Arya Ambekar Biography

Arya Ambekar Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण आर्या आंबेकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Arya Ambekar ही मराठीमधील एक Playback singer आणि Actress आहे तिने आपल्या करिअरची सुरुवात झी मराठीवरील ‘Saregamapa Little champ’ या रियालिटी शो पासून केली.

चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती पण त्याआधी तुम्ही जर आमच्या वेबसाईट वर नवीन असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती पाहायला आवडत असेल तर आजच आमच्या युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Arya Ambekar Biography
Biography in Marathi

Arya Ambekar Biography

Arya Ambekar Biography
Biography of Arya Ambekar
Profession : Playback singer, Actress
Name : Arya Ambekar
Date of Brith16 June 1994
Age : 25 years (in 2020)
Real Age : 25 years (2020)
Birthplace Nagpur, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Residence : Pune, Maharashtra, India
Pune Address : N/A
Measurements : 32-33-24
Height : 5 feet 2 inches
Weight : 50 kg (110 Ibs)
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Not Known
Kundli : N/A
Religion : Hindu
Debut
Sa Re Ga Ma Pa : Little Champs reality show
Marathi Movie : Ti Sadhya Kay Karte
School : Not Known
College : Fergusson College Pune
Education : Graduation
Family :
Father Name : Sameer Ambekar
Mother Name : Shruti Ambekar
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : None
Engagement : None
Wedding : None
Husband Name : None
Cast : Hindu
Serials : N/A
Movie : Ti Sadhya Kay Karte
Upcoming Movie : N/A
Natak : N/A
Sa Re Ga Ma : reality show Zee Marathi
Songs : जरा जरा, हृदयात वाजे समथिंग, ओ साजना, वंदे मातरम, साजन दारी उभा, देवा कसारे, माझा होशील ना, अल्वर माझे मन बावरे, दिवा लागू दे रे
Serial Song : Tula Pahate Re, Maza Hoshil Na
New serial song : Maza Hoshil Na
Rahul Deshpande : Live Stage Performance
Salil Kulkarni Relation : Work together
Rohit Raut : Childhood Friend
Hobbies : Acting, Singing
InstagramClick Here
Facebook :
YouTube :
Twitter :
Wikipedia : Click Here
Website : N/A
YouTube channel : Click Here
WhatsApp number : N/A
Contact number : N/A
Zee Marathi : Reality Show, Chala Hawa Yeu Dya
Net Worth : N/A

Arya Ambekar Biography

आर्या आंबेकर हे मराठी चित्रसृष्टीत मधील एक प्लेबॅक सिंगर आणि अभिनेत्री आहे. सध्या ते पुण्यामध्ये राहते तिचा जन्म Nagpur, Maharashtra, India मध्ये 16 June 1994 मध्ये झालेला आहे. सध्या तिचे वय 25 years आहे. आर्याने तिच्या करिअरची सुरुवात एक एक गायिका म्हणून के लिए सा रे ग म प झी मराठीवरील लिटिल चॅम्प सीजन वन मधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. सिंगिंग सोबत ती मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय करते. ती सध्या काय करते या चित्रपटापासून आर्याने मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता.

Arya Ambekar Information in Marathi

Arya Ambekar Information in Marathi :

Arya Ambekar Songs : तसे पाहायला गेले तर आर्याने आपल्या संपूर्ण जीवनामध्ये खूप सारे आहे गाणे गायले आहे त्यामध्ये प्रामुख्याने जरा जरा, हृदयात वाजे समथिंग, ओ साजना, वंदे मातरम, साजन दारी उभा, देवा कसारे, माझा होशील ना, अल्वर माझे मन बावरे, दिवा लागू दे रे यासारखे तिचे गाणे खूपच हिट झालेले आहे.

Arya Ambekar and Rahul Deshpande : यासोबतच आर्याने राहुल देशपांडे यांच्यासोबत खूप सार्‍या Live Stage Performance मध्ये सहभाग घेतला आहे दोघांची जोडी लोकांना खूपच आवडत आहे जर तुम्हाला आर्या आंबेकर आणि राहुल देशपांडे यांचे व्हिडिओज पहायचे असतील तर तुम्ही युट्युब वर पाहू शकता.

आर्या आंबेकर यांचे ‘aai song‘ हे खूपच गाजले होते. Rahul Deshpande सोबतच आर्याने Salil Kulkarni यांच्यासोबत सुद्धा काम केलेले आहे. मराठीमधील आणखी एक चमकता तारा Rohit Raut यांच्यासोबत सुद्धा आर्याने लहानपणापासूनच काम केलेले आहेत रोहित राऊत हा सुद्धा लिटिल चॅम्प्स मधून पुढे आलेला कलाकार आहे.

आर्या आंबेकर प्रामुख्याने bhajan, bhakti geet, tv serial title song यांना प्लेबॅक सिंगिंग करते.

Arya Ambekar Chi Gani

  • Arya Ambekar Chi Gani
  • Sajan Dari ubha
  • Jara jara
  • Avagha Rang Ek Jhala
  • Jeevlaga
  • Kitida navyane
  • Kaare se
  • Maza hoshil na
  • O sajana
  • Tula Pahate Re
  • Swami samartha
  • Bolava Vitthal pahava Vitthal
  • Hrudayat vaje something

Arya Ambekar Biography

2 thoughts on “Arya Ambekar Biography”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon