अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर माहिती | Dnyanada Ramtirthkar Biography Wiki Age Husband Serial

Dnyanada Ramtirthkar Biography Wiki Age Husband Serial

About This Article
Dnyanada Ramtirthkar Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Vita, Maharashtra, India
Age: 25 Years (2021)
Marital Status: Unmarried

अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर माहिती | Dnyanada Ramtirthkar Biography Wiki Age Husband Serial

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी मधील एका अशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत ज्यांनी मराठीतच नव्हे तर हिंदी मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. आपण बोलत आहोत “मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर” यांच्याविषयी. मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर हि प्रामुख्याने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांचा जन्म 26 जून 1996 ला सांगली महाराष्ट्रातील विटा या गावी झाला. सांगली महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यातील PES Modern High School, Shivaji Nagar, Pune मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण Marathwada Mitramandal College of Commerce मधून पूर्ण केले आहे त्यांनी कॉमर्स या विषया मधून पदवी प्राप्त केलेली आहे.

Dnyanada Ramtirthkar All Serial

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांनी आपले करियर अभिनय क्षेत्रामध्ये करण्याचे ठरवले. वर्ष 2017 मध्ये त्यांनी ‘सख्या रे’ या मराठी मालिकेपासून अभिनय क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. कलर्स मराठी वरील सख्या रे ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती या मालिकेनंतर त्यांनी

Zindagi Not Out Sneha (Zee Yuva)

कलर्स मराठी वाहिनी नंतर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांना झी युवा वरील ‘Zindagi Not Out’ या मालिकेमध्ये ‘Sneha’ नावाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

Shatada Prem Karave Sayali (Star Pravah)

वर्ष 2018 मध्ये मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांना मराठी मालिका ‘Shatada Prem Karave’ या मालिकेमध्ये ‘Sayali’ नावाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

Year Down Sanyukta (Sony Marathi)

वर्ष 2019 मध्ये अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांना सोनी मराठी या वाहिनीवरील ‘Year Down’ या मालिकेमध्ये ‘Sanyukta’ नावाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

Shaadi Mubarak Purti (Star Plus) 

मराठी मालिकांमध्ये काम करत असताना अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांना हिंदी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली वर्ष 2021 मध्ये Star Plus या वाहिनीवरील ‘Shaadi Mubarak’ या मालिकेमध्ये त्यांनी ‘Purti’ नावाची भूमिका केली होती.

Dnyanada Ramtirthkar Movies List

मराठी मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेत्रीने ज्ञानदा रामतिर्थकर यांना मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. वर्ष 2020 मध्ये त्यांनी मराठीमधील सुपरहिट चित्रपट ‘Dhurala’ या चित्रपटांमध्ये ‘Divya Babar’ नावाची भूमिका केली होती. वर्ष 2021 मध्ये अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे Dil Dosti Duniyadari & D3: Dosti Dil Dhokha.

Thipkyanchi Rangoli Apurva Real Name (Star Pravah)

सध्या अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही Star Pravah या वाहिनीवरील ‘Thipkyanchi Rangoli’ या मालिकेमध्ये ‘Apurva’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Biography of Dnyanada Ramtirthkar

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Dnyanada Ramtirthkar
Nike Name: Dnyanada
Real Name: Dnyanada Anil Ramtirthkar
Date of Birth: 26 June 1996
Age: 25 Years (2021)
Birthplace: Vita, Maharashtra, India
Hometown: Vita, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: PES Modern High School, Shivaji Nagar, Pune
College: Marathwada Mitramandal College of Commerce
Education: B.Com

Personal Life

Family:
Father Name: Anil Ramtirthkar
Mother Name: Medha Ramtirthkar
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Sakhya Re (2017) Colors Marathi
Serials: Vaidehi, Zindagi Not Out, Shatada prem karave, Year Down, Shaadi Mubarak, Thipkyanchi Rangoli
Movie: Dhurala, Dil Dosti Duniyadari, D3: Dosti Dil Dhokha
Song: 
Web Series: 
Natak: 
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Dnyanada Ramtirthkar Bithday?
Ans: 26 June 1996

Q: Dnyanada Ramtirthkar Age?
Ans: 25 Years (2021)

Q: Dnyanada Ramtirthkar Husband Name?
Ans: Unmarried

Q: Dnyanada Ramtirthkar Boyfriend Name?
Ans: Single

Q: Dnyanada Ramtirthkar New Serial?
Ans: Thipkyanchi Rangoli (Star Pravah)

Final Word:-
अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर माहिती Dnyanada Ramtirthkar Biography Wiki Age Husband Serial हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर माहिती | Dnyanada Ramtirthkar Biography Wiki Age Husband Serial

Tags: #thipkyanchirangoli, #DnyanadaRamtirthkar, #starpravah, #navratrispecial, #marathiactress.

