Anita Date Biography

Anita Date Biography in Marathi

Anita Date Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Biography/Wiki
Real nameAnita Date
ProfessionActress
Physical Status & more
height5.2 m
Weight55 kg
Eye ColourDark Brown
Hair ColourBlack
Figure Measurement34-28-36
Personal Life
Date of Birth31 ऑक्टोंबर 1980
Age39
Birthplaceनाशिक, महाराष्ट्र
NationalityIndian
SchoolM.R Sarda Kanya Vidya Mandir Nashik
CollegeMaster of Arts Pune University
FamilyAnita Date father Narendra Date, Anita Date mother Kiran Date
  • Contents
  • Biography/Wiki
  • Family & Husband
  • Career
  • Favourite Things

Anita Date Biography

Anita Date Biography in Marathi अनिता दाते चा जन्मा 31 ऑक्टोंबर 1980 (age 39 years : as in 2019) मध्ये नाशिक महाराष्ट्र येथे झाला आहे.

तिने आपल्या शालेय शिक्षण M.R Sarda Kanya Vidya Mandir Nashik येथून केलेले आहे. Pune येथून तिने Master of Arts ची पदवी संपादन केली आहे.

अभिनयाची आवड तिला लहानपणापासूनच होती शाळेत असताना शाळेच्या स्पर्धांमध्ये नेहमी भाग घेत असत.

Family & Husband

Anita Date biography in Marathi आणि कोणत्याही Hindu Family मधून belongs करते. तिच्या वडिलांचे नाव नरेंद्र दाते (Anita Date father Narendra Date) आहे आणि आईचे नाव किरण दाते (Anita Date mother Kiran Date) आहे.

Anita Date Husband

Anita date नी चिन्मय केळकर (Chinmay Kelkar) विवाह केला आहे.

Career

Anita date biography in Marathi अनिता दाते ने आपल्या करिअरची सुरुवात 2008 पासून मराठी फिल्म ‘Sanai Choughade’ पासून केली.

त्यानंतर तिने  “Coffee Ani Barach Kahi,” “Ajoba,” “Popat,” “Mynah,” “Gandha,” “Seema,” “Ek Paying Ghost,” “Jogwa,” “Adgula Madgula.” अशा बऱ्याच मराठी फिल्म मध्ये काम केले आहे.

Anita Date Marathi TV debut नंतर टीव्ही सोप करू लागली त्याच्यामध्ये Dar Na Gade 2009. त्यानंतर तिने बरेच मराठी टीव्ही सिरीयल मध्ये काम केले जसे की, Agnihotra, Manthan, Anamika, and Eka Lagnachi Teesri Goshta.

मराठी टीव्ही सिरीयल नंतर तिने हिंदी TV क्षेत्रांमध्ये सुद्धा काम केलेले प्रामुख्याने Hindi daily soap Balveer, Bhai Bhaiya Aur Brothers, and Bandini. आशा हिंदी सिरीयल मध्ये तिने काम केलेले आहे.

त्यानंतर तिने हिंदी चित्रपटांमध्ये काम केले 2012 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Aiyyaa‘ मध्ये तिने Maina नावाचा रोल केला होता.

Favourite Things

  • Hobby Dancing
  • Badminton Player Sania Nehwal
  • Singers Anandi Joshi, Sameer Saptikar, Ajay Gogavale, Siddharth Menon.

Anita Date Biography in Marathi अनिता दाते ला खरी ओळख मराठी टीव्ही सिरीयल माझ्या नवऱ्याची बायको मधील राधिका ह्या नावाने मिळाली.

ह्या सिरीयल मध्ये लव्ह ट्रँगल दाखवले आहे ही सिरीयल कमी काळातच रसिक मनाच्या मनामध्ये घर करून राहिली आहे ही सिरीयल गेली तीन वर्षे रसिकांना खेळून ठेवत आहे.

या सिरीयल मध्ये अनिता दाते (Anita Date) म्हणजे सुरुवात एका एका बिझनेसवुमन ची भुमिका निभावत आहे.

2018 मध्ये प्रदर्शित झालेला तुंबाड या थरारक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तुंबाड ह्या चित्रपटाचे विशेष करून कौतुक केले जात आहे.

Anita Date Movies

Coffee Ani Barach Kahi
Ajoba
Popat
Mynah
Gandha
Seema
Ek Paying Ghost
Jogwa
Adgula Madgula

Anita date Marathi and Hindi serial

Balveer
Bhai Bhaiya Aur Brothers
Bandini

Anita Date Instagram

Anita Date ला Instagram वर follow करण्यासाठी खालील दिलेल्या link वर click करा.

आर्टिकल आवडल्यास आपल्या friend & family मध्ये जरूर शेअर करा.

Anita Date Biography in Marathi

11 thoughts on “Anita Date Biography”

  1. Pingback: Ruchira Jadhav

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group