठी एक कोर्स लॉन्च केलेला आहे याची लोकप्रियता सर्वात जास्त आहे हा कोर्स तुम्हाला 9,999 रुपयांमध्ये मिळू शकतो हा कोर्स ‘ and CSE’ कोर्स करणाऱ्या मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
Physics Wallah Web Series (Amazon miniTV)
लवकरच अलख पांडे यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीज (web series) येत आहे यामध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कशी केली एका छोट्याशा रूम मधून त्यांनी 8,000 करोडोची कंपनी कशी बनवली याविषयी आपल्याला माहिती मिळायला.
Physics Wallah Star Cast Name
- Shriidhar Dubey
- Radha Bhatt
- Masood Akhtar
- Anurag Thakur
Physics Wallah Net worth
अलीकडेच नोंदवल्याप्रमाणे अलख पांडेची एकूण संपत्ती 96.8 कोटी रुपये आहे.
फिजिक्स वाला यांचे संपूर्ण नाव?
अलख पांडे
फिजिक्स वाला यांचे ऑफिस कुठे आहे?
नोएडा, उत्तर प्रदेश
Conclusion:
आशा आहे मित्रांनो तुम्हाला फिजिक्स वाला (Physics Wallah) यांच्या जीवनाविषयी माहिती मिळाली असेल त्यांचा जीवन संघर्ष हे आपल्या तरुणांसाठी मार्गदर्शन करणारा आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी कधीही हार मानू नये हेच आपल्याला “फिजिक्स वाला” यांच्या जीवन संघर्षातून कळते.