Badshah

Badshah Biography in Marathi सध्या भारतात टॉपवर असलेल्या Rapper म्हणून Badshah (बादशाला) ओळखले जाते त्याचा जीवन प्रवास कसा होता हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Badshah
Birth nameAditya Prateek Singh Sisodia
Also known asBadshah
Bad Boy Shah
Its Your Boy Badshah
GenresBhangra Desi hip hop Reggaeton Bollywood R&B Pop
Occupation(s)plagiarishm Singer rapper
Years active2006–present
LabelsT-Series Zee Music Company Sony Music India
Associated actsUchana Amit Aastha Gill Yo Yo Honey Singh Tilak Raj Navv Inder Now United
Badshah Wiki

Badshah Biography in Marathi

Badshah Biography in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतात सध्या टॉप वर असणार्‍या Rapper music producer music composer Aditya Pratik Singh Sisodiya बद्दल म्हणजेच Badshah (बादशाह) बद्दल.

Badshah (बादशाह) पंजाबी हरियाणी आणि हिंदी सॉंग Rap करून गातात. Badshah (बादशाह) फक्त भारतामध्येच नव्हे तर पूर्ण जागांमध्ये लोकप्रिय आहे त्यांची गाणी अशी असतात जी लोकांना नाचण्यासाठी प्रवृत्त करतात.

आज आपण ज्या बादशाला अरे पण म्हणून ओळखतो तो एक सिविल इंजिनियर आहे. एका मुलाखतीत भाषा म्हणाला होता की रेप करण्याच्या आधी मे एक कंपनी मध्ये सिविल सर्विस काम ही केलेलं आहे.

Badshah Family (Biography in Marathi)

चला तर जाणून घेऊया एक सिव्हिल इंजिनिअर असलेला विद्यार्थी RAP कडे कसा काय वळला. या गोष्टीची सुरुवात होती 19 नोव्हेंबर 1985 पासून जेव्हा भारताच्या दिल्ली शहरात Aditya Pratik Singh sisodiya म्हणजे बादशहाचा जन्म झाला.

बादशहाचे वडील हरियाणाचे आहे तर आई एक पंजाबी घरातील मुलगी आहे. Badshah (बादशाहला) एक बहीण पण आहे तिचं नाव Aparajita आहे.

Badshah (बादशाहला) सुरुवातीपासूनच म्युझिक मध्ये खूप इंटरेस्ट होता म्हणून तो शाळेत असताना म्युझिक कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत असत. त्यांनी आपल प्राथमिक शिक्षण दिल्लीमधील बाल भारती पब्लिक स्कूल मधून केली आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चंदीगड मधील PEC University of technology मधून Civil Engineering पदवी संपादन केली आहे.

कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी Rap लिहिण्यास सुरुवात केली. म्युझिक ही त्यांची फक्त छंद होता त्यांना आयुष्यामध्ये IAS Officer बनायचं होतं. नंतर 2006 मध्ये Mafia Mundeer मधून हनी सिंग बरोबर आपल्या आयुष्याची सुरुवात केली.

Badshah (Biography in Marathi)

Mafia Mundeer हा बँड काही लोकप्रिय झाला त्यामुळे Badshah कमी कालावधीतच लोकप्रियता मिळू लागली. तेव्हा Badshah लोक Aditya Pratik Singh Sisodiya याच नावाने ओळखत होते म्हणून त्यांनी त्यांचे शॉर्ट नेम Badshah असे ठेवले. नंतर त्यांना ह्याच नावाने प्रसिद्धी मिळाली.

2012 पर्यंत हनी सिंग बरोबर काम केल्यानंतर बादशहाने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. त्यानंतर बरसाने स्वतःचा हरियाणी सॉन्ग Kar Gayi Chull रिलीज केलं हा अल्बम होता आणि हा अल्बम एवढा प्रसिद्ध झाला की नंतर बॉलीवुडच्या एका फिल्ममध्ये याचे रिमेक केलं गेेलं.

Badshah (बादशाह) Famous Singer Diljit Dosanjh, Gippy Grewal, Aastha Gill यांच्याबरोबर काम केला आहे.

  • 2013 मध्ये Badshah (बादशहाने) Raftaar & Aastha Gill यांच्याबरोबर मिळून Fugly या सिनेमासाठी Dhup Chik हे गाणं बनवलं. हे गाणं बादशहाच बॉलिवूडमध्ये डेब्यू बनलं.
  • 2014 मध्ये Aarti Kakkar बरोबर गायलेलं गाणं Saturday Saturday खूप लोकप्रिय झालं. हे गाणं बादशहाच लाईफ मधलं टर्निंग पॉइंटस् मानला जात.

Badshah (Biography in Marathi)

नंतर बादशहाने मोठे Bollywood स्टारच्या फिल्ममध्ये Rapper म्हणून गाणं ही गायलं. त्यानंतर बादशहाने एकावर एक हिट गाणे दिले.

बादशहाने Bajrangi bhaijaan, Sultan, baar baar dekho, Yeh Dil Hai Mushkil, Shivaay, Badrinath ki Dulhania ज्या सुपरहिट मुव्ही मध्ये बादशहाने आपले हिट गाणी दिली आहेत.

Also Read

2015 मध्ये बादशहा आणि Aastha Gill हिच्या सोबत DJ Wale Babu हे गाणं खूप लोकप्रिय झालं. हे गाणे YouTube वर सर्वात जास्त लोकप्रिय झालं ह्या गाण्याला 275 views मिळालेले आहेत आणि दिवसां दिवस हे गाणं अजून लोकप्रिय होत चालले आहे.

हे गाणं रिलीज होताच Indian iTunes वर पहिल्या रंक वर आल होतं. नंतर Ok Jaanu मधील Humma Song खूप लोकप्रिय झालं. आणि Baar Baar Dekho या Movie मधलं काला चश्मा या सॉंगला पण लोकांची खूप पसंती मिळाली

badshah songs

  • Saturday Saturday
  • Dhup Chik
  • Abhi Toh Party Shuru Hui Hai
  • Selfie Le Le Re
  • Vande Mataram
  • Bad Baby
  • Chaar Shanivaar
  • Aaj Raat Ka Scene
  • Aaluma Doluma

badshah Movie

Badshah Biography in Marathi

1 thought on “Badshah”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group