Adinath Kothare Biography

Adinath Kothare Biography

Adinath Kothare Biography
Biography of Adinath Kothare
Profession : Actor, Producer & Director
Production House : Director at Kothare Vision Pvt. Ltd.
Name : Addinath Mahesh Kothare
Nike Name : Adi
Date of Brith13 May 1984
Age : 39 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion
Debut
School : Bombay Scottish School
College : HSC in Science at D G Ruparel College, BSc in Biotechnology at Ramnarain Ruia College, MET – Mumbai Educational Trust’s Asian Management Development Centre & Institute of Management
Education : MET Institute of Management
Family :
Father Name : Mahesh Kothare
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Girlfriend : Urmilla Kothare
Wife Name Urmilla Kothare
Adinath kothare and Urmila Kanetkar Movie :
Wedding Photos : N/A
Cast
Serials : 100 Days (Zee Marathi TV Series)
Movie : Maza Chakula , Chimnee Pakhara, Pachadlela, Khabardar, Full 3 Dhamaal, Ved Lavi Jeeva, Stand By, Dubhang, Satrangi Re, Zapatlela 2, Hello Nandani, Anvatt, Ishq Wala Love, Premasathi Coming Suun, Avatarachi Goshta, Sata Lota Pan Sagla Khota, Nilkanth Master, Take Care Good Night, 15th August, Paani, Panchak, 83
Short Film : Paani
Song : 
Web Series : N/A
Natak : N/A
Award : The National Award For The Film ‘Paani’
Hobbies : Acting
Photo :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Net Worth : N/A

Adinath Kothare Biography

Adinath Kothare Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी मधील एका अशा अभिनेता विषयी बोलणार आहोत जे ॲक्टर, डायरेक्‍टर आणि प्रोड्यूसर सुद्धा आहेत. आपण बोलतो आहोत ‘आदिनाथ कोठारे‘ यांच्या विषयी.

आदिनाथ महेश कोठारे‘ असे त्यांचे संपूर्ण नाव आहे त्यांचा जन्म 13 May 1984 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

आदिनाथ महेश कोठारे‘ यांचे वडील (father) हेसुद्धा एक मराठी मधील दिग्गज अभिनेता दिग्दर्शक आणि फिल्म प्रोडूसर आहेत. आतापर्यंत तुम्ही त्यांचे नाव खूप ऐकले असेल ‘Maza Chakula, Zapatlela, Zapatlela 2, धडाकेबाज, धुमधडाका‘ या सारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती केलेली आहे.

अभिनेता आदित्यनाथ कोठारे‘ यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात वर्ष 1994 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Maza Chakula‘ या मराठी चित्रपटाचा पासून केली त्यानंतर त्यांनी ‘Ved Lavi Jeeva‘ या चित्रपटांमध्ये काम केले या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा अभिनेता महेश कोठारे यांनी केले होते.

2010 मध्ये त्यांचा ‘Satrangi Re‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये त्यांनी अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, भूषण प्रधान आणि माधव अभ्यंकर यांच्यासोबत काम केले होते.

2014 मध्ये त्यांनी मराठीमधील ‘Zapatlela‘ या चित्रपटाचा रिमेक केला या चित्रपटांमध्ये त्यांनी सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत काम केले होते. त्यानंतर त्यांनी ‘Hello Nandani‘ या चित्रपटांमध्ये मृणाल ठाकूर यांच्यासोबत काम केले. या चित्रपटानंतर त्यांनी ‘Anvatt‘ या चित्रपटांमध्ये त्यांची वाईफ उर्मिला कानिटकर यांच्यासोबत काम केले.

Adinath Kothare Movies & Serial

  • Maza Chakula
  • Chimnee Pakhara
  • Pachadlela
  • Khabardar
  • Full 3 Dhamaal
  • Ved Lavi Jeeva
  • Stand By
  • Dubhang
  • Satrangi Re
  • Zapatlela 2
  • Hello Nandan
  • Anvatt
  • Ishq Wala Love
  • Premasathi Coming Suun
  • Avatarachi Goshta
  • Sata Lota Pan Sagla Khota
  • Nilkanth Master
  • 100 Days (Zee Marathi TV Series)
  • Take Care Good Night
  • 15th August
  • Paani
  • Panchak
  • 83

झी मराठी वरील ‘100 Days‘ या मालिकेमध्ये ‘अभिनेता आदित्यनाथ कोठारे‘ यांनी पीएसआय अजय ठाकूर या नावाची भूमिका साकारली होती या सिरीयल मध्ये त्यांनी अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित‘ यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

तसेच त्यांनी “Paani” या नावाची छोटीशी short film सुद्धा बनवली होती. या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांनी केली होते. Purple Pebble Pictures असे या प्रोडक्शन निर्मिती हाऊसचे नाव आहे. या चित्रपटाला 66th National Film Award मिळालेला आहे, या चित्रपटांसाठी त्यांना ‘Best Actor Award at The New York Indian Film Festival‘ हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी 2011 मध्ये ‘उर्मिला कानेटकर कोठारे‘ यांच्यासोबत विवाह केलेला आहे, त्यासोबतच त्यांना एक मुलगी सुद्धा आहे जिचे नाव ‘जिया कोठारे‘ असे आहे.

Adinath Kothare Production House

Adinath Kothare Production House : चित्रपट निर्मिती सोबतच अभिनेता आदिनाथ कोठारे हे मराठी मालिकांची सुद्धा निर्मिती करतात. “Kothare Vision” असे त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे. मराठी मालिकांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत झी मराठीवरील जय मल्हार, कलर्स मराठी वरील ‘गणपती बाप्पा मोरया’, स्टार प्रवाह वरील ‘विठू माऊली’, आणि सोनी मराठीवरील ‘एक होती राजकन्या’ यासारख्या टीव्ही मालिकांची निर्मिती केलेली आहे.

सध्या अभिनेता आदिनाथ कोठारे यांची स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘दख्खनचा राजा जोतिबा‘ या नावाची सिरीयल सुरू आहे या सिरीयल मध्ये ज्योतिबा नावाची भूमिका करणारा अभिनेता यांचे खरे नाव ‘विशाल निकम‘ आहे.

भारतीय स्वातंत्र्य वर आधारित ‘निळकंठ मास्तर‘ या चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी भूमिका केली होती. या चित्रपटांमध्ये त्यांनी ‘ओंकार गोवर्धन‘ यांच्यासोबत काम केले होते.

Adinath kothare and Urmila kanitkar love stories वर आधारित ‘Anvatt‘ हा चित्रपट केला होता.

सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘कोठारे व्हिजन‘ यांची निर्मित असलेली मराठी सिरीयल ‘सुख म्हणजे नक्की काय असतं‘ ही मालिका खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Adinath Kothare Biography

Tags : adinath kothare, adinath kothare wife, adinath kothare age, adinath kothare movies, adinath kothare family, adinath kothare baby, adinath kothare images, adinath kothare biography, adinath kothare wife photo, adinath kothare birth date.

1 thought on “Adinath Kothare Biography”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon