आजच्या Bhakti Ratnaparkhi Biography Serial Instagram Husband आपण अग बाई सासुबाई या सिरीयल मध्ये काम करणारी अभिनेत्री मॅडी विषयी बोलणार आहोत.
आपल्या अभिनयाने लोकांना खळखळून हसवणारी मॅडी सध्या झी मराठीवरील अग बाई सासुबाई या सिरीयल मध्ये काम काम करते
Table of Contents
Bhakti Ratnaparkhi Biography Serial Instagram Husband
चला तर जाणून घेऊया मॅडी विषयी खरी माहिती. Bhakti Ratnaparkhi Biography Serial Instagram Husband पण त्याआधी जर तुम्ही आमच्यावर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.
झी मराठीवरील अग बाई सासुबाई या सिरीयल मध्ये मॅडी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच Bhakti Ratnaparkhi यांच्या विषयी थोडीशी माहिती.
पुण्यात जन्मलेल्या Bhakti Ratnaparkhi यांनी मॉडन कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे.
अग बाई सासुबाई या सिरीयल च्या आधी सुद्धा त्यांनी भरपूर सिरीयल मध्ये काम केलेले आहे जसे की कॉमेडीची बुलेट ट्रेन या रियालिटी शोमधून त्याआधीच लोकांच्या घराघरांमध्ये पोहोचल्या होत्या.
तसेच तु अशी जवळी रहा या मालिकेत सुद्धा त्यांनी काम केले आहे.

आणखी वाचा : ज्ञानदा कदम (ABP माझा)
सिरीयल सोबत त्या मराठी चित्रपटांमध्ये काम करतात त्यांनी अक्षय कुमारचा ओ माय गॉड सी कंपनी आणि देऊळ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.
सध्या अग बाई सासुबाई या सिरीयल मध्ये काम करत आहेत या सिरीयल मध्ये त्यांची भूमिका मॅडी नावाची आहे ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.
Bhakti Ratnaparkhi यांच्या पर्सनल लईफ विषयी फारच कमी लोकांना माहिती आहे.
चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लईफ विषयी थोडीशी माहिती.
Bhakti Ratnaparkhi यांनी निखिल रत्नपारखी यांच्याशी विवाह केलेला आहे. निखिल रत्नपारखी हे सुद्धा मराठीमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.
तुम्ही त्यांना ओळखत असाल टीव्ही जाहिराती मध्ये तुम्ही त्यांना नेहमी पाहत असाल.
तसेच अक्षय कुमारचा ओ माय गॉड मध्ये तुम्ही त्यांना पाहिले असाल.
सध्या ते माझा होशील ना या सिरीयल मध्ये काम करत आहेत.
Bhakti Ratnaparkhi ह्या सोशल मीडियावर खूपच एक्टिवा असतात जर तुम्हाला त्यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.
One thought on “Bhakti Ratnaparkhi Biography Serial Instagram Husband”