Biography of सरोजिनी नायडू शिक्षण इ.स. १८९१ मध्ये वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
Biography of सरोजिनी नायडू
सरोजिनी नायडू (इ.स. १८७९ ते ११४१)
- संपूर्ण नाव सरोजिनी गोविंद नायडू
- जन्म १३ फेब्रुवारी , १८७१
- जन्मस्थान हैद्राबाद,
- वडील डॉ. अघोरनाथ चट्टोपाध्याय
- आई वरदसुंदरी.
- विवाह डॉ. गोविंद राजुलु नायडू यांच्यासोबत आंतरजातीय विवाह. (इ.स. १८९८ मध्ये).
Also Read
Biography of सरोजिनी नायडू
- शिक्षण इ.स. १८९१ मध्ये वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला परंतु पदवी न मिळविताच भारतात परत आल्या.
सरोजिनी नायडू कार्य
- वयाच्या तेराव्या वर्षी सरोजिनींनी १२०० ओळींचे ‘ए लेडी ऑफ द लेक’ नावाचे खंडकाव्य लिहिले.
- इ.स. १९१८ मध्ये त्यांनी मद्रास प्रांतीय संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.
- इ.स. १९१९ मध्ये अखिल भारतीय होमरूल लीगच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्य या नात्याने त्या इंग्लंडला दौरा करून आल्या.
- इ.स. १९२५ मध्ये कानपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले.
- इ.स. १९३० मध्ये महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची र चळवळ सुरू केली .
- गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी धैर्याने केले.
- इ.स. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांनी भाग घेतला व तुरूंगवास भोगला.
- इ.स. १९४७ मध्ये त्यांनी दिल्ली येथे भरलेल्या आशियाई परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले.
- इ.स. १९४७ मध्ये स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल म्हणून त्यांची निवड झाली .
Biography of सरोजिनी नायडू
सरोजिनी नायडू ग्रंथसंपदा
द गोल्डन घैशोल्ड, द बर्ड ऑफ टाइम, द ब्रोकेन विंग इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
पुरस्कार इ.स. १९०८ मध्ये भारत सरकार तर्फे ‘कैसर-ए- हिंद’ हा पुरस्कार त्यांना मिळाला.
सरोजिनी नायडू विशेषता
- भारतीय जनता सरोजिनी नायडू यांना ‘भारताची कोकिळा’ या विशेष नावाने ओळखतात.
- पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळविला.
- पहिली भारतीय महिला राज्यपाल (उत्तर प्रदेश ) होण्याचा मान त्यांनी मिळविला.
सरोजिनी नायडू मृत्यू
२ मार्च, १९४९ रोजी त्यांचे निधन झाले.