Purva Kaushik Biography Birthday Age Husband Serial Wiki

Purva Kaushik Biography Birthday Age Husband Serial Wiki

About This Article
Purva Kaushik, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Ambarnath, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Married

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिक” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री पूर्वा कौशिक ही प्रामुख्याने मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री पूर्वा कौशिक यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Biography of Purva Kaushik

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Purva Kaushik
Nike Name: Purva
Manaswini Real Name: Ajunahi Barsat Ahe
Date of Birth:
Age:
Birthplace: Ambarnath, Maharashtra, India
Hometown: Ambarnath, Maharashtra, India
Current CityThane, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Bhagini Mandal High School
College: SMT. C.H.M. College
Education: Gradugation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: N/A
Boyfriend: Amogh Phadake
Husband Name: Amogh Phadake
Children:
Cast:

Career

Debut: Sath De Tu Mala (Mira)
Serials: Sath De Tumala (Star Pravah), Pulala Sugandh Maticha (Star Pravah), Ajun Hi Barsat Ahe (Sony Marathi)
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: जाऊ द्या ना भाई, कानाची घडी तोंडावर बोट (प्रसाद खांडेकर), डोन्ट वरी हो जायेगा, हम पाच
Award: Zee Gaurav
Hobbies: Travalling
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

पूर्वा कौशिक जन्म आणि शिक्षण

अभिनेत्री पूर्वा कौशिक यांचा जन्म अंबरनाथ महाराष्ट्र भारतामध्ये झालेला आहे. अंबरनाथ मध्ये जन्मलेली अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी आपले शालेय शिक्षण ‘Bhagini Mandal High School’ मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण ‘SMT. C.H.M. College’ मधून पूर्ण केलेले आहे.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनेत्री पूर्वा कौशिक यांना अभिनयाची आवड होती; त्यामुळे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

पूर्वा कौशिक नाटक

अभिनेत्री पूर्व कौशिक यांनी खूप सार्‍या मराठी नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने “जाऊ दे ना भाई, डोन्ट वरी हो जायेगा, हम पाच” यासारख्या नाटकांचा समावेश आहे. “डोन्ट वरी हो जाएगा” या नाटकाला झी गौरव हा पुरस्कार देखील मिळाला आहे.

सध्या सोनी मराठीवर लोकप्रिय असलेला कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्य जत्रा” कार्यक्रमातील अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक ‘प्रसाद खांडेकर‘ यांचे नाटक ‘कानाची घडी तोंडावर बोट‘ या नाटकामध्ये अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी अभिनय केला होता; तसेच त्यांनी मराठीतील जेष्ठ अभिनेते “मकरंद देशपांडे” यांच्यासोबत ‘राम’ या नाटकांमध्ये अभिनय केला होता.

पूर्वा कौशिक मराठी सिरीयल

मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेत्री पूर्व कौशिक यांना मराठी सिरीयल मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

साथ दे तू मला (मिरा)

अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील “साथ दे तु मला” या मालिकेपासून टीव्ही मालिकांमध्ये आपले पाऊल ठेवले. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती या मालिकेमध्ये त्यांनी ‘मिरा’ नावाची भूमिका साकारली होती.

फुलला सुगंध मातीचा (आरती सागर कदम)

स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिका “फुलला सुगंध मातीचा” या मालिकेमध्ये अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी “आरती सागर कदम” नावाची भूमिका साकारली होते. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता हर्षदा आटकरी आणि अभिनेत्री समृद्धी केळकर यांची मुख्य भूमिका होती. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ही सर्वात लोकप्रिय मालिका आहे.

अजूनही बरसात आहे (मनस्विनी)

सध्या अभिनेत्री पूर्वा कौशिक हे सोनी मराठी या वाहिनीवरील “अजूनही बरसात आहे” या मालिकेमध्ये ‘मनस्विनी‘ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता उमेश कामत आणि मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका आहे; तसेच या मालिकेमध्ये ‘मल्हार’ नावाची भूमिका मराठी अभिनेता “संकेत कार्लेकर” साकारत आहे.

FAQ

Q: पूर्वा कौशिक बर्थडे?
Ans: N/A

Q: पूर्वा कौशिक वय?
Ans: N/A

Q: पूर्वा कौशिक मराठी मालिका?
Ans: साथ दे तु मला, फुलला सुगंध मातीचा आणि अजूनही बरसात आहे.

