Ashok Phal Dessai Biography

Ashok Phal Dessai Biography

Ashok Phal Dessai Biography
Ashok Phal Dessai Biography
Ashok Phal Dessai Biography
Biography of Ashok Phal Dessai
Profession : Actor
Name : Ashok Phal Dessai
Date of Brith16 November
Age : N/A
Birthplace : Goa, India
Hometown : Goa, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut Jeev Zala Yeda Pisa
School : S.S. Angle Higher Secondary school Mashem-Loliem Canacona, Goa
College : Shri Mallikarjun College of Arts and Commerce, Goa
EducationMaster of Arts
Master of Arts in Theatre : Savitribai Phule Pune University
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Kuntilesh Phal Dessai, Krishnakant Phal Dessai
Sister : Pooja Phal Dessai
Married Status : Unmarried
Girlfriend : None
Wife Name : None
Cast : Hindu
Serials : Jeev Zala Yeda Pisa
Movie : N/A
Natak : N/A
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook : Click Here
Net Worth

Ashok Phal Dessai Biography

Ashok Phal Dessai Biography : आजचा व्हिडिओ मध्ये आपण कलर्स मराठी वरील जीव झाला येडा पिसा या मालिकेमध्ये शिवा नावाची भूमिका करणारा अभिनेता अशोक फाल देसाई यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अशोक फाल देसाई यांचा जन्म 16 नोव्हेंबरला गोवा भारतामध्ये झालेला आहे.

गोव्यामध्ये जन्मलेल्या अभिनेता अशोक ने आपले शालेय शिक्षण एस एंजल हायर सेकंडरी स्कूल गोवा मधून पूर्ण केलेले आहे.

तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण श्री मलिकार्जुन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधून पूर्ण केलेले आहे.

अभिनेता अशोक देसाई यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी पुणे विद्यापीठांमधून मास्टर ऑफ आर्ट्स इन थेटर या विषयांमधून पदवी घेतली.

सध्या अभिनेता अशोक फाल देसाईकलर्स मराठी वरील जीव झाला येडा पिसा या मालिकेमध्ये शिवा नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Nivedita Mazi Tai Serial Actress Name: Aetasha Sansgiri Biography in Marathi

या मालिकेमध्ये येतो आपल्याला विदुला चौगुले म्हणजेच सिद्धी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे.

एका मुलाखतीमध्ये अभिनेता अशोक फाल देसाई यांनी असे सांगितले की त्यांना व्यायाम करायला खूप आवडते ते रोज सकाळी पाच वाजता उठतात आणि व्यायामाला सुरुवात करतात. शूटिंगच्या रिकामा वेळेमध्ये येईल अभिनेता अशोक फाल देसाई हे प्रेम करतात ते खुपच हेल्थ कॉन्शियस आहेत.

Ashok Phal Dessai Biography

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon