Akshay Kumar

Akshay Kumar Biography in Marathi अक्षय कुमार संपूर्ण नाव राजीव हरिओम भाटिया एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता मार्शल आर्ट याच्यामध्ये परिपूर्ण आहेत.

Akshay Kumar Biography in Marathi
अक्षय कुमार
जन्म अमृतसर, भारत
राष्ट्रीयता कैनेडियन
व्यवसाय फिल्म अभिनेता
ऊंचाई 5 फीट 11 इंच
जीवनसाथी ट्विंकल खन्ना (२००१ – वर्तमान)
पुरस्कार सर्वश्रेष्ठ खलनायक
२००२ अजनबी
सर्वश्रेष्ठ हास्य अभिनेता
२००५ गरम मसाला

Akshay Kumar Biography in Marathi

Also Read

Nana Patil

Panjabrao Deshmukh

https://www.youtube.com/watch?v=u-c_k78_sK8

Akshay Kumar Biography in Marathi

Akshay Kumar Biography in Marathi अक्षय कुमार संपूर्ण नाव राजीव हरिओम भाटिया एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता मार्शल आर्ट याच्यामध्ये परिपूर्ण आहेत.

बॉलीवूड मध्ये त्यांना ‘अक्की’ नावाने पण ओळखले जाते.

अक्षय कुमारने 125 पेक्षा जास्त पिक्चर मध्ये काम केले आहे. त्यांना फिल्मफेअर अवॉर्डने नामांकित केलेले आहे. त्यामध्ये त्यांना दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

अक्षय कुमार आपल्या फिजिकल फिटनेससाठी पण लोक प्रसिद्ध आहेत. त्यांना बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खिलाडियो के खिलाडी’ म्हणून ओळखले जाते आणि ते आपले स्टंट स्वतः करतात.

Akshay Kumar Biography in Marathi

जीवन कार्य

अक्षय कुमार चा जन्म पंजाबमधील अमृतसर मध्ये झाला आहे. त्यांचे वडील हरिओम भाटिया मिलिटरीमध्ये ऑफिसर होते. त्यांच्या आईचे नाव अरुणा भाटिया आहे. अक्षय कुमारची एक बहीण आहे तिचं नाव अलका भाटिया आहे.

शिक्षण

अक्षय कुमारचे प्राथमिक शिक्षण डॉन बॉस्को स्कूल मध्ये झालेला आहे पुढच्या शिक्षणासाठी ते मुंबईच्या गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये आले.

भारतामध्ये टायकोंडो मध्ये ब्लॅक बेल्ट संपादन केल्यानंतर ते थायलंडमध्ये मार्शल आर्ट शिकण्यासाठी गेले थायलंड होऊन परत आल्यानंतर त्यांनी आपला फोटो शूट केला त्याच्या नंतर त्यांना फिल्मसाठी ऑफर यायला लागले त्याच्या नंतर त्यांची पहिली फिल्म ‘दीदार’ मध्ये त्यांना रोल मिळाला.

मॅरेज

अक्षय कुमारच लग्न राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया ची मुलगी ट्विंकल खन्ना बरोबर झाली आहे. त्यांना दोन मुलं आहेत
मुलगा: आरव
मुलगी: नितारा

करियर

मुख्य अभिनेता म्हणून त्यांची सुरुवात ‘सौगंध’ पिक्चर पासून झाली. त्याच्या पूर्वी त्यांना मार्शल आर्ट चे प्रशिक्षक म्हणून ‘आज’ फिल्म मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.

सुरवातीला त्यांच्या पिक्चरला काही खास प्रतिक्रिया नव्हती मिळाली पण ‘खिलाडी पिक्चर सिरीज’ नी त्यांना. बॉलिवूडचा खिलाडी कुमार बनवून टाकलं.

अक्षय कुमारची पहिली गर्लफ्रेंड

असं सांगितलं जातं की अक्षय कुमारची पहिली गर्लफ्रेंड प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल पूजा बत्रा बरोबर होतं लोक असेही म्हणतात की त्यांनी साखरपुडा केला होता पण बॉलीवूड इंडस्ट्रीमुळे त्या दोघांमध्ये ब्रेकअप झालं.

