Ashvini Mahangade Biography

Ashvini Mahangade Biography

Ashvini Mahangade Biography
Biography of Ashvini Mahangade
Profession Actress
Production House : Moraya Production
Marathi Actress : Ashvini Mahangade
Name : Ashvini Mahangade
Nike Name : Ash
Aai Kuthe Kay Karte Angha Real Name
Date of Brith27 October 1990
Age : 33 Years (2021)
Birthplace Wai, Maharashtra
Hometown : Wai, Maharashtra 
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5 feet 4 inch
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Movie : Boyz
Marathi Serial : Asmita
School : Shri Bhairavnath Vidyalaya, Wai, Satara
College : B.com & Hotel Managmentsas Kisanveer College Wai, Satara
Education : B.Com
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast : N/A
Serials : Swarajyarakshak Sambhaji, Aai Kuthe Kay Karte
Movie : Boyz
Song : 
Web Series : Gavakadchya Goshti, महावारी
Natak :
TV Ads : RSBL Gold Coins
Award : पेरणा पुरस्कार (गावाकडच्या गोष्टी 2018)
Hobbies
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Ashvini Mahangade Biography

Ashvini Mahangade Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी मधील एका अशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत मराठी मध्ये सर्वात multi talented actress आहे. आपण बोलत आहोत अभिनेत्री Ashvini Mahangade यांच्याविषयी. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री ऐश्वर्या महांगडे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Birthday Date : अभिनेत्री अश्विनी महांगडे यांचा जन्म 27 ऑक्टोंबर 1990 मध्ये वाई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Age : सध्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांचे वय 2021 रोजी ते 33 वर्षे आहे.

Education : वाई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी आपले शालेय शिक्षण श्री भैरवनाथ विद्यालय पसरणी वाई मधून पूर्ण केलेले आहे. तसंच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण किसान वीर कॉलेज वाई मधून पूर्ण केलेले आहे.

Hotel : अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी B.com मधून पूर्ण केलेले आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी hotel management मधून सुद्धा आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

Ashvini Mahangade Biography

Ashvini Mahangade Biography
Ashvini Mahangade Biography (Credit Instagram)

Career : कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले. सुरुवातीला अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात गावातल्या जत्रे पासून केली. गावाच्या जत्रेमध्ये त्या नाटकाचे प्रयोग करीत असत, आणि इथूनच त्यांना त्यांच्यातील अभिनेत्रीची जाणीव झाली. गावातल्या नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

Ashwini Mahangade & Zee Marathi : अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात झी मराठी या वाहिनी पासून केली.

Asmita : नाटक मध्ये काम करत असताना आज अभिनेत्री अश्विनी महांगडे यांना झी मराठीवरील अस्मिता या मराठी मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

First Serial : झी मराठीवरील अस्मिता ही अभिनेत्री अश्विनी महांगडे यांची पहिलीच मराठी मालिका होती आणि त्यांच्या या पहिल्याच मराठी मालिकेला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली.

स्वराज्य रक्षक संभाजी : अस्मिता या मालिकेनंतर अभिनेत्री अश्विनी महांगडे यांना झी मराठी वरील “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेमध्ये शिवकन्या राणूअक्का नावाची भूमिका करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी अभिनेता अमोल कोल्हे यांच्यासोबत अभिनय केला होता.

चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न : स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनंतर अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी झी मराठी वरील लोकप्रिय हास्य कार्यक्रम चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न या पर्वामध्ये अभिनय केला होता.

वेब सिरीज : मराठी नाटक आणि मराठी मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी काही वेब सिरीस मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने गावाकडच्या गोष्टी या लोकप्रिय युट्यूब वेब सिरीस मध्ये अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी अभिनय केला होता.

Morya Production House : मराठी नाटक चित्रपट आणि वेबसीरीज मध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती केलेली आहे त्यांनी “मोरया प्रोडक्शन हाऊस” ची निर्मिती केलेली आहे जी प्रामुख्याने युट्युब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर छोट्या वेब सिरीज बनवण्याचे काम करते.

महावारी : अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी स्वतःच्याच प्रोडक्शन हाऊस मधून “महावारी” या छोट्याशा वेबसेरीस ची निर्मिती केलेली आहे ज्यामध्ये महिलांच्या सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारी ही छोटीशी वेबसीरिज आहे. ज्यामध्ये महावारी म्हणजे नक्की काय असते, त्यामागे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

Ashvini Mahangade Hotel : अभिनेत्री अश्विनी महांगडे या अभिनेत्री सोबतच एक समाज कार्यकर्ती सुद्धा आहे त्यांनी “रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन” या नावांनी हॉटेलची निर्मिती केलेली आहे ज्यामध्ये खूपच कमी किमतीमध्ये लोकांना पोटभर जेवण मिळेल असा उपक्रम या हॉटेलमध्ये राबवला गेलेला आहे.

Awards : मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांना 2018 मध्ये गावाकडच्या गोष्टी या छोट्याशा वेबसेरीस साठी 2018 चा प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

आई कुठे काय करते : सध्या अभिनेत्री अश्विनी महांगडे ह्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनघा नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Aai kuthe kay karte anagha real name
सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर लोकप्रिय होत असलेली मालिका “आई कुठे काय करते” या मालिकेमध्ये अनघा नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री यांचे खरे नाव अश्विनी महांगडे असे आहे.

Ashvini Mahangade Biography

Tags : ashvini mahangade, ashvini mahangade age, ashvini mahangade biography, ashvini mahangade birthday date, ashvini mahangade contact number, ashvini mahangade family, ashvini mahangade hotel, ashvini mahangade husband, ashvini mahangade husband name, ashvini mahangade images, ashvini mahangade instagram.

1 thought on “Ashvini Mahangade Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group