Tenzing Norgay

Tenzing Norgay Biography in Marathi तेनसिंग शेरपा हे नाव तुम्ही ऐकले आहे का? तो पहिला एव्हरेस्ट विजेता होता.

Tenzing Norgay

Birth name
Namgyal Wangdi
Main discipline
Mountaineer
Born
29 May 1914
KhumbuSolukhumbu DistrictSagarmatha Zone, Nepal
Died
9 May 1986 (aged 71)
DarjeelingWest Bengal, India
Nationality
NepaleseIndian

Tenzing Norgay Biography in Marathi

Tenzing Norgay Biography in Marathi तेनसिंग शेरपा हे नाव तुम्ही ऐकले आहे का? तो पहिला एव्हरेस्ट विजेता होता. नेपाळमध्ये इतर शेरपांप्रमाणे आपणही गिर्यारोहणात नाव कमवावे असे त्याला नेहमी वाटे. इतर मुलांप्रमाणेच शेतकाम करीत व याक चारीत (Tenzing Norgay) तेनसिंगचे बालपण गेले. 1933 च्या एव्हरेस्ट मोहिमेत जाता न आल्यामुळे तेनसिंग फार खट्ट झाला होता, परंतु १९३५ मध्ये एरिक शिप्टनच्या एव्हरेस्ट मोहिमेत ओझीवाहू म्हणून त्याला संधी मिळाली. ‘नॉर्थ कॉल’ पर्यंत तो सहज गेला आणि एक अत्यंत उत्साही तरुण शेरपा म्हणून त्याचे नाव झाले. 

Tenzing Norgay Biography in Marathi

Tenzing Norgay त्याला धैर्य, निष्ठा, आनंदी स्वभाव व कमालीचा काटकपणा यांसाठी हिमालयन क्लबतर्फे देण्यात येणारा ‘टायगर’ हा बहुमानाचा किताब मिळाला. (Tenzing Norgay) तेनसिंगची गरिबी कायम होती आणि त्याचे कुटुब कष्टामध्ये जीवन जगत होते. परंतु त्याने कधीही जिद्द सोडली नाही. २९ मे १९५३ या दिवशी न्यूझीलंडचा मधुमक्षिकापालक गिर्यारोहक एडमंड हिलरी याचे समवेत सकाळी ११.३० वाजता तेनसिंगने एव्हरेस्ट शिखरावर प्रथमच मानवी पाऊल ठेवण्याचा अपूर्व मान मिळविला. त्याची आयुष्यातली एकमेव महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. दीर्घकाळ उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले. तेनसिंगने संयुक्त राष्ट्र, ग्रेट ब्रिटन, नेपाळभारत यांचे ध्वज एव्हरेस्टवर फडकावले .

Tenzing Norgay Biography in Marathi

[/pl_text]
[/pl_col]
[/pl_row]

2 thoughts on “Tenzing Norgay”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon