Abhijit Khandkekar Biography in Marathi

Abhijit Khandkekar Biography in Marathi

Abhijit Khandkekar Biography in Marathi अभिजित खांडकेकर हा एक रेडिओ जॉकी म्हणून काम करत होता.

Date of Birth25 June 1986
Age31 Years
height5.10 m
BirthplacePune
NationalityIndian

Abhijit Khandkekar Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

अभिजित खांडेकर चा जन्म साथ जुलै 1986 मध्ये झालेला आहे मराठी टीव्ही सिरीयल मध्ये तो खूप लोकप्रिय अभिनेता आहे.

त्यांनी आपले शिक्षण पुण्यामधून पूर्ण केलेले आहे त्याने पुण्यामध्ये mass media communication चा कोर्स केला होता.

Abhijit Khandkekar Biography in Marathi

अभिजीतच्या कुटुंबाला त्याच्यामधले टायलेंट माहिती होते म्हणून त्यांनी त्याला नेहमी प्रोत्साहन दिले अभिजीत कुटुंबांनी अभिजीतला एक्टिंग मध्ये करिअर करण्यासाठी नेहमी प्रोत्साहित केले.

अभिजीत खांडकेकर अणि सुखदा देशपांडे यांच्याशी विवाह केलेला आहे त्यांचे लव मॅरेज आहे आणि त्यांचे हे लव मॅरेज फेसबुक वरून जुळलेले आहे.

Abhijit Khandkekar Biography in Marathi अभिजीत ने टीव्ही मालिकांवर सुरुवात ‘Majhiya Priyala’ह्या टीव्ही सिरीयल द्वारे केली.

त्याच्या लूक आणि एक्टिंग मुळे तो कमी कालावधीतच रसिकांच्या मनामध्ये पोहोचला.

त्यानंतर अभिजीत खांडकेकर अणे झी मराठीवरील ‘Majhya Navryachi Bayko’ ह्या टीव्ही सिरीयल मधून काम केले ही सीरियल खूप लोकांना आवडत आहे हि सिरीयल तीन वर्षापेक्षा जास्त चालणारी सिरीयल आहे.

Abhijit Khandkekar Biography in Marathi

ह्या मधले कॅरेक्टर सर्वांनाच आपल्या जवळचे वाटत असल्याने हि सिरीयल कमी कालावधीतच खूपच लोकप्रिय झाली.

Anita Date Biography in Marathi गुरुनाथ सुभेदार ची बायको म्हणून काम करणारी राधिका गुरुनाथ सुभेदार (अनिता दाते ) हिच्या नॅचरल ऍक्टिंग मुळे ही सिरीयल खूप उंचीवर नेऊन ठेवली आहे.

Abhijit Khandkekar biography in Marathi अभिजित हा आपल्याला झी मराठीवरील टीव्ही शोमध्ये तसेच अँकरिंग मध्ये स्टेज परफॉर्मन्स करताना दिसतो. रेडिओ जॉकी असल्यामुळे त्याला भाषेचे संपूर्ण ज्ञान आहे आणि तेवढीच त्याची शब्दांवर ही प्रभुत्व आहे.

जर तुम्हाला अभिजित खांडकेकर ला इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर मी खाली दिलेली आहे.

हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आर्टिकल आवडल्यास आपला फ्रेंड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा.

Abhijit Khandkekar Biography in Marathi

Spread the love

Related Posts

7 thoughts on “Abhijit Khandkekar Biography

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Ad