मराठी अभिनेत्री केतकी नारायण | Ketaki Narayan Biography Wiki Husband Age Movie Instagram

Ketaki Narayan Biography Wiki Husband Age Movie Instagram

About This Article
Ketaki Narayan Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Akola, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Unmarried

मराठी अभिनेत्री केतकी नारायण | Ketaki Narayan Biography Wiki Husband Age Movie Instagram

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “मराठी अभिनेत्री केतकी नारायण” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री केतकी नारायण हे प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. याआधी अभिनेत्री केतकी नारायण यांनी ‘गर्ल्स’ या चित्रपटामध्ये मॅगी नावाची भूमिका केली होती. या मराठी चित्रपटामुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री केतकी नारायण यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

अभिनेत्री केतकी नारायण यांचा जन्म अकोला महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. अकोला महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री केतकी नारायण यांनी आपले शालेय शिक्षण भारत विद्यालय अकोला मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Meera’s Art, Commerce and Science मधून पूर्ण केलेले आहे; त्यांनी पुणे विद्यापीठ मधील MIT College मधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहे.

अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्यापूर्वी अभिनेत्री केतकी नारायण यांनी काही काळ MIT College मध्ये Programmer Analyst at Cognizant म्हणून काम केले होते. पण त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचे होते त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री केतकी नारायण यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. मोल्डिंग करत असताना त्यांना मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली मराठी चित्रपटा सोबतच त्यांनी काही दक्षिणात्य फिल्ममध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे.

Marathi Movie Girlz Maggie Real Name

मराठी चित्रपटांमध्ये गिर्ल्स हा चित्रपट त्यांचा विशेष करून खूप गाजला यामध्ये साकारलेली व्यक्तिरेखा मॅगी लोकांना विशेष पसंत पडली.

Ketaki Narayan Travelling Blog

सध्या अभिनेत्री केतकी नारायण ही ट्रॅव्हलिंग ब्लॉग करत आहे. लहानपणापासूनच त्यांना ट्रॅव्हलिंगची खूप आवड होती त्यामुळे आपली आवड जोपासत त्यांनी ट्रॅव्हलिंग ब्लॉग सुरू केलेला आहे.

Budgie Short Film

सध्या सोशल मीडियावर Budgie Short Film ची खूप चर्चा होत आहे. ही Short Flim स्वतः अभिनेत्री केतकी नारायण यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली आहे. ही त्यांची पहिलीच Short Flim आहे ज्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेली आहे.या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेत्री केतकी किनारे आणि यांनी स्वतः भूमिका केलेली आहे. या शॉर्ट फिल्मची गोष्ट अशी आहे की या शॉर्ट फिल्ममध्ये नाइकेचा नवरा Lockdown मुळे अडकतो. बायका नेहमीच घरेलू हिंसाच्या शिकार होत असतात या गोष्टीवर भाष्य करणारी ही एक शॉर्ट फिल्म आहे. Lockdown मुळे अडकलेल्या तिच्या पती मुळे अभिनेत्रीला काहीकाळ मोकळा श्वास घ्यायला मिळतो,आणि ती हा काळती कशाप्रकारे जगते याचे वर्णन या शॉर्ट फिल्ममध्ये केलेले आहे.

अभिनेत्री केतकी नारायण यांची मराठी मधील एकदम बोल्ड एक्ट्रेस आणि मॉडेल आहे सोशल मीडियावर त्या खूपच सक्रिय असतात.

Biography of Ketaki Narayan

Profession: Marathi Actress
Know For: Radio Mirchi Queen Bee Miss Talent (2014)
Name: Ketaki Narayan
Nike Name: Ketaki
 Real Name: Ketaki Narayan
Date of Birth: N/A
Age: N/A
Birthplace: Akola, Maharashtra, India
Hometown: Akola, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Bharat Vidyalay Akola
College: Meera’s Art, Commerce and Science
Education: MIT College Programmer Analyst at Cognizant

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Youth (Marathi Movie)
Serials: N/A
Movie: Girls, Youth
Song: Maravairi, Mayathee, Chetti Aa, Thirayayi
Web Series: Budgie
Natak: N/A
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Ketaki Narayan Movie List