Q: पूर्वा कौशिक पहिली मराठी मालिका?
Ans: साथ दे तु मला (स्टार प्रवाह)

Q: पूर्वा कौशिक मराठी नाटक?
Ans: कानाची घडी तोंडावर बोट आणि डोन्ट वरी हो जाएगा.

Q: पूर्वा कौशिक हजबंड नेम?
Ans: अमोघ फडके.

Q: पूर्वा कौशिक मॅरेज डेट?
Ans: N/A

Q: पूर्वा कौशिक हॉबिज?
Ans: ट्रॅव्हलिंग.

Final Word:-
Purva Kaushik Biography Birthday Age Husband Serial Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Biography of Purva Kaushik

Abhishek Rahalkar Biography Birthday Age Wife Wiki

Abhishek Rahalkar Biography Birthday Age Wife Wiki

About This Article
Abhishek Rahalkar, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown: Nashik, Maharashtra
Age: N/A
Marital Status: Unmarried

Abhishek Rahalkar Biography Birthday Age Wife Wiki

आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘मराठी अभिनेता अभिषेक रहाळकर’ यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेता अभिषेक रहाळकर प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारा मराठी अभिनेता आहे.

अभिषेक रहाळकर जन्म आणि वय (Birthday & Age)

मराठी अभिनेता अभिषेक रहाळकर यांचा जन्म नाशिक महाराष्ट्र मध्ये झालेला आहे नाशिक महाराष्ट्र मध्ये जनम लैला अभिनेता अभिषेक रहाळकर यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण नाशिक महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

अभिषेक रहाळकर मराठी मालिका (Debut in Marathi Serial)

अभिनेता अभिषेक रहाळकर यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात कलर्स मराठी वरील “स्वामिनी” या मालिकेपासून केली. या मालिकेमध्ये त्यांनी ‘सदाशिवराव भाऊ पेशवे’ यांची व्यक्तिरेखा साकारली होती.

सोनी मराठी वैदेही आणि साहिल

सध्या अभिनेता अभिषेक रहाळकर हे सोनी मराठी या वाहिनीवरील “वैदेही” या मालिकेमध्ये ‘साहिल’नावाची व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री ‘सायली देवधर’ यांची मुख्य भूमिका आहे.

Biography of Abhishek Rahalkar

Profession: Marathi Actor
Marathi Actor: 
Name: Abhishek Rahalkar
Nike Name: Rohit
Vaidehi ‘Sahil’ Real Name: 
Date of Birth: N/A
Age: N/A
Birthplace: Nashik, Maharashtra, India
Hometown: Nashik, Maharashtra, India
Current CityNashik, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Pethe High School
College: BYK College
Education: Gradugation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Rohit Rahalkar
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Freshers (2017) Zee Yuva
Serials: Swamini, Vaidehi
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: N/A
Award: N/A
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: अभिषेक रहाळकर जन्म दिवस?
Ans:

Q: अभिषेक रहाळकर वय?
Ans:

Q: अभिषेक रहाळकर जन्मस्थान?
Ans:

Q: अभिषेक रहाळकर पहिली मराठी मालिका?
Ans: स्वामिनी (कलर्स मराठी)

Q: सोनी मराठी वैदेही साहिलचे खरे नाव?
Ans: अभिषेक रहाळकर.

Q: अभिषेक रहाळकर शिक्षण?
Ans: पदवीधर.

Q: अभिषेक रहाळकर पत्नीचे नाव?
Ans: अविवाहित.

Q: स्वामिनी या मालिकेतील ‘सद्शिवाराव भाऊ पेशवे’ भूमिका कोणी केली होती?
Ans: अभिषेक रहाळकर.

Final Word:-
Abhishek Rahalkar Biography Birthday Age Wife Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Abhishek Rahalkar Biography Birthday Age Wife Wiki

Madhura Divekar Biography Birthday Age Husband Wiki Photo Serial Mahiti

Madhura Divekar Biography Birthday Age Husband Wiki Photo Serial Mahiti

About This Article
Madhura Divekar, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Thane, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Married

Madhura Divekar Biography Birthday Age Husband Wiki Photo Serial Mahiti

मराठी अभिनेत्री मधुरा दिवेकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती व असताना त्यांनी बालनाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता; आणि त्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल सुद्धा मिळाले होतो तसेच त्यांना अभिनयासाठी खूप सारे अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री मधुरा दिवेकर यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला वर्ष 2018 मध्ये प्रदर्शित झालेली सोनी मराठी वरील मालिका “सारे तुझ्यासाठी” या मालिकेमध्ये त्यांनी ‘दिशा‘ नावाची भूमिका केली होती.

