About This Article
Kunjika Kalwint Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.
Quick Info |
Hometown: Girgaum, Maharashtra, India |
Age: N/A |
Marital Status: Unmarried |
Kunjika Kalwint Biography
Kunjika Kalwint Biography |
---|
Biography of Kunjika Kalwint |
Profession : Actress |
Fame For : MT Shravan Queen 2016 (Magic inthe eyes & a cheerful face) |
Marathi Actress : |
Name : Kunjika Kalwint |
Nike Name : Kunjika |
Chandra Ahe Sakshila ‘Priya’ Real Name : N/A |
Date of Brith : 31 December |
Age : N/A |
Birthplace : Girgaum, Maharashtra, India |
Hometown : Girgaum, Maharashtra, India |
Current City : Mumbai, Maharashtra, India |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindu |
Debut : Marathi Movie : Ek Nirnay… Swatahacha Swatasathi Marathi TV Serial : Swamini |
School : St. Columba Girls High School |
College : Bharatiya Vidya Bhavan’s Hazarimal Somani College of Arts and Science |
Education : B.com |
Family : |
Father Name : Vijay Dhopade |
Mother Name : Sunita Dhopade |
Bother Name : Not Known |
Sister : Apurva Dhopade |
Married Status : Unmarried |
Married Date : N/A |
Boyfriend : Single |
Husband Name : N/A |
Children : N/A |
Cast : |
Serials : Chandra Ahe Sakshila |
Movie : Ek Nirnay… Swatahacha Swatasathi |
Song : |
Web Series : N/A |
Natak : N/A |
Award : MT Shravan Queen 2016 |
Hobbies : Modeling |
Photo : N/A |
Lifestyle : N/A |
Instagram : Click Here |
Facebook : Click Here |
Twitter : Click Here |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Tik Tok : N/A |
Contact Number : N/A |
Whatsapp Number : N/A |
Net Worth : N/A |
Kunjika Kalwint Biography
Kunjika Kalwint Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण कलर्स मराठी वरील “चंद्र आहे साक्षीला” या मालिकेमध्ये ‘प्रिया‘ नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री “कुंजिका काळविंट” यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Birthday date & Age : अभिनेत्री ‘कुंजिका काळविंट‘ यांचा जन्म 31 डिसेंबरला गिरगांव महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.
School : गिरगाव महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री ‘कुंजिका काळविंट‘ यांनी आपले शालेय शिक्षण St. Columba Girls High School मधून पूर्ण केलेले आहे.
College : तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Bhartiya Vidya Bhavan’s Hazarimal Somani College of Arts and Science मधून पूर्ण केलेले आहे.
Education : अभिनेत्री ‘कुंजिका काळविंट‘ यांनी आपले शिक्षण B.com मधून पूर्ण केलेले आहे.
Career : कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री ‘कुंजिका काळविंट‘ यांनी काही काळ बँकेमध्ये नोकरी केली. त्यांनी Saraswat Bank मध्ये deputy manager म्हणून कार्य केले होते. पण अभिनेत्री ‘कुंजिका काळविंट‘ यांना काहीतरी मोठे करायचे होते म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. आणि वर्ष 2016 मध्ये त्यांनी “महाराष्ट्र टाईम श्रावण क्वीन 2016” चा स्पर्धेमध्ये भाग घेतला.
Debut in Marathi Movie : महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर अभिनेत्री ‘कुंजिका काळविंट‘ यांना मराठी चित्रपट “Ek Nirnay…Swatahacha Swatasathi” या चित्रपटामध्ये मानसी नावाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेता “सुबोध भावे” यांच्यासोबत भूमिका केली होती.
Debut in Marathi Serial : मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री ‘कुंजिका काळविंट‘ यांना मराठी मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली कलर्स मराठी वरील “स्वामिनी” या मालिकेमध्ये त्यांनी ‘आनंदीबाई पेशवे‘ नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये त्यांनी अभिनेत्री ‘उमा पेडणेकर‘ यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
Chandra Ahe Sakshila : सध्या अभिनेत्री ‘कुंजिका काळविंट‘ ही कलर्स मराठी वरील “चंद्र आहे साक्षीला” या मालिकेमध्ये ‘प्रिया‘ नावाची भूमिका करताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री ‘कुंजिका काळविंट‘ ही अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे यांच्या सोबत अभिनय करताना दिसत आहे.
Chandra Ahe Sakshila Star Cast |
---|
सुबोध भावे (श्रीधर काळे) ऋतुजा बागवे (स्वाती गुळवणी) नक्षत्रा मेढेकर (सुमन काळे) अस्तातद काळे (संग्राम जगताप) ईशा देशपांडे (माऊ) |
“ती परत आलीये” झी मराठी नवीन मालिका
लवकरच अभिनेत्री कुंजिका काळविंट हे आपल्याला झी मराठी या वाहिनीवरील नवी मालिका “ती परत आलीये” या मालिकेमध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे हे मालिका 16 ऑगस्ट 2021 पासून झी मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे ही मालिका झी मराठी वरील “देव माणूस” या मालिकेची जागा घेणार आहे नुसताच देव माणूस या मालिकेतील अभिनेता “डॉक्टर अजित कुमार देव” (किरण गायकवाड) यांनी भावनिक पोस्ट करत मालिका संपल्याचे जाहीर केले आहे.
FAQ
Q: Kunjika Kalwint Age?
Ans:
Q: Kunjika Kalwint Birthday?
Ans: 31 December
Q: Kunjika Kalwint Date of Birth?
Ans: 31 Decmeber
Q: Kunjika Kalwint New Serial Name?
Ans: Ti Parat Aaliye
Q: Kunjika Kalwint Husband Name?
Ans: Unmarried
Q: Kunjika Kalwint Boyfriend Name?
Ans: Single
Q: Kunjika Kalwint Height?
Ans:
Q: Kunjika Kalwint Image?
Ans:
Conclusion,
Kunjika Kalwint Biography हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
3 thoughts on “Kunjika Kalwint Biography”