Year Film Role Director language
2016 Youth Audy Rakesh Kudalkar Marathi
2016 Udaharnarth Nemade Muse Akshay Sanjay Indikar Marathi
2017 Veeram Kunjunooli Jayaraj Nair Malayalam
2018 Diwanjimoola Grand Prix Peelimole Anil Radhakrishnan Menon Malayalam
2018 Page 4 Namrata Kshitij Kulkarni Marathi
2019 Bodhi Swati Vinit Chandrasekharan Marathi
2019 Underworld Chitra Iyyer Arun Kumar Aravind Malayalam
2019 Jawani Zindabad Nandini Shiv Kadam Marathi
2019 Nirmal Enroute Samaira Rishi Deshpande Marathi
2019 Respect (Marathi Film) Eshawari Kishor Pandurang Belekar Marathi
2019 Died Manasi Omkar Barve Marathi
2019 Girlz Maggi Vishal Devrukhkhar Marathi
2021 Aviyal Vrinda Shanil Malayalam
2021 FCUK: Father Chitti Umaa Kaarthik Kalyani Vidya Sagar Raju Telugu

Q: Ketaki Narayan Birthday?
Ans: N/A

Q: Ketaki Narayan Age?
Ans: N/A

Q: Ketaki Narayan Debut?
Ans: Youth 2016 (Marathi Movie)

Q: Ketaki Narayan Boyfriend Name?
Ans: Single

Q: Ketaki Narayan Husband Name?
Ans: Unmarried

Q: Ketaki Narayan Short Flim?
Ans: Budgie

Q: Ketaki Narayan and Anvita Phaltankar?
Ans: Girlz Movie

Final Word:-
मराठी अभिनेत्री केतकी नारायण Ketaki Narayan Biography Wiki Husband Age Movie Instagram हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेत्री केतकी नारायण | Ketaki Narayan Biography Wiki Husband Age Movie Instagram

Tags: Ketki Narayan Biography in Marathi, #ketkinarayan #Ketki Narayan Age, Ketaki Narayan Movie, Ketaki Narayan Birthday.

अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी माहिती | Sharvari Kulkarni Biography in Marathi Wiki Age Birthday Husband Serial

Sharvari Kulkarni Biography in Marathi Wiki Age Birthday Husband Serial

About This Article
Sharvari Kulkarni Biography in Marathi, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Thane, Maharshtra, India
Age: N/A
Marital Status: Married

Sharvari Kulkarni Biography in Marathi Wiki Age Birthday Husband Serial

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “शर्वरी कुळकर्णी” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी ही प्रामुख्याने मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. मराठी अभिनेत्री सोबतच अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी ह्या एक दिग्दर्शिका सुद्धा आहेत त्यांनी मराठीमधील काही नाटकांचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी यांचा जन्म 27 जुलैला ठाणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. ठाणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी यांनी आपले शालेय शिक्षण Saraswati Secondary School मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण D. G. Rupareal College Arts, Science and Commerce मधून पूर्ण केलेले आहे. पुणे विद्यापीठांमधील ललित कला केंद्र मधून अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी यांनी अभिनयाचे धडे घेतलेले आहे.

अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकं पासून केली मराठी नाटकांमध्ये त्यांनी चि. सौ. का. रंगभूमी, रती मदन, विठा यासारख्या मराठी नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे. मराठी नाटकांमध्ये अभिनय करण्यासोबतच त्यांनी काही मराठी नाटकांचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे ‘नोटंकी मे बयान द्रोपदी का महाप्रयान’ या सारख्या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन सुद्धा केले आहे.

मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना आज अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी  यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

आनंदी हे जग सारे सोनी मराठी

‘आनंदी हे जग सारे’ सोनी मराठी वाहिनीवरील या मालिकेमध्ये अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी  यांनी अभिनय केला होता.

मन उडू उडू झालय झी मराठी शलाकाचे खरे नाव?

सध्या अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी ही झी मराठी या वाहिनीवरील ’मन उडू उडू झालंय’ या मालिकेमध्ये ‘शलाका देशपांडे’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्री ‘ह्रुता दुर्गुले’ यांची मुख्य भूकिका आहे.

अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी पर्सनल लाईफ

जर अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी  यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर त्यांनी ‘वैभव बोरकर’ यांच्याशी 21 फेब्रुवारी 2019 मध्ये विवाह केलेला आहे.

