Gunjan Saxena Biopic Kargil Girl आजच्या लेखामध्ये आपण Gunjan Saxena यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Gunjan Saxena यांना Kargil Girl सुद्धा म्हटले जाते ते का आपण जाणून घेऊया या लेखांमध्ये.
सध्या Gunjan Saxena या चर्चेचा विषय बनलेल्या आहेत कारण की लवकरच त्यांची नेट फ्लेक्स वर Biopic येणार आहे त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की Gunjan Saxena नेमकी आहे तरी कोण.
Gunjan Saxena Biopic Kargil Girl
Gunjan Saxena यांना Kargil Girl म्हणून सुद्धा ओळखले जाते.लवकरच यांच्या जीवनावर आधारित Biopic Netflix वर येणार आहेत त्यामुळे तुम्हाला त्यांच्या लाईफ विषयी माहिती सांगितली जाईल पण त्याआधी आपण जाणून घेऊ के नक्की Gunjan Saxena ह्या आहेत तरी कोण.
Who Is Gunjan Saxena
Gunjan Saxena यांना Kargil Girl म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्या first Indian women airforce आहेत ज्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतलेला आहे.
जेव्हा कारगिल युद्ध झाले होते तेव्हा गुंजन सक्सेना यांनी खुप शौर्य दाखवले होते त्यामुळे त्यांना Kargil Girl असे म्हटले जाते.
3 मे 1999 मध्ये जेव्हा भारताचे युद्ध पाकिस्तानशी झाले. तेव्हा या युद्धाला Kargil युद्ध असे म्हटले जाते. भारताचा प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी होते. आणि पाकिस्तानचे पंतप्रधान परवेज मुशर्रफ हे होते.
Gunjan Saxena Biopic Kargil Girl
Kargil मध्ये झालेल्या युद्धामुळे त्यांना Kargil Girl असे म्हटले जाते.
Kargil या युद्धामध्ये त्यांनी खूप मोठे शौर्य दाखवले होते.
Gunjan Saxena Movie
लवकरच Gunjan Saxena यांच्या जीवनावर आधारित Biopic येणार आहे या Biopic मध्ये जानवी कपूर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या कन्या लवकरच या चित्रपटांमध्ये आपल्याला दिसणार आहेत. janhvi kapoor gunjan saxena biopic लवकरच तुम्हाला Netflix या online streaming platform वर पाहायला मिळणार आहे.
Gunjan Saxena Movie Trailer
सध्या YouTube Gunjan Saxena Movie Trailer रिलीज झालेला आहे जर तुम्हाला हा Video पाहायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा Video पाहू शकता.
gunjan saxena movie release date
Gunjan Saxena Movie Release Date 12 August 2020 हा त्यांचा Biopic Netflix वर release होणार आहे.
Gunjan Saxena Movie Cast
- Janhvi Kapoor – Gunjan Saxena
- Pankaj Tripathi
- Angad Bedi
- Manav Vij
is gunjan saxena alive : Yes
Gunjan Saxena Biography
Profession | An Indian Air Force Personnel |
Famous For | Kargil War |
Eye Colour Hair Colour
Eye Colour | Black |
Hair Colour | Black |
Date of Birth Age Birthplace Nationality Hometown
Date of Birth | 1975 |
Age | 45 years (2020) |
Birthplace | Not Known |
Nationality | Indian |
Hometown | Not Known |
College Qualification Hobbies
College | Hansraj College University of Delhi |
Qualification | Graduation |
Hobbies | Reading |
जान्हवी कपूर आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘Gunjan Saxena Biopic Kargil Girl’ हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकही चित्रपटाला पसंती देत आहेत, पण काही लोक यावर टीका देखील करीत आहेत.
सध्या मी तुम्हाला सांगत आहे की, प्रीमियरच्या दिवशी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशननेही हा चित्रपट पाहिला होता आणि चित्रपट पाहून तो रडला होता. वास्तविक, हा चित्रपट पाहिल्यानंतर हृतिक रोशनने ट्विटरवर ट्विट केले आहे.
त्यांनी ट्वीट केले की, “मी गुंजन सक्सेना, चित्रपट पाहिला. खूप रडणे आणि बरेच हसले. चित्रपटाची संपूर्ण टीम उत्कृष्ट आहे.”
या चित्रपटाची कथा गुंजन सक्सेनाच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी भूतकाळाच्या विचारसरणीच्या विपरीत, लहानपणापासूनच पायलट होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि सर्व अडचणीनंतरही ती पूर्ण केली.
गुंजन ही भारताची पहिली महिला आणि भारतीय महिला एअरफोर्स पायलट होती, त्यांनी श्री विद्या राजन यांच्यासमवेत कारगिल युद्धाच्या वेळी सैनिकांचे प्राण वाचवले. युद्धानंतर गुंजन यांना शौर्य वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओ यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 12 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे.
1 thought on “Gunjan Saxena Biopic Kargil Girl”