या मालिकेनंतर त्यांनी सोनी मराठी या वाहिनीवरील “श्रीमंत घरची सून” या मालिकेमध्ये त्यांनी ‘पूर्वा‘ नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता यशोमान आपटे आणि अभिनेत्री रुपल नंद यांची मुख्य भूमिका आहे.

Biography of Madhura Divekar

Profession: Marathi Actress / Singer / Counseling Psychologist
Marathi Actress / Actor: 
Name: Madhura Joshi Divekar
Nike Name:  Madhura
Shrimanta Gharchi Sun ‘Purva’ Real Name: 
Date of Birth: 21 June
Age: N/A
Birthplace: Thane, Maharashtra, India
Hometown: Thane, Maharashtra, India
Current City: Thane, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Kelkar Eduation Trust’s
College: Binayak Ganesh Vaze College
Education: Graduation (Psychologist)

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: 19 October 2020
Boyfriend: Guru Divekar
Husband Name: Guru Divekar
ChildrenN/A
Cast:

Career

Debut: Sare Tujhuach Sathi (2018)
Serials: Shrimanta Gharchi Sun, Sare Tujhuach Sathi
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: N/A
Award: N/A
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

श्रीमंत घरची सून स्टार कास्ट

FAQ

Q: मधुरा देविकर यांचे वय?
Ans: N/A

Q: मधुरा दिवेकर बर्थ डेट?
Ans: 21 जुलै.

Q: मधुरा दिवेकर पहिली मराठी सिरीयल?
Ans: सारे तुझ्याचसाठी (सोनी मराठी)

Q: मधुरा दिवेकर श्रीमंत घरची सून?
Ans: पूर्वा.

Q: मधुरा दिवेकर हजबंड नेम?
Ans: गुरु दिवेकर.

Q: मधुरा दिवेकर मॅरेज डेट?
Ans: 19 ऑक्टोंबर 2020

Final Word:-
Madhura Divekar Biography Birthday Age Husband Wiki Photo Serial Mahiti हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Madhura Divekar Biography Birthday Age Husband Wiki Photo Serial Mahiti

Pooja Birari Biography Age Birthday Husband Wiki

Pooja Birari Biography Age Birthday Husband Wiki

About This Article
Pooja Birari Inforamtion in Marathi, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Pune, Maharashtra, India
Age: 25 Years (2021)
Marital Status: Unmarried

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री “पूजा बिरारी” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री पूजा बिरारी हि प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Biography of Pooja Birari

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Pooja Birari
Nike Name: Pooja
Real Name: 
Date of Birth: 9 August 1996
Age: 25 Years (2021)
Birthplace: Pune, Maharashtra, India
Hometown: Pune, Maharashtra, India
Current CityPune, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Pune, Maharashtra, India
College: Pune, Maharashtra, India
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Sajana (2019)
Serials: Sajana (Zee Yuva), Swabhiman (Star Pravah)
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: N/A
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Pooja Birari Inforamtion in Marathi

मराठी अभिनेत्री पूजा बिरारी यांचा जन्म 9 ऑगस्ट 1996 ला पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री पूजा बिरारी यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेली आहे.

झी युवा “साजना”

मराठी अभिनेत्री पूजा बिरारी यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी मालिकांपासून केली. झी युवा वाहिनी वरील “साजना” या मालिकेमध्ये त्यांनी ‘रमा’ नावाची भूमिका केली होती. या पहिलाच मालिकेमुळे अभिनेत्री पूजा बिरारी या महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेल्या.

स्टार प्रवाह “स्वाभिमान”

या मालिकेनंतर त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील “स्वाभिमान” या मालिकेमध्ये अभिनय केला होता. या मालिकेमध्ये त्यांनी पल्लवी नावाची भूमिका साकारली होती.

Final Word:-
Pooja Birari Biography Age Birthday Husband Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Pooja Birari Biography Age Birthday Husband Wiki

Aditi Dravid Biography Birthday Age Husband Wiki

Aditi Dravid Biography Birthday Age Husband Wiki

About This Article
Aditi Dravid, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Biography of Aditi Dravid

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Aditi Dravid
Nike Name: Aditi
Real Name: Aditi Vinayak Dravid
Date of Birth:
Age:
Birthplace: Pune, Maharashtra, India
Hometown: Pune, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Abhinava Vidyalaya, Pune, Maharashtra
College: BMCC, Pune, Maharashtra
Education: Gradutiation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Mazya Navrachi Bayko
Serials: Dr. Babashaeb Ambedkar, Mazya Navrachi Bayko, Sundra Manamadhye Bharali
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: N/A
Award: N/A
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

सुंदरा मनामध्ये भरली “नंदिनी”

सध्या अभिनेत्री आदिती द्रविड हे कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये “नंदिनी” नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Final Word:-
Aditi Dravid Biography Birthday Age Husband Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Aditi Dravid Biography Birthday Age Husband Wiki

Prajakta Navnale Biography, Age, Birthday, Education, Husband, Wiki

Prajakta Navnale Biography Age Birthday Education Husband Wiki

About This Article
Prajakta Navnale, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Ichalkaranji, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Unmarried

आजच्या आर्टिकल मध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री प्राजक्ता ही प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.

अभिनेत्री प्राजक्ता नवं नाळे या अभिनयासोबतच उत्कृष्ट डांसर सुद्धा आहे वर्ष 2016 मध्ये त्यांनी अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया डान्स स्पर्धेमध्ये त्यांच्या संघाची निवड झाली होती ही स्पर्धा चीनमधील Hong Kong या शहरांमध्ये झाली होती.

Prajakta Navnale Biography, Age, Birthday, Education, Husband, Wiki

Biography of Prajakta Navnale

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Prajakta Navnale
Nike Name: Sonu
Jeev Majha Guntala ‘Shweta’ Real Name:
Date of Birth: 27 January
Age: N/A
Birthplace: Ichalkaranji, Maharashtra, India
Hometown: Ichalkaranji, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School:  D. K. T. E. S Ichalkaranji (2004)
College:  D. K. T. E. S Ichalkaranji (2010)
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Freshers (2017) Zee Yuva
Serials: Fresher, Lagir Zal Ji, Premacha Game Same to Same, Jeev Majha Guntala.
Movie: N/A
Song: N/A
Web Series: गावाकडच्या गोष्टी, कबूतर
Natak: जानकी
Award:
Hobbies: Travelling
Photo:

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Prajakta Navnale Information In Marathi

मराठी अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे यांचा जन्म 27 जानेवारीला महाराष्ट्रातील इचलकरंजी जिल्ह्यामध्ये झालेला आहे. इचलकरंजी मध्ये जन्मलेली अभिनेत्री प्राजक्ताने आपल्या शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण D. K. T. E. S Ichalkaranji मधून पूर्ण केलेले आहे.

Prajakta Navnale Serial & Drama

कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनेत्री प्राजक्ता यांना अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी खूप सार्‍या नाटकांमध्ये अभिनय केला होता त्यामुळेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

 • वर्ष 2017 मध्ये झी युवा या वाहिनीवर प्रदर्शित झालेली “Freshers” या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती.
 • प्रेशर या मालिकेमध्ये काम करत असतानाच त्यांनी “Ghin Ghinakin Ghin” या मराठी कॉमेडी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता या चित्रपटांमध्ये आत मराठी अभिनेता प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका होती.
 • वर्ष 2017 मध्ये झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका “लागीर झालं जी” #lagirzalji या मालिकेमध्ये भूमिका केली होती.
 • वर्ष 2018 मध्ये युट्युब वर प्रसिद्ध असलेली “गावाकडच्या गोष्टी” या web series मध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केला होता. तसेच युट्युब वरील कोरी पार्टी या नावाच्या युट्युब चॅनेलवर त्यांनी “कबूतर” या वेबसीरीज मध्ये सुद्धा अभिनय केला होता या वेबसीरीज मध्ये त्यांनी राणी नावाची भूमिका केली होती.
 • वर्ष 2019 मध्ये त्यांनी कलर्स मराठी या वाहिनीवरील “एकदम कडक” या रियालिटी शोमध्ये अभिनय केला होता.
 • वर्ष 2020 मध्ये अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील “प्रेमाचा गेम सेम टू सेम” या मालिकेमध्ये रंजू नावाची भूमिका केली होती.