Biography of Sharvari Kulkarni

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Sharvari Kulkarni
Nike Name: Sharvari
Man Udu Udu Shalaka Real Name: 
Date of Birth: 27 July
Age: N/A
Birthplace: Thane, Maharshtra, India
Hometown: Thane, Maharshtra, India
Current CityThane, Maharshtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Saraswati Secondary School (2002)
College: D. G. Ruparel College Arts, Science and Commerce (2013)
Education: Lalit Kala Kendra Pune University (2015)

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: 21 February 2021
Boyfriend: Vaibhav Borkar
Husband Name: Vaibhav Borkar
Children:
Cast:

Career

Debut: Freshers (2017) Zee Yuva
Serials: आनंदी हे जग सारे (सोनी मराठी), मन उडू उडू झालंय (झी मराठी)
Movie: 
Song: N/A
Web Series: 
Natak: चि. सौ. का. रांगमुभी, रति मदन, विठा, नौटंकी में बयान द्रोपदी का महाप्रयाण (दिग्दर्शन)
Award: N/A
Hobbies: N/A
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Sharvari Kulkarni Birthday?
Ans: 27 July

Q: Sharvari Kulkarni Age?
Ans: N/A

Q: Sharvari Kulkarni Husband Name?
Ans: Vaibhav Borkar

Q: Sharvari Kulkarni Boyfriend Name?
Ans: Vaibhav Borkar

Q: Sharvari Kulkarni Wedding Date?
Ans: 21 February 2021

Q: Sharvari Kulkarni Favourite Book?
Ans: चार सख्य चोवीस, Relationship Rules.

Q: Sharvari Kulkarni Favourite TV Serial?
Ans: Friends

Q: Does Sharvari Kulkarni Smoking?
Ans: No

Q: Does Sharvari Kulkarni Favourite Drinks?
Ans: No

Final Word:-
अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी माहिती Sharvari Kulkarni Biography in Marathi Wiki Age Birthday Husband Serial हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेत्री शर्वरी कुळकर्णी माहिती | Sharvari Kulkarni Biography in Marathi Wiki Age Birthday Husband Serial

जुईली जोगळेकर माहिती | Juilee Joglekar Biography Wiki Age Husband Songs Mahiti

Juilee Joglekar Biography Wiki Age Husband Songs Mahiti

About This Article
Juilee Joglekar, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Pune, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Unmarried

जुईली जोगळेकर माहिती | Juilee Joglekar Biography Wiki Age Husband Songs Mahiti

Biography of Juilee Joglekar
Profession: Marathi Singer
Marathi Actress / Actor: 
Name: Juilee Joglekar
Nike Name: Juilee
Real Name: Juilee Joglekar
Date of Birth: N/A
Age: N/A
Birthplace: Pune, Maharashtra, India
Hometown: Pune, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Ahilyadevi High School
College: Sir Parshurambhau College
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Aniruddha & Yogesh Joglekar
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Marathi Playback Singer
Serials: N/A
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: N/A
Award: N/A
Hobbies: Singing
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Final Word:-
Juilee Joglekar Biography हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

जुईली जोगळेकर माहिती | Juilee Joglekar Biography Wiki Age Husband Songs Mahiti

अभिनेत्री प्राजक्ता परब माहिती | Prajakta Parab Biography Wiki Age Husband Cast Serial Mahiti

Prajakta Parab Biography Wiki Age Husband Cast Serial Mahiti

About This Article
Prajakta Parab, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Married

अभिनेत्री प्राजक्ता परब माहिती | Prajakta Parab Biography Wiki Age Husband Cast Mahiti

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “मराठी अभिनेत्री प्राजक्ता परब” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. मराठी अभिनेत्री प्राजक्ता परब हि प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री प्राजक्ता यांच्या विषयी थोडीशी माहिती.

अभिनेत्री प्राजक्ता परब यांचा जन्म गिरगाव मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. गिरगाव मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री प्राजक्ता परब यांनी आपले शालेय शिक्षण आणि कॉलेजचे शिक्षण मुंबई महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

अभिनेत्री प्राजक्ता परब यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी Taj Hotel Assistant Manager म्हणून काही काळ नोकरी केली होती पण अभिनयाची आवड त्यांना पुन्हा अभिनय क्षेत्राकडे घेऊन गेली आणि त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

ललित 205 सारा राजाध्यक्ष

ताज हॉटेल मधील नोकरी सोडल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता परब यांनी स्टार प्रवाह हो या वाहिनीवरील “ललित 205” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी ‘सारा राजाध्यक्ष’ नावाची भूमिका केली होती.

ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण

वर्ष 2019 मधले अभिनेत्री प्राजक्ता परब यांनी झी युवा या वाहिनीवरील “ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण” या मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

माझ्या मित्राची Girlfriend (Web Series)

मराठी मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेत्री प्राजक्ता परब यांना काही वेब सेरीज मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली “माझ्या मित्राची Girlfriend” या वेबसीरीज मध्ये त्यांनी ‘मेघा’ नावाची भूमिका साकारली आहे.

