Mithali Raj Book
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Mithali Raj Book विषयी जाणून घेणार आहोत.
मिताली राज ह्या भारतीय महिला क्रिकेट संघातील एक खेळाडू आहेत तसेच त्या भारतीय महिला टीमच्या कॅप्टन सुद्धा आहेत.
चला तर जाणून घेऊया Mithali Raj यांच्या Book विषयी थोडीशी माहिती.
Mithali Raj Book Autobiography
Mithali Raj Book Autobiography मिताली राज यांना क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर या नावाने संबोधले जाते किंवा या नावाने ओळखले जाते.
मिताली राज यांचे पूर्ण पालन पोषण आंध्रप्रदेश मध्ये झालेले आहे. जर तुम्हाला क्रिकेट खेळायचे असेल विशेष करून महिलांना तर त्यांनी आंध्र प्रदेश मध्ये जावे आंध्रप्रदेश मध्ये महिलांना खूप सपोर्ट केले जाते.
मिताली राज यांचा जन्म जोधपुर राजस्थान मध्ये 3 डिसेंबर 1982 मध्ये झालेला आहे. पण त्यांचे पालन पोषण हैदराबाद मध्ये झालेले आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव दुराई राज असे आहे.
मिताली राज यांनी क्रिकेट मध्ये करिअर करायचे ठरवले ते आपल्या वडिलांमुळे त्यांची आई लीला राज यांना वाटत होते की त्यांच्या मुलीने एक डान्सर बनावे पण त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलीने क्रिकेटमध्ये आपले करियर बनवावे.
मिताली राज ह्या खूप सुंदर डान्सर आहेत त्यासोबतच त्या गिटार सुद्धा वाजवतात आणि त्यांना पुस्तक वाचण्याचा खूप छंद आहे.
Underground:An Autobiography
Mithali Raj Book Name यांच्या पुस्तकाचे नाव आहे Underground:An Autobiography या पुस्तकातून आम्ही तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे.
Mithali Raj Book Reading
Mithali Raj Book Reading मिताली राज एका इंटरव्यू मध्ये सांगितले होते की मॅच खेळण्याचे आधी स्वतःचे ट्रेस लेव्हल कमी करण्यासाठी पुस्तके वाचतात.
तुम्ही मिताली राज यांना टीव्हीवर पाहू शकता, जेव्हा क्रिकेटचा सामना सुरू असतो, तेव्हा मिताली राज ह्या पुस्तक वाचताना दिसतात.
मिताली राज यांना डांसर बनायचे होते पण त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यांनी क्रिकेटमध्ये आपले करियर करावे. हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते.
आणखी वाचा : विराट कोहली
मिताली राज यांचा एक भाऊ होता जो लहानपणी क्रिकेट कॅम्प मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जात होता. तेव्हा ते आपल्या भावासोबत क्रिकेट गेम मध्ये खेळायला जात असेत, तेव्हा मिताली राज यांचे वय 9 वर्षाचे होते.
जेव्हा मिथाली राज आपल्या भावासोबत क्रिकेटची प्रॅक्टिस करत असेल तेव्हा तेथे शिकवणारे प्रशिक्षक यांची नजर मिताली राज यांच्यावर पडली.
Mithali Raj Biography Book
Mithali Raj Biography Book तेव्हा त्यांच्या प्रशिक्षकाने त्यांच्या वडिलांना भेटून सांगितले की तुमच्या मुलापेक्षा तुमची मुलगी खूप चांगली खेळते. त्यामुळे तुम्ही त्यांना जास्त क्रिकेटवर फोकस करायला सांगा.
प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून त्यांच्या वडिलांनी मिताली राज यांच्यावर क्रिकेट खेळण्यावर जास्त जोर द्यायला सांगितला.
मिताली राज यांच्या बद्दल असे सांगितले जाते की त्या खूप आळशी होत्या जेव्हा क्रिकेट कॅम्पिंग चेसामन्याचे तेव्हा मिताली राज यांना सकाळी साडेचार वाजता किंवा साडेपाच वाजता उठून क्रिकेट मैदानावर जावे लागत असे.
Mithali Raj Book
Mithali Raj Book म्हणते की तेव्हा सर्वजण माझ्या कुटुंबांमध्ये झोपलेले असायचे आणि मला एकटीलाच प्रॅक्टिस करण्यासाठी जावे लागे.
मिताली राज सांगते की तेव्हा थंडीचा मौसम असायचा आणि माझ्या कुटुंबातले सर्व घाट झोपलेले असायचे आणि मला सकाळी साडेचारला उठून क्रिकेटचे टूल किट घेऊन मैदानावर जावे लागत असे सोबत माझे वडील सुद्धा असायचे जे खूपच कडक शिस्तीचे असायचे.
