Meghana Erande Biography
Meghana Erande Biography |
---|
Biography of Meghana Erande |
Profession : Marathi Actress & Voice Dubbing Actor |
Name : Meghana Erande |
Nike Name : Meghana |
Real Name : Meghana Erande (Joshi) |
Date of Brith : 24 April 1981 |
Age : 39 Years (2020) |
Birthplace : Mumbai, Maharashtra, India |
Hometown : Mumbai, Maharashtra, India |
Current City : Mumbai, Maharashtra, India |
Measurements : 32-28-34 |
Height : 160 CM (5 feet 3 inch) |
Weight : 55 kg |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : N/A |
Religion : Hindu |
Debut : Hindi Movie : Ek Ajooba Marathi Movie : Timepass (2014) TV : N/A Voice Dubbed : Barbie (2007) |
School : Mumbai |
College : Ruparel College, Mumbai |
Education : Graduation |
Family : |
Father Name : Sudhir Erande |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Married |
Married Date : 18 November 2010 |
Boyfriend : Vikram Joshi |
Husband Name : Vikram Joshi |
Children : N/A |
Cast : N/A |
Serials : Marathi, |
Movie : Timepass, Sanai Choughade (Acting) Dubbed : Lucy, Lingaa, The Mummy, Who Killed Bryce Walkar |
Song : N/A |
Web Series : होस्टेज |
Voice Dubbed : Barbie (2007), Baywatch (Pamela Anderson), Ninja Hattori, Doraemon, Pokemon, Perman, Shin Chan, |
Natak : N/A |
Award : N/A |
Hobbies : Travelling |
Photo : N/A |
Lifestyle : N/A |
Instagram : Click Here |
Facebook : Click Here |
Twitter : Click Here |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Tik Tok : N/A |
Contact Number : N/A |
Net Worth : N/A |
Meghana Erande Biography
Meghana Erande Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी मधील एका अशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत ज्यांनी मराठीतच नव्हे तर हिंदी चित्र सृष्टी तही आपले नाव मोठे केले आहे. आपण बोलत आहोत आवाजाची जादूगर अभिनेत्री ‘मेघना एरंडे‘ यांच्या विषयी.
अभिनेत्री मेघना एरंडे यांना आवाजाचे जादूगार असे म्हटले जाते. त्यांनी आत्तापर्यंत खूप सार्या हिंदी आणि मराठी कार्टून्स (एनिमी जपानी भाषेमध्ये कार्टून्स ला एनिमी म्हटले जाते) आवाज दिलेला आहेत. मराठीमध्ये डबिंग आर्टिस्ट म्हणून त्यांचे नाव खूप मोठे आहे. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्या आवाजाच्या जादूने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
चला तर जाणून घेऊया अभिनेत्री मेघना एरंडे यांच्या विषयी थोडीशी माहिती.
Birthday & Age : तर या गोष्टीची सुरुवात होते 24 एप्रिल 1981 मध्ये जेव्हा अभिनेत्री मेघना एरंडे यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला. सध्या अभिनेत्री मेघना एरंडे यांचे वय 39 वर्षे आहे.
Education : मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री मेघना एरंडे यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईमधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण रुपारेल कॉलेज मुंबई मधून पूर्ण केलेले आहे.
Career : अभिनेत्री मेघना एरंडे यांनी आपल्या करीअरची सुरुवात voice dubbing artist म्हणून केली त्यांनी 2007 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट “Returns of Hanuman” या चित्रपटापासून केली. त्यानंतर वर्ष 2008 मध्ये त्यांनी “Baby Ghatotkacha” या कार्टून चित्रपटाला आपला आवाज दिला होता. 2012 मध्ये त्यांनी “Krishna and Kans” या cartoon चित्रपटाला आवाज दिला होता. आत्तापर्यंत अभिनेत्री आणि व्हॉइस आर्टिस्ट मेघना एरंडे यांनी खूप सार्या कार्टून्स आणि चित्रपटांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलेले आहे.
Meghna Erande Anime Cartoons
Meghna Erande Anime Cartoons : आतापर्यंत अभिनेत्री मेघना एरंडे यांनी खूप साऱ्या कार्टूनला आपल्या आवाजाने त्या कार्टून मधील पात्र जिवंत केलेली आहे जसे की Perman, Ninja Hattori, Make Way for Noddy या कार्टून मधील (Noddy) या पात्राला मेघना यांनी आवाज दिला होता तसेच त्यांनी Doraemon या कार्टून सिरीज ला सुद्धा आवाज दिलेला आहे. याव्यतिरिक्त अभिनेत्री मेघना एरंडे यांनी चोर पोलीस, लिटिल कृष्णा, वेट्टरी पाढई, अदृश्य चोर यासारख्या कार्टून पात्रांना आपला आवाज दिलेला आहे.
Meghna Erande Movies |
---|
Meghna Erande Movies : Voice Artist सोबतच अभिनेत्री मेघना एरंडे एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. |
Meghna Erande in Marathi Movie |
---|
Meghna Erande in Marathi Movie : मराठी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर अभिनेत्री मेघना एरंडे यांनी टाईमपास या चित्रपटांमध्ये केतकी माटेगावकर यांच्या आईची भूमिका केली होती. मराठी चित्रपट सनई चौघडे या चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे त्यासोबतच मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, परी हु मै, एक अजूबा या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. |
Also Read,
रोहित शर्मा बायोग्राफी (क्रिकेटर)
सी.व्ही. रमण बायोग्रफी (इंडियन सायंटिस्ट)
मेरी क्युरी बायोग्रफी (फर्स्ट नोबेल प्राइज विनर महिला)
Meghana Erande News |
---|
Meghana Erande News : अलीकडेच अभिनेत्री मेघना एरंडे या कलर्स मराठी वरील सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस या रियालिटी शोमध्ये आपल्याला अभिनय करताना दिसली होती. तसेच अभिनेत्री मेघना एरंडे Zee वाजवा या चैनल वर ‘भावड्याची चावडी‘ या रियालिटी शोमध्ये सुद्धा आपल्याला अभिनय करताना दिसल्या होत्या. |
Meghna Erande Voiceover in Cartoon |
---|
Meghna Erande Voiceover in Cartoon : आत्तापर्यंत अभिनेत्री मेघना एरंडे यांनी खूप सारे कार्टून आवाज दिलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी helps sister, who killed Bryce Walkar, Doraemon, Ninja Hattori, Perman यासारख्या कार्टून ॲनिमेशन ला आवाज दिलेला आहे. त्यासोबतच त्यांनी majak majak mein या हिंदी रियालिटी शो मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी जत्रा यासारख्या मराठी सुपरहिट चित्रपटांमध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम केलेले आहे. |
सध्या अभिनेत्री मेघना एरंडे storytel या ॲप वर mission tree नावाची कार्टून ऍनिमेशन मुव्हीज ला आवाज देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यासोबतच ॲमेझॉन प्राईम वरील the stinky and dirty show या कार्टून्स सिरीज ला आवाज देताना आपल्याला पाहायला मिळेल.
Conclusion,
Meghna Erande Biography हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
Meghana Erande Biography
Tags : Meghana Erande, Meghana Erande Biography, meghana erande cartoon voice, meghana erande family photo, meghana erande husband, meghana erande marriage photos, Meghna Erande Anime Cartoons