मन उडू उडू मुक्ता

सध्या अभिनेत्री प्राजक्ता परब ही झी मराठी या वाहिनीवर “मन उडू उडू” या मालिकेमध्ये ‘मुक्ता’ नावाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता अजिंक्य राऊत आणि मराठी अभिनेत्री हृता दुर्गुले यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Biography of Prajakta Parab

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Prajakta Parab
Nike Name: Bhauli
Real Name: Prajakta Umesh Parab
Date of Birth: 14 April
Age: N/A
Birthplace: Girgaon, Mumbai, Maharashtra, India
Hometown: Girgaon, Mumbai, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: N/A
College: N/A
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Umesh Parab
Mother Name: Not Known
Bother Name: Aniket Parab
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: 2021
Boyfriend: Ankush Shrikrishna Marode
Husband Name: Ankush Marode
ChildrenN/A
Cast:

Career

Debut: Lalit 205
Serials: Lalit 205, Almost Sufal Sampurna,
Movie: Sweety Satarkar
TV Ads: Engage Deo (Kartik Aaryan), Center Fresh, West no More
Song: 
Web Series: माझ्या मित्राची Girlfriend
Natak: 
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: अभिनेत्री प्राजक्ता परब बर्थडे?
Ans: 14 एप्रिल

Q: अभिनेत्री प्राजक्ता परब वय?
Ans: N/A

Q: Prajakta Parab Wedding?
Ans: click here

Q: Prajakta Parab News?
Ans: Maharashtra Times

Q: Prajakta Parab husband Name?
Ans: Ankush Marode

Q: Prajakta Parab Married Date?
Ans: 2021

Q: Does Prajakta Parab Smoke?
Ans: No

Q: Does Prajakta Parab Drink Alcohol?
Ans: No

Final Word:-
अभिनेत्री प्राजक्ता परब माहिती Prajakta Parab Biography Wiki Age Husband Cast Serial Mahiti हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेत्री प्राजक्ता परब माहिती | Prajakta Parab Biography Wiki Age Husband Cast Serial Mahiti

अभिनेत्री अनुजा साठे माहिती | Anuja Sathe Biography Wiki Husband Serial Ek Thi Begum

अभिनेत्री अनुजा साठे माहिती Anuja Sathe Biography in Marathi

About This Article
Anuja Sathe, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Age: 34 Years
Marital Status: Married

अभिनेत्री अनुजा साठे माहिती | Anuja Sathe Biography Wiki Husband Serial Ek Thi Begum

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “मराठी अभिनेत्री अनुजा साठे” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री अनुजा साठे हे प्रामुख्याने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. अभिनेत्री अनुजा साठे यांनी मराठीतच नाहीतर हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. लवकरच अभिनेत्री अनुजा साठे यांची “एक थी बेगम 2” ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री अनुजा साठे यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री अनुजा साठे यांनी आपले शालेय शिक्षण ‘जनाना प्रबोधिनी प्रशाला’ पुणे मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण ‘एसपी कॉलेज’ मधून पूर्ण केलेले आहे.

अभिनेत्री अनुष्का साठे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी मालिका पासून केली. मराठी मालिकांमध्ये त्यांनी अग्निहोत्र, सुहासनी, लगोरी मैत्री रिटर्न्स, विसावा – एक घर मनासारखं यासारख्या मराठी मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे.

मराठी मालिकांमध्ये अभिनय करत असताना असताना हिंदी मालिकांमध्ये सुद्धा अभिनय करण्याची संधी मिळाली. हिंदी मालिकांमध्ये त्यांनी तमन्ना, पेशवा बाजीराव, खूब लडी मर्दानी झांसी की रानी यासारख्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

Biography of Anuja Sathe

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Anuja Sathe
Nike Name: Anu
Real Name: Anuja Sathe Gokhale
Date of Birth: 8 October 1987
Age: 34 Years (2021)
Birthplace: Pune, Maharashtra, India
Hometown: Pune, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: 33-25-34
Height: 161 cm, 1.61 m, 5’3″ feet.
Weight: 54 kg 119 Ibs
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Jnana Prabodhini Prashala, Pune
College: S.p College, Tilak Road, Pune-30
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Amol Sathe
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: 2013
Boyfriend: Single
Husband Name: Saurabh Gokhale
Children:
Cast:

Career

Debut Film: Rakhandaar (2014)

Debut TV: Teen Agnihotra (2010)

Marathi Serials: Agnighotra, Mandala Don Ghadicha Dav, Suvasini, Lagori Maitri Returns, Visava – Ek Ghar Manasarkha

Hindi Serial: Tamanna, Peshwa Bajirao, Khoob Ldi Mardaani Jhansi Ki Rani

Marathi Movie: Asa Mee Ashi Tee, Raakhadaar, Bho Bho, Ghantaa, Coffee Ani Barach Kahi

Hindi Movie: Bajirao Mastani, Blackmall, Parmanu: The Story of Pokhran

Song: 
Web Series: Ek Thi Begum, Ek Thi Begum 2
Natak: N/A
Award: N/A
Hobbies: N/A
Photo: N/A

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Anuja Sathe Birthday?
Ans: 8 October 1987

Q: Anuja Sathe Age?
Ans: 34 Years (2021)

Q: Anuja Sathe Education?
Ans: Graduation (Pune University)

Q: Anuja Sathe Husband Name?
Ans: Saurabh Gokhale.

