Abhidnya Bhave

Abhidnya Bhave Biography in Marathi

Abhidnya Bhave Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Name – Abhidnya Bhave

Nick Name – Not Known

Date of Birth – 13/03/1989

Age – 31 years (2020)

Birth Place – Vasai, Maharashtra, India

Profession – Indian Marathi Actress

Residence – Mumbai, Maharashtra, India

Father – Uday Bhave

Mother – Hemangi Bhave

Brother – Not Known

Sister – Not Known

Nationality – Indian

Religion – Hindu

Ethnicity – Asian / Marathi

School – Not Known

College – DG Ruparel College

Education – Degree

Sun Sign / Zodiac Sign – Not Known

Debut Film – Langar (2012)

Debut TV Show – Not Known

Height – 5’5” / 165 cm / 1.65 m

Weight – 55 Kg / 121 lbs

Body Measurements – 32-26-34

Bra Size – 32B

Waist Size – 26 inches

Hip Size – 34 inches

Body Shape – Hourglass

Hair Color – Black

Eye Color – Dark Brown

Dress Size – 4 (US)

Shoe Size – 8 (US)

Affairs Boyfriends Dating – Varun Vaitikar

Husband Spouse – Varun Vaitikar (2014)

Son – Not Known

Daughter – Not Known

Favorite Actor – Shah Rukh Khan

Favorite Actress – Not Known

Hobbies – Dancing, Reading and Shopping

Salary – Not Known

Net Worth – Not Known

Abhidnya Bhave Biography in Marathi

Abhidnya Bhave Biography in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण अभिज्ञा भावे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत 13 मार्च 1989 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Abhidnya Bhave प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये काम करताना दिसते. ती मराठी चित्रपट आणि मालिकांमधून काम करते. Abhidnya Bhave Biography in Marathi

Abhidnya Bhave Early Life

Abhidnya Bhave यांचा जन्म वसई विहार मध्ये 13 मार्च 1989 मध्ये झालेला आहे त्यांच्या आईचे नाव हेमांगी भावे आणि वडिलांचे नाव उदय भावे असे आहे.

Abhidnya Bhave TV Serial

Abhidnya Bhave ही मराठी सिरीयल बरोबर हिंदी सिरियल मध्ये सुद्धा काम करते.

स्टार वन या वाहिनी वरील तिची पहिली हिंदी सिरियल ‘प्यार की एक कहानी‘ ही होती जी 2010 मध्ये रिलीज झालेली होती.

त्यानंतर 2014 मध्ये अभिज्ञा भावे यांनी ‘बडे अच्छे लगते है‘ ही सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेले आहे. Abhidnya Bhave Biography in Marathi

2015 मध्ये ‘लगोरी मैत्री रिटर्न्स‘ स्टार प्रवाह वरील मालिका मध्ये आपल्याला अभिनय करताना दिसली.

2016 वरील झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना‘ यामध्ये तिने मोनिका नावाची भूमिका केली होती.

2018 मध्ये Abhidnya Bhave Biography in Marathi झी युवा वरील ‘कट्टी-बट्टी‘ यामध्ये अनुष्का नावाची भूमिका साकारली होती.

Abhidnya Bhave Biography in Marathi

2018 मध्ये झी मराठीवरील तुला पाहते रे हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट बनला ज्यामध्ये Abhidnya Bhave Myra नावाची भूमिका साकारली आणि ही भूमिका मराठी माणसाच्या घराघरांमध्ये जाऊन पोहोचली.

2018 मध्ये सोनी मराठी वरील ‘इयर डाऊन‘ या मालिकेमध्ये त्यांनी काळे मॅडम नावाची भूमिका साकारली होती.

तसेच अभिज्ञा भावे यांनी मराठी रियालिटी शो सुद्धा केलेले आहेत त्यामध्ये 2018 मध्ये महाराष्ट्राचे फेवरेट डांसर यामध्ये Abhidnya Bhave Biography in Marathi सहभाग घेतला होता.

Abhidnya Bhave Web Series

मराठी आणि हिंदी सिरीयल सोबत तिने युट्युब वरील वेबसिरीस मध्येही काम केलेले आहे 2017 मध्ये ‘मुविंग आऊट‘ या वेब सिरीज मध्ये तिने रेवा नावाची भूमिका केली होती.

मराठी हिंदी आणि बेबसिरीज नंतर त्यांनी मराठी चित्रपट केले आहे.

Abhidnya Bhave Marathi Movie

2012 मध्ये त्यांचा ‘लंगर‘ हा मराठी चित्रपट रिलीज झाला होता.

जर त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर अभिज्ञा भावे ही एक एअर होस्टेस होती आणि अशातच त्यांनी वरून अतीतकर यांच्यासोबत 2014 मध्ये विवाह केला आहे.

त्यानंतर झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेमधून Abhidnya Bhave Biography in Marathi चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न या पर्वातून त्यांनी स्पर्धक म्हणून काम केले. आणि तिसरे उपविजेतेपद मिळवले.

Abhidnya Bhave Instagram

जर तुम्हाला अभिज्ञा भावे यांना इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही Abhidnya Bhave Biography in Marathi यांना फॉलो करू शकता.

हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच (Biography in Marathi) मराठी आणि हिंदी अभिनेत्री यांच्याविषयी व्हिडीओ फॉरमॅटमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका.

YouTube official channel subscribe here {Biography in Marathi}

Abhidnya Bhave Biography in Marathi

6 thoughts on “Abhidnya Bhave”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group