Sumeet Pusavale Biography
Sumeet Pusavale Biography |
---|
Biography of Sumeet Pusavale |
Profession : Actor |
Name : Sumeet Pusavale |
Date of Brith : 7th December, 1990 |
Age : 31 Years (2020) |
Birthplace : Dighanji, Sangali |
Hometown : Sangali, Maharashtra |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindu |
Debut : |
School : R. M. Kalal Jr. College Dighanji, Sangali |
College : Maharashtra State Institute of Hotel Management and Catering Technology, Pune |
Education : Graduated in Hotel Management |
Family : |
Father Name : Not Known |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Unmarried |
Girlfriend : N/A |
Wife Name : N/A |
Cast : |
Serials : Lagir Zal Ji, Swarajya Rakshak Sambhaji, Balumamachya Navan Chang Bhal |
Movie : Sargam |
Natak : N/A |
Hobbies : Photography |
Colors Marathi : #balumamachyanawanchangbhal |
Instagram : Click Here |
Facebook : Click Here |
Twitter : Click Here |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Net Worth : N/A |
Sumeet Pusavale Biography
आजच्या आर्टिकल मध्ये आपण कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये बाळुमामाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावले यांच्याविषयी माहिती जाणून घेत आहोत.
अभिनेता सुमित पुसावले यांचा जन्म 7 डिसेंबर 1990 मध्ये Dighanchi Sangali, Maharashtra मध्ये झालेला आहे.
Sumeet Pusavale Education
कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या अभिनेता सुमित पुसावले यांनी आपले शालेय शिक्षण आर एम कलाल जुनियर कॉलेज कोल्हापूर मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण पुणे युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी मधून पदवी प्राप्त केलेली आहे.
Sumeet Pusavale Career
अभिनेता सुमित पुसावले यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी चित्रपट सरगम पासून केली या चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.
मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी झी मराठीवरील Lagir Zal Ji आणि Swarajya Rakshak Sambhaji अशा मालिकांमध्ये काम केले सद्य अभिनेता सुमित पुसावले हा कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये बाळुमामाची मुख्य भूमिका करत आहे.
एका मुलाखतीमध्ये अभिनेता सुमित पुसावले यांनी असे सांगितले की, पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये काम करत असताना मी रॅम्पवॉक या शोमध्ये भाग घेतला होता तिथे काही फोटोग्राफरने माझे फोटो काढले आणि त्यांनी मला विचारले की तू मॉडेलिंग करणार का…? आणि इथूनच माझा मॉडेलिंग मधला प्रवास सुरू झाला.
मॉडेलिंग करत असतानाच मला मराठी चित्रपट सरगम या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली या चित्रपटांमध्ये मी खलनायकाची भूमिका केली होती.
Sumeet Pusavale Serial
चित्रपटानंतर मला मराठी सिरीयल मध्ये काम करण्याची संधी मिळाली झी मराठीवरील लागीर झालं जी या मालिकेमध्ये मला सुम्या नावाची नकारात्मक भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. आणि या भूमिकेला लोकांनी भरभरून प्रेम दिले.
लागिर झालं जी या मालिके नंतर मला स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये हरजीराजे महाडिक नावाची भूमिका करण्याची संधी मिळाली अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले.
स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका चालू असतानाच मला कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेसाठी विचारण्यात आलं. या मालिकेसाठी मी खूपच अभ्यास केला.
4 thoughts on “Sumeet Pusavale Biography”