Archana Nipankar Biography

About Archana Nipankar
आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री “Archana Nipankar” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत, अर्चना निपाणकर या मराठी मधील लोकप्रिय अभिनेत्री आहे ज्यात प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करतात.

Archana Nipankar Biography

Archana Nipankar Biography
अभिनेत्री Archana Nipankar यांचा जन्म 26 April ला नाशिक महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. त्यांचे बालपण नाशिक महाराष्ट्र मधेच पूर्ण झालेले आहे.

Education
नाशिक महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री Archana Nipankar यांनी आपले शालेय शिक्षण Rachana High School मधून पूर्ण केलेले आहे, तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण BYK College of Commerce मधून पूर्ण केलेले आहे, त्यांनी आपल्या Graduation BCom मधून पूर्ण केलेले आहे.

Career
कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री Archana Nipankar यांनी काही काळ RE Evolution Production Company मध्ये काम केले होते. पण त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करायचे होते म्हणून त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली.

Debut in Marathi Serial
मुंबई महाराष्ट्र मध्ये आल्यानंतर अभिनेत्री Archana Nipankar यांना काही काळ संघर्ष करावा लागला त्यानंतर त्यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Ka Re Durava
झी मराठी या वाहिनीवरील Ka Re Durava या मालिकेमध्ये अभिनेत्री अर्चना निपाणकर यांना अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी जुई नावाची भूमिका केली होती या मालिकेमध्ये त्यांनी अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सुरुची आडारकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

Play
मराठी मालिका सोबतच अभिनेत्री “अर्चना निपाणकर” यांनी मराठी नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे, ‘गेला उडत‘ या मराठी नाटकांमध्ये त्यांनी अभिनेता “सिद्धार्थ जाधव” यांच्यासोबत अभिनय केला होता.

100 Days
झी मराठीवरील का रे दुरावा या मालिकेनंतर अभिनेत्री अर्चना निपाणकर यांना झी मराठीवरीलचं “100 Days” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी ‘नेहा’ नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये अभिनेता ‘आदिनाथ कोठारे‘ आणि मराठी अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित‘ यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

Radha Prem Rangi Ranglee
हंड्रेड डेज या मालिकेनंतर अभिनेत्री अर्चना निपाणकर यांना कलर्स मराठी वरील “Radha Prem Rangi Ranglee” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी ‘दीपिका’ नावाची भूमिका केली होती.

Maharathi
मराठी मालिका सोबतच अभिनेत्री अर्चना निपाणकर यांनी मराठी नाटक “Maharathi” मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. या नाटकामध्ये त्यांनी अभिनेता सचित पाटील यांच्या सोबत स्क्रिन शेअर केलेली आहे.

Debut in Bollywood Movie
मराठी नाटक आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री अर्चना निपाणकर यांना हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झालेला “पानिपत” या चित्रपटांमध्ये त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली होती.

Panipat
वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झालेला अशितोष गोवारीकर निर्मित आणि दिग्दर्शित “Panipat” या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री अर्चना निपाणकर यांना ‘आनंदीबाई पेशवे’ नावाची भूमिका करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटांमध्ये त्यांनी हिंदी अभिनेता ‘अर्जुन कपूर‘ आणि हिंदी अभिनेत्री ‘क्रिती सनोन‘ यांच्यासोबत अभिनय करण्याची संधी मिळाली.

Marriage
4 जानेवारी 2020 मध्ये अभिनेत्री अर्चना निपाणकर यांनी ‘पार्थ रमनाथपुर‘ यांच्याशी विवाह केलेला आहे.

Singing Star
वर्ष 2020 मध्ये सोनी मराठी या वाहिनीवर मराठी रियालिटी शो “Singing Star” या कार्यक्रमांमध्ये अभिनेत्री अर्चना निपाणकर यांनी सहभाग घेतला होता.

Shubhangal Online
सध्या अभिनेत्री अर्चना निपाणकर हा कलर्स मराठी वरील “Shubhangal Online” या मराठी मालिकेमध्ये ‘ऋचा’ नावाची भूमिका करताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता ‘सुयश टिळक‘ आणि अभिनेत्री ‘सायली संजीव‘ या आहे त्यासोबतच या मालिकेमध्ये खलनायिकेच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री ‘समिधा गुरू‘ या आहेत.

Archana Nipankar Biography
Biography of Archana Nipankar
Profession : Actress
Marathi Actress : Archana Nipankar
Name : Archana Nipankar
Nike Name : Archana
Shubhmangal Online ‘Rucha’ Real Name : अर्चना निपाणकर
Date of Brith26 April
Age : N/A
Birthplace : Nashik, Maharashtra, India
Hometown : Nashik, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Serial : Ka Re Durava
Hindi Movie : Panipat
School : Rachana High School
College : BYK College of Commerce
Education : BCom
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 4 January 2020
Boyfriend : Parth Ramnathpur
Husband Name : Parth Ramnathpur
Children : N/A
Cast
Serials : Ka Re Durava, 100 Days, Radha Prem Rangi Ranglee,
Movie : Panipat
Song : N/A
Web Series : N/A
Natak : Gela Udat, Maharathi
Award : N/A
Hobbies : Singing
Photo : N/A
Lifestyle : N/A
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Archana Nipankar Biography
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Archana Nipankar Biography

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group