Q: Anuja Sathe Short Film?
Ans: Ek Thi Begum

Q: Ek Thi Begum Actress Name?
Ans: Anuja Sathe

Q: Anuja Sathe Best Friend?
Ans: Abhidnya Bhave

Final Word:-
अभिनेत्री अनुजा साठे माहिती Anuja Sathe Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेत्री अनुजा साठे माहिती | Anuja Sathe Biography in Marathi

अभिनेत्री खुशबू तावडे माहिती | Khushboo Tawde Biography In Marathi

Khushboo Tawde Biography In Marathi

About This Article
Khushboo Tawde, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Dombivli, India
Age: N/A
Marital Status: Married

अभिनेत्री खुशबू तावडे माहिती | Khushboo Tawde Biography In Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री “खुशबू तावडे” यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री खुशबू तावडे ही मराठीमध्ये नव्हे तर हिंदी मालिकेमध्ये सुद्धा अभिनय करणारी अभिनेत्री आहे. सोनी सब टीव्ही वरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेमध्ये अभिनेत्री खुशबू तावडे यांनी ‘बुलबुल’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

अभिनेत्री खुशबू तावडे यांचा जन्म 5 सप्टेंबर 1987 ला डोम्बिवली महाराष्ट्र भारतामध्ये झालेला आहे. डोम्बिवली महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री खुशबू तावडे यांनी आपले शालेय शिक्षण ‘चंद्रकांत पाटकर विद्यालय’ मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण IHM Ahmedabad कॉलेजमधून B.Sc शिक्षण पूर्ण केलेले आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री खुशबू तावडे यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. वर्ष 2009 मध्ये त्यांनी “महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन” या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांना मराठी मालिकांमध्ये काम करण्याच्या संधी मिळू लागल्या.

अभिनेत्री खुशबू तावडे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी मालिकांपासून केली. मराठी मालिकेमध्ये त्यांनी “एक मोहोर अबोल” या मालिकेमध्ये अभिनय केला. ही त्यांची पहिलीच मराठी सिरीयल होती त्यानंतर त्यांनी खूप सार्‍या मराठी हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला. त्यामध्ये प्रामुख्याने “प्यार की एक कहानी, तेरे लिये, धर्मकन्या, तारक मेहता का उल्टा चश्मा, मेरे साई, सावन” यासारख्या हिंदी मालिकांचा समावेश आहे.

जा त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचं झालं तर त्यांनी मराठी अभिनेता संग्राम साळवी यांच्यासोबत 2018 मध्ये विवाह केलेला आहे.

Biography of Khushboo Tawde

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Khushboo Tawde
Nike Name: Khushboo Tawde
Real Name: Khushboo Sangram Salvi
Date of Birth: 5 September 1987
Age: 34 Years (2021)
Birthplace: Dombivli, Maharshtra, India
Hometown: Dombivli, Maharshtra, India
Current CityDombivli, Maharshtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Chandrakant Patkar Vidyalaya
College: IHM Ahmedabad
Education: B.Sc

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: 2018
Boyfriend: Single
Husband Name: Sangram Salvi
Children:
Cast:

Career

Debut: Ek Mohor Abol
Serials: Ek Mohor Abol, Tu Bhetshi Navyane, Parijaat, Pyaar Kii Ye Ek Kahaani, Tere Liye, Dharma Kanya,Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Devyani, Betaal aur Sinhaasan Battisi,
Movie: Tere Bin, Aamhi Doghi, Love Factor
Song: N/A
Web Series: N/A
Natak: N/A
Award: N/A
Hobbies: N/A
Photo: N/A

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: खुशबू तावडे बर्थडे?
Ans: 5 सप्टेंबर 1987

Q: खुशबू तावडे वय?
Ans: 34 वर्षे (2021)

Q: खुशबू तावडे पतीचे नाव?
Ans: संग्राम साळवी.

