मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र माहिती | Abhijeet Shwetchandra Biography in Marathi

About This Article
Abhijeet Shwetchandra Biography in Marathi, Actor, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र माहिती | Abhijeet Shwetchandra Biography in Marathi

मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र माहिती – Abhijeet Shwetchandra Biography in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण “मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

मराठी अभिनेता अभिजित श्वेतचंद्र हा प्रामुख्याने हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

जन्म आणि शिक्षण

Abhijeet Shwetchandra Biography in Marathi: मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांचा जन्म 24 मे, अलिबाग रायगड महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. अलिबाग मध्ये जन्मलेला अभिनेता अभिजित यांनी आपल्या शालेय शिक्षण डोंबिवलीतील ‘शिवाजी बाल मंदिर’ शाळेतून पूर्ण केलेले आहे. त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण ‘मुंबई विद्यापीठतून’ पूर्ण केलेले आहे.

Biography of Abhijeet Shwetchandra

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Abhijeet Shwtchandra
Nike Name: Abhi
Real Name: Abhijeet Bhagat
Date of Birth: 24 May
Age: N/A
Birthplace: Alibug, Raigad, Maharashtra, India 
Hometown: Dombivli, Maharashtra, India 
Current City: Dombivli, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Shivaji Bal Mandir, Dombivli, Maharashtra, India
College: Mumabi University 
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Chandrakant Bhagat
Mother Name: Shweta Bhagat
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast

Career

Debut: Talim Marathi Movie
Serials: Baap Manus, Saajnaa, Baji, Ganpati Baapa Morya & Nave Lakshya
Movie: Talim, Talim -2, 26 July Mumbai, (Red & Chapekar Brothers) Hindi Movies
Song: Landancha Raja
Web Series: Lockdown Landan
Natak: Mohe Piya
Award: N/A
Hobbies: Acting
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

अभिनय करिअरची सुरुवात – Abhijeet Shwetchandra Career

मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांना शाळेत असल्यापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ MNC या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये काही काळ काम केले. पण त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचे होते, म्हणून त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता अभिजीत भगत ते श्वेतचंद्र पर्यंतचा प्रवास

अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांचे यांचे खरे नाव ‘अभिजित चंद्रकांत भगत’ असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव ‘चंद्रकांत’ आणि आईचे नाव ‘श्वेता’ असे आहे. अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र असे असे मत आहे की, आपली आई आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेते, आज मी जिथे पोचलो आहे ते माझ्या आईमुळे मला शक्य झालेले आहे. त्यामुळे मी माझ्या नावामध्ये माझ्या वडिलांचे नाव आणि आईचे नाव लिहितो.

मराठी नाटक

अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र त्यांनी आपल्या अभिनय करियरची सुरूवात मराठी नाटकापासून केली. ‘मोहे पिया’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते. या नाटकामध्ये त्यांनी ‘घटोत्कच’ नावाची भूमिका केली होती. या नाटकांमध्ये काम करत असतानाच त्यांना मराठी चित्रपट ‘तालीम‘ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. या पहिल्या चित्रपटामुळे त्यांना भरभरून प्रेम मिळाले. तालीम हा चित्रपट कुस्ती वर आधारित चित्रपट होता.

अभिजीत श्वेतचंद्र मराठी मालिका

मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळली.

बापमाणूस (झी युवा)

झी युवा वरील बापमाणूस ही त्यांची पहिली मराठी मालिका होती.

बाजी (झी मराठी)

झी मराठीवरील बाजी ही त्यांची पहिली मुख्य भूमिका असलेली मराठी मालिका होती. या मालिकेमध्ये अभिजित श्वेतचंद्र यांनी ‘बाजी’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

गणपती बाप्पा मोरया (कलर्स मराठी)

कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांनी ‘महादेवाची’ भूमिका साकारले होती.

साजणा (झी युवा)

झी युवा वरील ‘साजना’ या मालिकेमध्ये अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र आणि अभिनेत्री ‘पूजाबिरारी’ यांची मुख्य भूमिका होती.

अभिजीत श्वेतचंद्र वेब सिरीज – Abhijeet Shwetchandra Web Series

मराठी नाटक चित्रपट आणि मालिकेमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांना ‘वेब सिरीज’ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली ‘लोकडाऊन लंडन’ ही त्यांची पहिली वेब सिरीज होती.

अभिजीत श्वेतचंद्र हिंदी चित्रपट – Hindi Movies

मराठी नाटक चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करत असताना अभिनेता अभिजित श्वेतचंद्र यांना हिंदी चित्रपटमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

‘चाफेकर ब्रदर्स’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.

या चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता अभिजित यांनी ‘रेड’ या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे.

26 जुलै मुंबई

लवकरच अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांचा ’26 जुलै मुंबई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हा चित्रपट पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 26 जुलै 2005 महापुराचे वर्णन करणारा चित्रपट आहे. या दिवशी संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली होती. हा दिवस मुंबईकरांच्या आयुष्यातील एक काळा कट्ट दिवस होता. या गोष्टीचे वर्णन करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहांमध्ये येणार आहे.

लंडनचा राजा

मराठी चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र काही व्हिडिओ सोंग मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. ‘लंडनचा राजा’ हे त्यांचे गाजलेले गाणे आहे.

Nave Lakshya Serial Cast Vikram Gaikwad – नवे लक्ष (स्टार प्रवाह)

सध्या अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘नवे लक्ष’ या मालिकेमध्ये ‘इन्स्पेक्टर विक्रम गायकवाड’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Nave Lakshya Serial Song Lyrics

हो धैर्य अतुल
शौर्य अतुल
अतुल निरोपासाना
यत्न अतुल
रत्न अतुल

बल प्रचंड
दल प्रचंड
चंड धैर्य साधना

चंड मुंड
विनाशन
सज्ज पनोपासना

आ आ..

जागे
तुम्ही सारे प्रहर
असते तुमची गस्त

म्हणून
आम्ही निश्चित असतो
निर्धास्त

असता
कर्तव्यदक्ष कामातच तुमच्या

तळ तळत्या उन्हात ही काळजीत आमच्या

सतरक्षणाय दक्ष दक्ष खलनिग्रहण अक्ष
अक्ष

रक्षणकरूनि सज्जनाचे दुष्टांना करी लक्ष

नवे लक्ष्य

Nave Lakshya Actor Name?

Soham Bandekar, Abhijeet Shwetchandra, Amit Dolawat & Shubhangi Sadavarte

Nave Lakshya Character Name?

Soham Bhandekar as Jai Dikshit, Abhijeet Shwetchandra as Vikram Gaikwad, Amit Dolawat ACP Arjun karandikar, Shubhangi Sadavarte as Mokshada Mohite

Nave Lakshya Director?

Aadesh Bandekar

Nave Lakshya Repeat Telecast Time?

Sunday 9 p.m.

Nave Lakshya Photo?

N/A

Nave Lakshya Soham Bandekar?

Jai Dikshit

Nave Lakshya Actress Name?

Shubhangi Sadavarte

Final Word:-
मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र माहिती – Abhijeet Shwetchandra Biography in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र माहिती | Abhijeet Shwetchandra Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group