- ॲरिस्टॉटल कोण होता?
- ॲरिस्टॉटल कुठे राहत होता?
- ॲरिस्टॉटल ने किती पुस्तके लिहिली?
- ॲरिस्टॉटल यांचा तत्वज्ञानाचा आणि विचारांचा विज्ञानावर कसा प्रभाव पडला?
Aristotle Biography In Marathi
नमस्कार मित्रांनो,
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Aristotle या महान Greek Philosopher विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Aristotle हा फक्त Philosopher नव्हता तर biology botany chemistry ethics history logics metaphysics rhetoric philosophy of mind philosophy of science physics poetics is political Theory psychology and zoology यासारख्या विषयांमध्ये निपून होता.
ॲरिस्टॉटल त्यांनी मानवी समाजासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या सुधारणा घडून आणलेले आहेत ग्रीक मध्ये जन्मलेल्या या महान व्यक्तीशी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.
अरिस्टोटल हा फक्त एक फिलॉसॉफर नव्हता तर तो एक महान जीवशास्त्रज्ञ वनस्पतीशास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ इतिहासकार तर्क शास्त्रज्ञ महान शास्त्रज्ञ विज्ञान आणि तत्वज्ञान मध्ये आपले विचार प्रकट करणारा भौतिक शास्त्रांमध्ये शोध घेणारा आणि प्राणी शास्त्रांवर अभ्यास करणारा असा एक महान आणि जिज्ञासू व्यक्ती होता.
Aristotle Life Story
अरिस्टोटल जन्म Chalcidic peninsula of Macedonia Greece मध्ये झाला होता. त्यांचे वडील Nicomachus हे एक Physician होते. वडिलांच्या मृत्यूनंतर 367 इसवी सन पूर्व अरिस्टोटल हे Macedonia मधून Athens या ठिकाणी वास्तव्यास आले. अनेक इथे आल्यावर त्यांनी Academy of Plato ची सदस्यता घेतली.
पुढे जाऊन Aristotle यांनी Plato यांच्या लेखनाचे गुप्त सांकेतिक शब्द decode करण्यास सुरुवात केली. याच काळामध्ये त्यांनी खूप सारे या गोष्टींचे लेखन केले.
इसवी सन पूर्व 342 मध्ये मे सोडविण्याचा राजा दुसरा पहिलेच याचा मुलगा अलेक्झांडर यांच्या शिक्षणाची जबाबदारी Aristotle यांच्यावर सोपवण्यात आली हे काम त्यांनी जवळ जवळ तीन वर्षे केले.
Aristotle Organon Summary
पुढे जाऊन त्यांनी Athens मध्ये आपली शाळा सुरू केली, नंतर हीच शाळा पुढे जाऊन lyceum नावाने प्रसिद्ध झाली.
इसवी सन पूर्व 323 मध्ये अथेंसचा राजा अलेक्झांडर यांचा मृत्यू झाला तेव्हा अथेंस मधील Macedonia विरोधी पक्षाच्या धोरणामुळे तेथे राहणे धोक्याचे वाटू लागले त्यामुळे Aristotle यांनी Athens हे शहर सोडण्याचा निर्णय घेतला, आणि आपले आयुष्य UBI बेटावरील केले सीएस येथे घालवले वयाच्या 62 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
Aristotle यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये खूप ग्रंथ लिहिलेले आहे. त्यामध्ये त्यांनी मानसशास्त्र वैज्ञानिक शास्त्र रसायनशास्त्र वनस्पतिशास्त्र या सारखे ग्रंथ लिहिले आहेत.
तर्कशास्त्र
“तर्कशास्त्र ज्ञानाचा विभाग नसून ज्ञानप्राप्तीचे साधन आहे” असे Aristotle नेहमी म्हणत असे. कोणत्याही शास्त्राची पूर्वतयारीसाठी त्याच्या तर्कशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
Aristotle यांनी लिहिलेले आहे तर्कशास्त्र ग्रंथाला argon असे नाव पडले आहे. (मराठीमध्ये याचा अर्थ होतो कारणग्रंथ)