Q: खुशबू तावडे विवाह तारीख?
Ans: 2018

Q: खुशबू तावडे मराठी मालिका?
Ans: एक मोहोर अबोल, आम्ही दोघी, पारिजात

Final Word:-
अभिनेत्री खुशबू तावडे माहिती Khushboo Tawde Biography In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेत्री खुशबू तावडे माहिती | Khushboo Tawde Biography In Marathi

अभिनेत्री मानसी कुलकर्णीची माहिती | Manasi Kulkarni Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama

Manasi Kulkarni Biography Age Husband Height Birthday Birthplace School College Photo Serial Movies Drama Wikipedia मानसी कुलकर्णी

About This Article
Manasi Kulkarni, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: N/A

अभिनेत्री मानसी कुलकर्णीची माहिती | Manasi Kulkarni Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama Wikipedia

Biography of Manasi Kulkarni
Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Manasi Kulkarni
Nike Name: Manasi
Real Name: 
Date of Birth: 17 September
Age: N/A
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: N/A
College: N/A
Education:

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: 
Serials: माझिया माहेरा, क्राईम पेट्रोल, कुंकू, बात हमारी पक्की, सावधान इंडिया, 1760 सासू बाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्टार भारत)
Movie: लाल बागची राणी, विजेता
Song: 
Web Series: 
Natak: छडा, मी मिठाची बाहुली, MH 02DL5262, घर बार,
Award: Zee Gurav
Hobbies: वाचन
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: मानसी कुलकर्णीला स्वयंपाक माहित आहे का?
Ans: होय

Q: मानसी कुलकर्णी धूम्रपान करते का?
Ans: नाही

Q: मानसी कुलकर्णी दारू पिते का?
Ans: नाही

Q: मानसी कुलकर्णी जिमला जाते का?
Ans: होय

Q: मानसी कुलकर्णी यांचे कोणते छंद आहेत?
Ans: वाचन, छायाचित्रण, शिक्षण, प्रवास, इंटरनेट सर्फिंग

Final Word:-
Manasi Kulkarni Biography हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेत्री मानसी कुलकर्णीची माहिती | Manasi Kulkarni Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama Wikipedia

मराठी अभिनेत्री संजना काळे | Sanjana Kale Biography in Marathi

Sanjana Kale Biography Age Husband Height Birthday Birthplace School College Photo Serial Movies Drama Short Film Contact Number Facebook Instagram YouTube Wikipedia Songs Per Day Salary Income BF

About This Article
Sanjana Kale, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Mumbai, Maharashtra
Age: N/A
Marital Status: Unmarried

मराठी अभिनेत्री संजना काळे | Sanjana Kale Biography in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी “अभिनेत्री संजना काळे” यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री संजना काळे हे प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.

अभिनेत्री संजना काळे यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मराठी अभिनेत्री संजना काळे यांनी आपले शालेय शिक्षण Greens English School मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण J K Pendharkar College of Science, Arts and Commerce मधून पूर्ण केलेले आहे.

अभिनेत्री संजना काळे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वर्ष 2019 मध्ये त्यांनी ‘Miss Kalyan 2019’ ही स्पर्धा जिंकली होती. अभिनेत्री संजना काळे यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात टीव्ही जाहिराती पासून केली “Hide&Seek” सारख्या जाहिराती मध्ये त्यांनी काम केलेले आहे. त्यानंतर त्यांना मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली मराठी मालिकांमध्ये त्यांनी कलर्स मराठी वरील “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या मालिकेमध्ये ‘नर्मदा’ नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये अभिनय केल्यानंतर कमी झी मराठी या वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेमध्ये ‘रिंकी’ नावाची भूमिका साकारली होती.

लवकरच अभिनेत्री संजना काळे हि आपल्याला झी मराठी या वाहिनीवरील “नव्या नात्यांचा श्रीगणेशा” या कार्यक्रमामध्ये डान्स परफॉर्मन्स करताना दिसणार आहे.

Biography of Sanjana Kale

Profession: Marathi Actress
Marathi Actress: 
Name: Sanjana Kale
Nike Name: Sanjana
Devmanus Rinky Real Name: 
Date of Birth:
Age:
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current CityDombivli, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Greens English School (2005-2017)
College: J V Pendharkar College of Scicence, Arts and Commerce
Education: Gradugation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Devmanus
Serials: Balumamachya Navan Changbhal, Devmanus
Movie: 
Song: 
Web Series: 
Natak: 
Award: Miss Kalyan 2019
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Final Word:-
मराठी अभिनेत्री संजना काळे Sanjana Kale Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेत्री संजना काळे | Sanjana Kale Biography in Marathi

अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे | Biography Age Serial Movie Husband Wiki (Trushna Chandratre)

अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे Biography Age Serial Movie Husband Wiki Trushna Chandratre

