Biography of Macaw Bird in Marathi (मकाऊ पक्षी)
Pakshanchi mahiti
Biography in Marathi या website मध्ये आपण वेगवेगळ्या पक्षांची माहिती जाणून घेणार आहोत. Pakshanchi mahiti Marathi madhe तुम्हालाच निरनिराळ्या पक्षांची माहिती दिली जाणार आहे आणि जर तुम्हाला अशीच माहिती व्हिडिओ च्या स्वरूपामध्ये हवी असल्यास आमच्या YouTube channel ला subscribe करायला विसरू नका.
Pakshanchi mahiti
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Macaw घ्या pakshanchi mahiti मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.
The Macaw bird facts
Macaw हा पक्षी प्रामुख्याने दक्षिण अमेरिका व मध्य अमेरिकेमध्ये आढळतो. हा पक्षी (macaw parrot) रंगीत पोपट आहे. The Macaw bird facts याची शेपटी लांब असते आणि लाल हिरव्या निळ्या रंगानी भरलेल्या पक्षी हवेमध्ये भरारी घेताना अगदी अप्रतिम आणि सुंदर दिसतो.
A Rainbow Macaw Bird
हा पक्षी rainbow म्हणजेच इंद्रधनुष्य सारखा दिसणारा पक्षी आहे. याला इंद्रधनुष्य (a rainbow macaw bird) पक्षी असेही म्हणतात.
Macaw Bird Details
हा पक्षी दिसायला खूप सुंदर आणि रंगीबिरंगी असतो. हा कधी कधी इंद्रधनुष्या सारखा दिसतो. हा पक्षी निळा (macaw bird blue) लाल अशा स्वरूपामध्ये तर कधीकधी लाल आणि पिवळा स्वरूपामध्ये अमेरिकेमध्ये आढळतो. (macaw parrot) पोपटाच्या इतर जाती प्रमाणे या पक्षाच्या पण पायावर चार बोटे असतात दोन बोटे पुढे दोन बोटे मागे असतात. Macaw bird legs त्याचे हे पाय त्याला सहजपणे शिकार आणि झाडाच्या फांदीवर चिटकून राहण्यास मदत करते मकाव हा पक्षी न घसरता झाडांमध्ये एकदम क्षणांमध्ये घुसू शकतो.
- Macaw हा बुद्धिमान आणि अतिशय माणसाळलेला bird म्हणून ओळखला जातो.
- हा bird आपल्या कळपामध्ये एकत्र राहतो.
Macaw bird lifespan
हा पक्षी त्याच्या जीवनामध्ये Macaw bird lifespan 50 years म्हणजेच 50 वर्ष झोपतो. Macaw birds age मकाऊ या पक्षाचा जेवण काल फक्त पन्नास वर्षाचा आहे.
Macaw bird Amazon forest
हा पक्षी अमेरिकेच्या Macau bird Amazon forest मध्ये प्रामुख्याने आढळला जातो. South America rainforest मध्ये मकाऊ या पक्षाच्या 17 वेगवेगळ्या प्रजाती आढळल्या जातात.
Macaw birds dreaming meaning
Macaw birds dreaming meaning स्वप्नामध्ये जर तुमी मकाऊ या पक्षाला बघतात तर हा खूपच शुभ संकेत मानला जातो कारण की हा पक्षी इंद्रधनुष्या प्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये सुख घेऊन येणारा पक्षी मानला जातो. तर कधी तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये macaw birds dream दिसला असेल तर हे स्वप्न तुमच्यासाठी खूपच शुभ स्वप्न आहे असे म्हणायला हरकत नाही.
Macaw bird information in Marathi
Macaw bird information in Marathi मकाऊ पक्षी अमेरिकेमध्ये मध्य आणि दक्षिण भागांमध्ये आढळणारा एक पक्षी आहे. ज्याला मकाऊ पोपट असे म्हणतात. दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असा पक्षी इंद्रधनुष्याचा भास आपल्याला करतो. म्हणून लोक त्याला Rainbow Bird असे म्हणतात.
Macaw bird image
Macaw birds colour
मकाऊ या पक्षाच्या पण वेगवेगळ्या जाती आहेत आणि वेगळं करणार आहेत Macaw birds colour त्यामध्ये प्रामुख्याने निळा लाल आणि स्कार्लेट हे मकाऊ पक्षी च्या वेगवेगळ्या जाती आहेत.
- Blue and yellow Macaw Bird यामध्ये पिवळा आणि निळा असे दोन कलर चा हा पक्षी आहे.
- Red and green Macaw यामध्ये हा पक्षी लाल आणि हिरव्या कलर मध्ये अमेझॉन मध्ये आढळतो.
- Scarlet Macaw ह्या पक्षाचा कलर लाल असतो
Macaw bird information in Marathi
Macaw bird information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका. Phoenix Bird (स्वतःच्याच राखेतून जिवंत होणारा पक्षी)