त्यामुळे मितली राज्य संपूर्ण श्रेय आपल्या वडिलांना देते कारगिल त्यांच्यामुळेच आणि योग्य मार्गदर्शनामुळे त्यांना लवकरच क्रिकेट मध्ये खेळण्याचे लाभ मिळाले.
जेव्हा मितली सोळा वर्षाची होती तेव्हा त्यांना ओडीआय मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी सामील करून घेतले.
1999 मध्ये आयर्लंड विरुद्ध त्यांनी पहिल्यांदा डेब्यू केले आणि 114 रण त्यांनी या पहिल्या मॅच मध्येच बनवले, नंतर त्यांनी 2001 2002 मध्ये आपले पहिले टेस्ट मॅच डब्ल्यू केले.
हे मॅच त्यांची साउथ आफ्रिकेविरुद्ध होती. 2005 मध्ये इंडिया वर्ल्डकप फायनल मध्ये गेली पण ह्या मध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.
2006, 2007, 2008 हे वर्षे त्यांच्या करण्यासाठी खूपच चांगले वर्ष होते या वर्षामध्ये नेहमी प्रगती करत होती.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना लोक लेडी सचिन या नावाने बोलतात किंवा या नावाने ओळखतात.
2013 मध्ये त्यांना नंबर वन रँकिंग मिळाली. मिताली राज यांच्या करिअर व खूप सार्या कॉन्ट्रोव्हर्सी झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांच्या पोहोचते असे म्हणणे होते की मिताली राज ही फक्त स्वतःवरच भर देते दुसऱ्यांना ती वेळ देत नाही त्याच्यामध्ये ॲटीट्युड खूप प्रमाणात आहे अशा सारख्या गोष्टींना सामोरे जावे लागले होते.
2017 मध्ये इंडिया वर्ल्ड कप का फायनल पर्यंत पोचली पण ह्या मॅच मध्ये इंडिया फक्त 8 रणानी हारली. मिताली राज ने भारतासाठी सर्वात जास्त मॅचेस खेळलेले आहे.
Mithali Raj Biography
Mithali Raj biography मिताली राज यांच्या विषयी थोडीशी पोहोचणार माहिती.
Name, Nickname, Profession
Full Name | Mithali Dorai Raj |
Other Name | Lady Sachin |
Profession | Cricketer |
Famous | Highest run score women international cricket |
Height, Eye Colour, Hair Colour
Height | 163 cm 1.63 m 5′ 4″ feet and inches |
Eye colour | Black |
Hair colour | Black |
Cricket Career
International Debut | ODI 26 June 1999 Test 14 January 2002 T20 5 August 2006 |
International Retirement | 3 September T20 international |
Jersey Number | #3 (India) |
Domestic / State Team | Air India Women, Railways, Asia women 11, India Blue Women |
Coach | Jyoti Prasad |
Batting Style | Right-hand |
Bowling Style | Leg-break |
Favourite Shot | Cover Drive |
Awards
Awards | 2003 Arjuna Award 2015 Padma Shri 2015 Wisden Indian Cricket of the Year 2017 Listed on BBC 100 Women list |
Date of Birth, Age, Birthplace, Zodiac Sign
Date of Birth | 3-Dec-82 |
Age | 38 years (2020) |
Birthplace | Jodhpur, Rajasthan, India |
Zodiac Sign | Sagittarius |
Nationality, Hometown, School, College, Education
Nationality | Indian |
Hometown | Secunderabad, India |
School | Keyes High School for Girls, Secunderabad |
College | Did not attend |
Education | 12th standard |
Religion, Cast, Address, Hobbies
Religion | Hinduism |
Cast | Tamil |
Address | Hyderabad |
Hobbies | Dancing, Reading |
Marital Status, Affairs Boyfriend
Marital Status | Unmarried |
Affairs/Boyfriend | None |
Family, Father, Mother, Brother
Father | Dorai Raj |
Mother | Leela Raj |
Brother | Mithun Raj |
Mithali Raj Favorite Things
Favourite Cricketer | Michael Clarke, Sachin Tendulkar |
Favourite Food | Thick Curds-rice |
Favourite Actor | Shahrukh Khan, Amitabh Bachchan |
Favourite Actress | Priyanka Chopra |
Favourite Book | The Essential Rumi by Coleman Barks |
Favourite Poet | Rumi |
Favourite Dance Form | Bharata Natyam |
Conclusion
तर Mithali Raj Book हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “Mithali Raj Book”