About This Article
Trushna Chandratre, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Thane, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Unmarried

अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे Biography Age Serial Movie Husband Wiki (Trushna Chandratre)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे हे प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Biography of Trushna Chandratre

Profession: Marathi Actress, Dancer
Marathi Actress / Actor: 
Name: Trushna Chandratre
Nike Name: Trushna Chandratre
Vaidehi Serial Disha Real Name: 
Date of Birth: 30 November
Age: N/A
Birthplace: Thane, Maharashtra, India
Hometown: Thane, Maharashtra, India
Current CityThane, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: P.E.S.T
College: D.G. Ruparel College
Education: Graduguation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Swapnil Chandratre
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Phulpakhru (2017) Zee Yuva
Serials: phulpakhru, Man he Baware, Vaidehi
Movie: Kaccha Limbu
Song: 
Web Series: Dil-Ae-Naadan
Natak: 
Award:
Hobbies: Acting & Dancing
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

तृष्णा चंद्रात्रे जन्म आणि शिक्षण (Birthday & Education)

अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांचा जन्म ठाणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. ठाणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण ठाणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

तृष्णा चंद्रात्रे अभिनय करिअरची सुरुवात (Career)

लहानपणापासूनच अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे त्यांना अभिनयाची आवड होती. इयत्ता दहावी मध्ये शिकत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाला सांगितले की पुढे जाऊन त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे त्यामुळे दहावीचे शिक्षण पूर्ण होताच अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांनी दहावीच्या सुट्ट्यांमध्ये 21 दिवसांचा अभिनयाचा वर्कशॉप केला.

तृष्णा चंद्रात्रे नाटक (Drama)

इयत्ता अकरावी मध्ये शिकत असताना अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांनी खूप सार्‍या एकांकिका मध्ये भूमिका केली होती.

तृष्णा चंद्रात्रे मराठी सिरीयल (Serial)

कॉलेजच्या शेवटच्या वर्गामध्ये मध्ये शिकत असताना अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांना मराठी सिरीयल मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

फुलपाखरू मालिका तानिया (Phulpakhru)

याआधी अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांनी एक मराठी सिरीयल केली होती पण काही कारणास्तव ती सिरीयल प्रेक्षकांच्या भेटीस आली नाही. वर्ष 2018 मध्ये प्रदर्शित झालेली झी युवा या वाहिनीवरील “फुलपाखरू” या मालिकेमध्ये अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी ‘तानिया‘ नावाची भूमिका साकारली होती. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता यशोमान आपटे आणि अभिनेत्री हृता दुर्गुले यांचे मुख्य भूमिका होती.

मन हे बावरे विशू (Man he Baware)

फुलपाखरू या मालिकेमध्ये काम करत असतानाच अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांना कलर्स मराठी “मन हे बावरे” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी ‘विशू’ नावाची भूमिका केली होती.

दिल-ए-नादान (शॉर्ट फिल्म)

मराठी मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांना शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली “दिल-ए-नादान” ही त्यांची पहिली शॉर्ट फिल्म होती.

तृष्णा चंद्रात्रे मराठी चित्रपट (कच्चा लिंबू)

मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांना मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. मराठी अभिनेता ‘प्रसाद ओक’ यांनी दिग्दर्शित केलेला “कच्चा लिंबू” या चित्रपटांमध्ये अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांनी भूमिका साकारली होती हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता.

वैदेही मालिका दिशा (सोनी मराठी)

सध्या अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे ही कलर्स मराठी या वाहिनीवरील “वैदेही” या मालिकेमध्ये ‘दिशा’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री सायली देवधर यांची भूमिका आहे.

वैदेही सिरीयल कास्ट

सायली देवधर (वैदेही)
अभिषेक रहाळकर (साहिल)
पल्लवी पाटील (मनीषा)
गंधर्व गुलवेकर (अलोक)
अक्षय मिलिंद दांडेकर (बोनी)

FAQ

Q: तृष्णा चंद्रात्रे बर्थडे?
Ans: 30 November

Q: तृष्णा चंद्रात्रे वय?
Ans:

Q: तृष्णा चंद्रात्रे पहिली मराठी मालिका?
Ans: फुलपाखरू

Q: तृष्णा चंद्रात्रे आवडती अभिनेत्री?
Ans: मुक्ता बर्वे

Q: तृष्णा चंद्रात्रे आवडता अभिनेता?
Ans: सुमित राघवन

Final Word:-
अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे Biography Age Serial Movie Husband Wiki (Trushna Chandratre) हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे Biography Age Serial Movie Husband Wiki (Trushna Chandratre)

error: Content is protected !!