अक्षय आणि ट्विंकल खन्ना

17 जानेवारी 2001 ला अक्षय कुमारनी लग्न केलं आणि ते दोघेही आपला आयुष्य सुखाने संसार करत आहे. त्या दोघांना दोन मुल आहेत एक मुलगा आणि एक मुलगी लग्नानंतर अक्षय कुमार नि आपली प्लेबॉय वाली इमेज सोडून टाकली आहे.

अक्षय कुमार कडून काही शिकण्यासारख्या गोष्टी.

  • अक्षयकुमार कधीही धूम्रपान करत नाही.
  • अक्षय कुमार कधीही दारू पीत नाही.
  • लहानपणापासूनच अक्षय कुमारला एक्टिंग आणि फिटनेस मध्ये इंटरेस्ट आहे.

Akshay Kumar Biography in Marathi

अक्षय कुमार मार्शल आर्ट शिकण्यासाठी बेंगकोक ला गेले होते पण त्यासाठी त्यांना बोर्डाच्या एक्झाम मध्ये प्रथम श्रेणी आणण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता अक्षयकुमारने 63 टक्के गुण प्राप्त करून मार्शल आर्ट शिकण्यासाठी बँकॉकला गेले.

  • बेंगकोक मध्ये असताना वेटरचे काम करत होते, वेटरचे काम करता करता ते मार्शल आर्ट शिकले.
  • कोलकत्ता मध्ये असताना त्यांनी दीड वर्ष पिऊनचं पण काम केलं.

त्यांच्या मित्राच्या सांगण्यानुसार त्यांनी मॉडेलिंगमध्ये करिअरसाठी पाय ठेवला आणि त्यांना यश पण मिळाल. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे स्वतःचे नाव बदलून अक्षय ठेवलं ‘अक्षय’ हे नाव त्यांनी एका फिल्म आधारित कॅरेक्टर वर ठेवलं.

त्यांची पहिली फिल्म ‘आज’ 1974 मध्ये त्यांनी रोल केला होता त्याच्या मध्ये त्यांचा रोल फक्त 7 सेकंदाचा होता त्याच्या मध्ये ते एक कराटे प्रशिक्षक म्हणून दाखवले गेले होते.

त्या नंतर अक्षय कुमारने सर्वात जास्त हिट फिल्म देण्याचा रेकॉर्ड पण बनवला आहे वर्षांमध्ये चार फिल्म करणारे ते एकमेव भारतीय अभिनेते आहेत आणि भारतामध्ये बॉलीवुड मध्ये INCOME TAX मधील सर्वात जास्त टॅक्स पे करणारे व्यक्ती आहेत.

2019 मध्ये आलेली त्यांचे Housefull 4 ही सर्वात जास्त लोकप्रिय फिल्म ठरली आहे.

2020 च्या मार्च महिन्यात आलेल्या महामारी मुळे त्यांनी प्रधानमंत्री केअर फंड मध्ये 25 करोड देण्याचे ठरवले आहे.

बस बहने देती है 100% return

अभिनेता अक्षय कुमारने ट्विटरवर ट्विट करत एक पोस्ट शेअर केलेला आहे पोस्टर वरून असे वाटत आहे की त्याच्या नवीन चित्रपटाची ही एक कहाणी आहे रक्षाबंधनच्या दिवशी अक्षय कुमारने हे पोस्टर ट्विटरवर ट्विट करत असे लिहिले की “हि स्टोरी तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल” यावरून असे वाटते की ह्या चित्रपटामध्ये भावा-बहिणीची गोष्ट सांगितलेली आहे अक्षय कुमारने त्याचे पर्सनल फॅमिली विषयी सुद्धा येथे सांगितले आहे तो म्हणत आहे की त्याची बहीण आलका तिच्याबरोबर त्याचे खूप चांगलं bond आहे, असे ट्विट करत त्याने ट्विटरवर आपल्या नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर केलेला आहे ह्या पोस्टर वर असे लिहिले आहे की “बस बहने देती है 100% return

Akshay Kumar Biography in Marathi

6 thoughts on “Akshay Kumar”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon