Bhumi Pednekar

Bhumi Pednekar Biography in Marathi

Bhumi Pednekar Biography in Marathi (born 18 July 1989) is an Indian actress who appears in Hindi films.

Bhumi Pednekar Biography in Marathi
Born18 July 1989 (age 30)
BombayMaharashtra, India
OccupationActress
Years active2015–present
Wikipedia

भूमि पेडनेकर यांची माहिती / Bhumi Pednekar information in Marathi आज आपण भूमी पेडणेकर यांची माहिती जाणून घेणार आहोत.

त्यांचा जन्म कुठे झाला त्यांचे शिक्षण काय झाले आहे, त्यांचे कुटुंब कुठे राहते, हे सर्व आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

Bhumi Pednekar (biography, life, age, education, family, house awards)

भूमी पेंडेकर एक प्रतिभावान चित्रपट अभिनेत्री आहे, त्यांना आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या क्षमतेने अतिशय कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

‘दम लगा के हैशा’ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे त्यांनी उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे त्यांना दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कार स्टारडस्ट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

Bhumi Pednekar information in Marathi biography live age education family house awards

पूर्ण नाव भुमी पेडणेकर
जन्म 18 जुलै 1989
जन्मस्थान मुंबई महाराष्ट्र भारत
वय 2020 पर्यंत 30 वर्षे
वडिलांचे नाव सतीश पेडणेकर
आईचे नाव सुमित्रा पेडणेकर
कार्यक्षेत्रअभिनेत्री
पहिला चित्रपट दम लगा के हैशा
भाषा मराठी हिंदी इंग्रजीमराठी, हिंदी, इंग्रजी
धर्म हिंदू
राष्ट्रीयत्व नागरिकत्व भारतीय

सुरुवातीचे जीवन वैयक्तिक माहिती शिक्षण / Bhumi Pednekar personal life

भूमी पेडणेकर यांचा जन्म 18 जुलै 1989 मध्ये झाला आहे त्यांचे जन्मस्थान मुंबई महाराष्ट्र आहे.

भूमी पेडणेकर यांच्या वडिलांचे नाव सतीश पेडणेकर असून ते महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री राहिलेले आहेत.

भूमी पेडणेकरच्या वडिलांचे निधन तोंडाच्या कर्करोगाने झाल्यानंतर त्यांची पत्नी (सुमित्रा पेडणेकर) भूमी पेडणेकरची आई ‘अंटी टोंबॅको ऍक्टिव्हस्ट‘ म्हणून कार्य करत आहे.

भुमी पेडणेकर चे प्राथमिक शिक्षण जुहूच्या आर्य विद्या मंदिरातून झालेले आहे त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.कॉम ही पदवी संपादन केली आहे.

भूमी पेडणेकर ॲक्टींग करिअर / Bhumi Pednekar Acting Career

भूमी पंधरा वर्षाची होती तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना अभिनय शिकवण्यासाठी कर्ज घेतले होते.

भूमीने विस्लिंग वूड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये अभिने शिकण्यासाठी प्रवेश घेतला पण ॲकॅडमीमध्ये वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्यांना तिथून काढून टाकण्यात आले.

त्यानंतर भूमी यश राज फिल्म मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आणि त्यांचे कर्ज फेडले भूमी यांनी या पदावर शानू शर्मा यांच्याबरोबर सहा वर्ष काम केले.

भूमीने केलेले चित्रपट / Bhumi Pednekar movies

दम लगाके हैशा 2014
मेंस वर्ल्ड 2015
टॉयलेट एक प्रेम कथा 2017
शुभमंगल सावधान 2017
सोंचिरिया 2019
Saand Ki Aankh2019
बाला 2019
पती पत्नी और वो 2019
शुभमंगल जादा सावधान 2020
डॉली की और वो चमकते सितारे 2020
दुर्गावती 2020

https://youtu.be/6pVpC6suk9I

Bhumi Pednekar Information in Marathi

बॉलिवूड अभिनेत्री भुमी पेडणेकर ने ‘दम लगाके हैशा’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘पती पत्नी और वो’ या सारख्या चित्रपटात दमदार भूमिका साकारलेल्या आहेत. तथापि तिला विश्वास आहे की यामुळे तिच्यात कोणताही बदल झालेला नाही.

एका मुलाखतीत भूमी म्हणाली मी अजूनही हि तिच मुलगी आहे. खरं सांगायचं झालं तर मी फारशी बदललेली नाही. मी अजून ही खूप संवेदनशील महत्त्वकांक्षी आहे माझ्या डोळ्यात अजुन ही तारे आहेत आणि माझ्याकडे खूप मोठी स्वप्ने आहेत मला वाटते की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे मी अगदी लहान वयातच मला एक अभिनेत्री व्हायचं आहे ठरवलं.

भूमि म्हणाली मी तेच काम करू इच्छिते जय मला करावेसे वाटते कारण मला एक वेगळे स्थान निर्माण करायचे आहे मला उंदरांच्या शर्यतीचा भाग व्हायचे नसून माझे उद्दिष्ट स्पष्ट आहे.
तसेच अभिनयात कारकिर्द करण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते.

विशेष म्हणजे भूमी ने यशराज प्रोडक्शन हाऊस मध्ये सहाय्यक कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर 2015 मध्ये त्याच बॅनरच्या निर्मितीतून ‘दम लगा के हईशा’ चित्रपटातून तिला ब्रेक मिळाला.

भूमी पेडणेकर यांना मिळालेले काही पुरस्कार / Bhumi Pednekar awards

वर्षफिल्मपुरस्कार
2016 दम लगाके हैशा फिल्मफेअर
2018 टॉयलेट एक प्रेम कथा झी सिने पुरस्कार
2018 शुभमंगल सावधान स्क्रीन पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकॅडमी पुरस्कार
2019 Saand Ki Aankhफिल्म फेअर पुरस्कार

जर तुम्हाला भूमी पेडणेकरला इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर पुढच्या लिंक वर क्लिक करा. Bhumi Pednekar follow by Instagram click here

Bhumi Pednekar Biography in Marathi

1 thought on “Bhumi Pednekar”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon