Anushka Sharma

Anushka Sharma Biography

Anushka Sharma Biography (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Anushka Sharma Biography
Contents
1. Anushka Sharma Biography
2. Life
3. Education
4. Career
5. Anushka Sharma movie
Biography
Real nameAnushka Sharma
ProfessionActress, film producer
Physical Status & more
height175 cm
Weight55 kg
Eye ColourHazel Brown
Hair ColourBlack
Personal Life
Date of Birth1 May 1988 
Age31
BirthplaceAyodhyaUttar Pradesh, India
NationalityIndian
SchoolNot known
CollegeBangalore University (B.A)
Family Ajay Kumar Sharma and Ashima Sharma (father & mother) Karnesh Sharma (brother) 
Virat Kohli
  (Husband)

Anushka Sharma biography in Marathi अनुष्का शर्मा ही एक भारतीय अभिनेत्री आणि फिल्म निर्माता आहे. भारतामध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी एक अभिनेत्री आहे. अनुष्का शर्माला एक फिल्मफेअर पुरस्कार पण भेटला आहे.

  • 2012 मध्ये Forbes India च्या प्रसिद्ध शंभर व्यक्तीमध्ये तिचं नाव होतं.
  • 2018 Forbes Asia मध्ये 30 स्थानावर तिचे नाव होतं.

अनुष्का शर्मा चा जन्म आयोध्या मध्ये झाला आहे आणि ती बेंगलोर मध्ये लहानाची मोठी झाली आहे अनुष्का शर्माने 2007 मध्ये फॅशन डिझायनर Wendell Rodricks साठी आपला पहिलं मॉडेलिंग केले त्याच्यानंतर पूर्णपणे मॉडेलिंग करण्यासाठी ती मुंबईला आली.

2008 मध्ये प्रदर्शित झालेला Rab Ne Bana Di Jodi मुख्य भूमिका असलेला Shah Rukh Khan बरोबर तिने काम केलेला आहे.

2010 मध्ये Band Baaja Baaraat, 2012 मध्ये Jab Tak Hai Jaan अशा Yash Raj Films च्या फिल्म्समध्ये त्यांनी काम केलेले आहे. याच वर्षी त्यांना Filmfare Award for Best Supporting Actress मिळाला होता.

अनुष्का शर्माने क्राइम थिलर NH10 2015 मध्ये रिलीज झालेला पिक्चर मध्ये काम केलेले आहे. त्यानंतर Dil Dhadakne Do 2015, 2016 Ae Dil Hai Mushkil, 2018 मध्ये सामाजिक जीवनावर भाष्य करणारा Sui Dhaaga, स्पोर्ट वर आधारित Sultan 2016 आणि राजकुमार हिरानी चे PK 2014 त्यामध्ये ती आमिर खान बरोबर दिसली. 2018 मध्ये संजय दत्त वर आधारित बायोपिक Sanju मध्ये ती दिसली.

अनुष्का शर्माची एक प्रोडक्शन प्रोडक्शन कंपनी आहे तिचं नाव Clean Slate Films त्यामध्ये तिने NH10 या पिक्चर ची निर्मिती केली आहे.

2017 मध्ये तिने भारतीय क्रिकेटर Virat Kohli यांच्या बरोबर लग्न केले आहे.

Life

अनुष्का शर्मा चा जन्म 1 मे 1988 मध्ये आयोध्या उत्तर प्रदेश मध्ये झाला आहे. त्यांचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा (father) हे एक सैन्य अधिकारी आहे आणि त्यांची आई अशिमा शर्मा (mother) ही एक गृहिणी आहे. तिचा एक मोठा भाऊ आहे Karnesh Sharma (brother) तो फिल्म ची निर्मिती करतो जो पहिले मर्चंट नेव्ही मध्ये काम करत होता.

Education

अनुष्का शर्माचे पालन-पोषण बेंगलोर मध्ये झाले आहे तिने आपल्या प्राथमिक शिक्षण आर्मी स्कूलमधून घेतले आहे पुढे माउंट कार्मेल कॉलेजमधून तिने B.A ची पदवी संपादन केली आहे.

पुढे मॉडेलिंग मध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली पुढे लॅक्मे फॅशन वीक मध्ये तिने मॉडेलिंग केली.

Career

अनुष्का शर्माने आदित्य चोप्रा चे रोमँटिक ड्रामा असलेली मूवी रब ने बना दी जोडी 2008 शाहरुख खान बरोबर केली. त्यानंतर 2010 मध्ये आलेली बँड बाजा बारात मध्ये ती रणवीर सिंग बरोबर दिसली. 2011 मध्ये आलेले पटियाला हाऊस मध्ये ती अक्षय कुमार बरोबर दिसली. याच वर्षी आलेली रणवीर सिंग ची मूवी Ladies vs Ricky Bahl बरोबर ती दिसली.

Anushka Sharma movie

Year Films
2008Rab Ne Bana Di Jodi
2010Band Baaja Baaraat
2012Jab Tak Hai Jaan
2014PK
2015NH10
2015Dil Dhadakne Do
2016Ae Dil Hai Mushkil
2016Sultan
2018Sui Dhaaga
2018Sanju

अनुष्का शर्मा ला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा click here

Anushka Sharma Information in Marathi

गेल्या काही वर्षांत अनुष्का शर्माने आपल्या शानदार अभिनयाच्या बळावर बॉलीवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. लॉकडाऊनमुळे सध्या भलेही चित्रपटांपासून ती दूर असली तरी आपल्या कामापासून अथवा फॅन्सपासून नाही, हे मात्र निश्चित.

लॉकडाऊन आणि त्यापूर्वीही अनुष्का सातत्याने काम करत आहे . तिच्या प्रोडक्शनचा नवा चित्रपट ‘बुलबुल’चा फर्स्ट लूक नुकताच प्रसिद्ध झाला असून याचा टिझर सोशल मीडियावर नुकताच रीलिज झाला आहे.

‘बुलबुल’च्या या टिझरमध्ये एक लहान मुलगी झाडांमधून बागडताना दिसत आहे . या छोट्याशा टिझरला शेअर करताना अनुष्काने म्हटले आहे की, बुलबुल’ हा एक स्वत:ला शोधणाऱ्या मुलीचा चित्रपट आहे . याची कहाणी गूढ आणि कटांनी भरलेली आहे.

अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार होत असलेल्या या चित्रपटाची कहाणी सत्या आणि त्याच्या भावाची बालिका वधू बुलबुल यांच्यावर आधारित आहे. शिक्षणासाठी सत्या इंग्लंडला गेलेला असतो.

Anushka Sharma Biography in Marathi

तो ज्यावेळी परत येतो, तेव्हा भाऊ गायब झालेला असतो आणि बुलबुल जबरदस्तीने वेश्या व्यवसायात अडकलेली असते.

याचवेळी गावावर एक गूढ आत्म्याचे सावट असते . याचाच शोध सत्या लावतो. अनुष्काचा यापूर्वीचा ‘झीरो’ हा चित्रपट रीलिज झाला होता . यामध्ये शाहरूख व कॅटरिना यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

आता ‘बुलबुल’ हा चित्रपट येत्या २४ जून रोजी ऑनलाईन रीलिज होणार असून यामध्ये अविनाश तिवारी , तृप्ती डिमरी आणि राहुल बोस हे प्रमुख भूमिकेत आहेत.

Anushka Sharma Biography in Marathi

स्वतःला कास्ट करण्यासाठी चित्रपट बनवित नाही-अनुष्का शर्मा बॉलीवूडमध्ये अभिनेत्री अनुष्का शनि दुमदार अभिनयासोबत निर्माता म्हणताही स्वतःही एकट वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनुष्काच्या मते, बॉलीवूडमध्ये महिलांसाठी इनोवेटिव्ह कंटेंट प्रोड्यूस करता यावी यासाठी तिने स्टार पोजीशननंतर वयाच्या २५ व्या वर्षी निर्माता होण्याचा निर्णय घेतला आहे. ती म्हणतो की, स्वत: च्या चित्रपटात काम करण्यासाठी तिने चित्रपट बनवण्यास सुरुवात केली नाही. अनुष्का म्हणाली, मी निर्माता होण्याचा यासाठी निर्णय घेतला की जेणेकरून मी त्या परिस्थितीचा फायदा घेवून शकेन, जे मी आज मिळविले आहे. 

मला आज मिळालेल्या यशातून मी चांगले चित्रपट बनवू इच्छिते. पण मी स्वत:ला ‘स्टार’ करण्यासाठी चित्रपटांची निर्मिती करू इच्छित नाही. बॉलीवूडमध्ये सध्या विशिष्ट प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. परंतु वेगळ्या विषयांना घेवून मी चित्रपट तयार करू इच्छिते. यासाठी मी स्वत: लेखकांशी भेटून चर्चा करणार असल्याचेही अनुष्काने सांगितले. 

दरम्यान, अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाउस निर्मित ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज रिलीज झाली होती. या वेब सीरिजला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला . विशेष म्हणजे, अनुष्काचे आई-वडील अजय आणि आशिमा यांनाही ही वेबसीरिज खूप आवडली होती.

Anushka Sharma Information in Marathi

Article आवडल्यास आपल्या Facebook telegram आणि Twitter शेअर करायला विसरू नका.

https://youtu.be/IPxO6Ab3Lpk

Anushka Sharma Biography

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon