About Ajinkya Rahane
अजिंक्य रहाणे हा भारतीय क्रिकेट संघातील एक उत्कृष्ट फलंदाज आहे आजच्या आर्टिकल मध्ये आपण क्रिकेट स्टार “अजिंक्य राहणे” यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Ajinkya Rahane Information In Marathi
Ajinkya Rahane Information In Marathi अजिंक्य रहाणे यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात वर्ष 2008 पासून केली. मुंबईमध्ये आयोजित ‘Ranji Trophy‘ पासून त्यांनी क्रिकेट विश्वामध्ये पाऊल ठेवले.
Ajinkya Rahane Early Life
Ajinkya Rahane यांचा जन्म 6 जून 1988 ला Ashwi KD, Sangamner Taluka, Ahmednagar District मध्ये झालेला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव ‘मधुकर बाबुराव राहणे’ असे आहे त्यांच्या आईचे नाव ‘सुजाता रहाणे’ असे आहे. त्यांना एक लहान भाऊ आणि बहीण आहे, त्यांचे नाव शशांक आणि अपूर्व आहे.
Education
अजिंक्य रहाणे यांनी आपले शालेय शिक्षण SV Joshi High School, Dombivali मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे ग्रॅज्युएशन B.com या फॅकल्टी मधून पूर्ण केलेले आहे.
Career in Cricket
वय वर्षे 7 असतानाच अजिंक्य यांचे वडील त्यांना कोचिंग देत असत. त्यांचे वडील त्यांना Wicket in Dombivali या कोचिंग कॅम्प मध्ये घेऊन जात असत. वय वर्ष 17 असताना त्यांनी ‘प्रवीण अमरे’ यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले.
International Debut
क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात (ODI) 3 September 2011 पासून केली या सीरिजमध्ये त्यांनी इंग्लंड विरुद्ध सामना खेळला होता. त्यामध्ये त्यांनी 22 टेस्ट मॅच खेळल्या होत्या. वर्ष 2011 मध्ये त्यांनी T20 International मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी England Manchester संघासोबत सामना केला होता.
Test Debut
वर्ष 2013मध्ये त्यांनी Border Gavaskar Trophy मध्ये पदार्पण केले आणि या मालिकेमध्ये त्यांनी New Zealand विरुद्ध पहिले शतक (first century) ठोकले होते.
T20 Debut
31 ऑगस्ट 2011 मध्ये त्यांनी इंग्लंड विरुद्ध t20 मध्ये आपले पदार्पण केले होते.
Domestic Team Information
Domestic Team Information
वर्ष 2007 पासून क्रिकेटर अजिंक्य राहणे हे मुंबई डोमेस्टिक स्टेट पासून क्रिकेट खेळताना आपल्याला दिसत आहे. वर्ष 2008 मध्ये त्यांची Mumbai Indians या टीम साठी निवड झाली होती. 2011 आणि 2015 मध्ये ते Rajasthan Royals या टीम कडून आयपीएल खेळताना आपल्याला दिसले त्यानंतर त्यांनी वर्ष 2016 आणि वर्ष 2017 मध्ये Rising Pune Supergiant या टीम कडून खेळताना दिसले. 2018 मध्ये ते पुन्हा Rajasthan Royals मध्ये खेळताना दिसले. वर्ष 2019 मध्ये ते Hampshire या क्रिकेट संघामध्ये खेळत होते सध्या क्रिकेटर अजिंक्य राहणे हे 2020 मध्ये Delhi Capitals मधून खेळत आहे.
Records and Achievements
अजिंक्य राहणे हा भारतातील 5th फलंदाज आहे, ज्याने टेस्ट मॅचमध्ये सेंचुरी केलेली आहे.
नॉन विकेट किपर म्हणून त्यांनी सिंगल टेस्ट मॅच मध्ये त्यांनी सर्वात जास्त कॅच करण्याचा विक्रम केलेला आहे.
Careers Statistic
आतापर्यंत क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी Test मध्ये 73 Matches खेळल्या आहेत. ODI मध्ये त्यांनी 90 Matches खेळले आहे आणि T 20I मध्ये त्यांनी 20 Matches खेळले आहेत.
Run Scored
Test मध्ये 4,583 / ODI मध्ये 2,962 / T20I मध्ये 375
Batting Average
Test 41.28 / ODI 35.26 / T20I 20.83
100s/50s
Test 12/23 ODI 3/24 T20I 0/1
Top Score
Test 188, ODI 111, T20I 61
Awards
CEAT Indian Cricket of the year 2014-15
M A Chidambaram trophy for best under 19 cricket 2006-07
BCCI recommended him for the Arjuna Award (May 2016)
Ajinkya Rahane Biography
Ajinkya Rahane Information In Marathi |
---|
Biography of Ajinkya Rahane |
Profession : International Cricket |
Name : Ajinkya Rahane |
Nike Name : Jinks |
Real Name : Ajinkya Madhukar Rahane |
Date of Brith : 6 June 1988 |
Age : 29 Years (2020) |
Birthplace : Ashwi-Ashwi KD Village of Ahmednagar District Maharashtra India |
Hometown : Ashwi-Ashwi KD Village of Ahmednagar District Maharashtra India |
Current City : Mumbai, Maharashtra, India |
Measurements : N/A |
Height : 166 cm, 1.66 m, 5 feet 6 inch (5’6″) |
Weight : 60 kg, 132 Ibs |
Eye Colour : Black |
Hair Colour : Brown |
Nationality : Indian |
Zodiac sign : Gemini |
Religion : Hinduism |
Debut : 3 September 2011 (ODi) |
School : SV Joshi High School Dombivli Thane Mumbai |
College : N/A |
Education : B.Com |
Family : |
Father Name : Madhukar Baburao Rahane |
Mother Name : Sujata Rahane |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Married |
Married Date : 2014 |
Girlfriend : Sadhika Dhopavkar |
Wife Name : Sadhika Dhopavkar |
Children : 1 |
Cast : |
Coach : Pravin Amre |
Nature on Field : Calm |
Favourite Shot : Cover Drive |
Batting : Right-Handed |
Bowling : Right-arm medium |
Role : Batsman |
Jersey number : 27 |
Last ODI : 16 February 2018 vs South Africa |
ODI Shirt Number : 27 |
IPL Jersey number : #3 Rajasthan Royals |
IPL Team : Mumbai Indians (2008 to 2010) Rajasthan Royals (2011 present) |
Award : CEAT Indian Cricket of the year 2014-15 M A Chidambaram trophy for best under 19 cricket 2006-07 BCCI recommended him for the Arjuna Award (May 2016) |
Hobbies : playing cricket, football, tennis, golf, badminton & listening all kind of music |
Photo : |
Lifestyle : |
Instagram : Click Here |
Facebook : Click Here |
Twitter : Click Here |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Tik Tok : |
Contact Number : |
Whatsapp Number : |
Net Worth : |
Also Read,
सचिन तेंडुलकर बायोग्राफी इन मराठी
विराट कोहली बायोग्राफी इन मराठी
Conclusion,
Ajinkya Rahane Information In Marathi हा Article तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, Article आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.
3 thoughts on “Ajinkya Rahane Information In Marathi”