Jeev Majha Guntala ‘Shweta’ Real Name

सध्या अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे ही कलर्स मराठी या वाहिनीवर “जीव माझा गुंतला” #JeevMajhaGuntala या मालिकेमध्ये श्वेता नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये मराठी अभिनेत्री ‘योगिता चव्हाण‘ यांची मुख्य भूमिका आहे.

FAQ

Q: Prajakta Navnale Birthday?
Ans: 27 January

Q: Prajakta Navnale Birthplace?
Ans: Ichalkaranji, Maharashtra, India

Q: Prajakta Navnale Age?
Ans: N/A

Q: Prajakta Navnale Serial?
Ans: Fresher, Lagir Zal Ji, Premacha Game Same to Same, Jeev Majha Guntala.

Q: Prajakta Navnale Web Series?
Ans: Gavakdchya Goshti

Q: Prajakta Navnale Favourite Book?
Ans: Relationship Rules

Q: Prajakta Navnale Favourite TV Show?
Ans: जाडूबाई जोरात, तुझ्यात जीव रंगला आणि चला हवा येऊ द्या

Q: Prajakta Navnale Smoke?
Ans: No

Q: Prajakta Navnale Drink Alcohol?
Ans: No

Final Word:-
Prajakta Navnale Biography, Age, Birthday, Education, Husband, Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Prajakta Navnale Biography, Age, Birthday, Education, Husband, Wiki

Madhuri Pawar Biography Age Birthday Wiki Husband Serial

Madhuri Pawar Biography Age Birthday Wiki Husband Serial

About Madhuri Pawar
Madhuri Pawar, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Satara, Maharashtra, India
Age: 27 Years (2020)
Marital Status: Unmarried

Madhuri Pawar Biography Age Birthday Wiki Husband Serial

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi अभिनेत्री “Madhuri Pawar” यांच्याविषयी Mahiti जाणून घेणार आहोत माधुरी पवार सध्या Zee Marathi या वाहिनीवर “Devmanus” या मालिकेमध्ये ‘Chanda‘ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री माधुरी पवार यांच्या Acting Career ची सुरुवात कशी झाली या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

अभिनेत्री माधुरी पवार यांचा जन्म Satara Maharashtra मध्ये झालेला आहे. अभिनेत्री माधुरी पवार यांनी आपले School Education & College Education सातारा महाराष्ट्र मधून पूर्ण केले आहे.

Madhuri Pawar Career

अभिनेत्री माधुरी पवार यांना Dancing ची खूप आवड होती त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची लोककला सारख्या Lavani स्पर्धेमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. वर्ष 2018 मध्ये झी युवा या वाहिनीवर “Apsara Aali” या Reality Show मध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि त्या या शोचा ‘winner’ सुद्धा झाल्या.

Acting Career

तसे पाहायला गेले तर Actress Madhuri Pawar यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात Tik Tok पासून केली. टिक टोक मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री माधुरी पवार यांनी झी मराठी या वाहिनीवरील “Tuzyat Jeev Rangala” या मालिकेमध्ये वहिनीसाहेब नावाची भूमिका केली होती. याआधी हि भूमिका मराठी अभिनेत्री “Dhanashri Kadgaonkar” यांनी केली होती, तसेच या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता ‘हार्दिक जोशी’ आणि मराठी अभिनेत्री ‘अक्षया देवधर‘ यांची होती.

Madhuri Pawar in Devmanus as Chanda

सध्या अभिनेत्री माधुरी पवार हे आपल्याला झी मराठी या वाहिनीवर “Devmanus” या मालिकेमध्ये ‘Chanda‘ नावाची भूमिका साकारताना दिसत आहे.

Madhuri Pawar Information in Marathi

Biography of Madhuri Pawar
Profession: Marathi Actress, Dancer
Marathi Actress / Actor: 
Name: Madhuri Pawar
Nike Name: Maduri
Devmanus Chanda Real Name: 
Date of Birth: 21 Marach 1993
Age: 27 Years (2021)
Birthplace: Satara, Maharashtra, India
Hometown: Satara, Maharashtra, India
Current CitySatara, Maharashtra, India
Measurements: N/A
Height: 5′ 5″
Weight: 59 kg
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu
Debut: Tuzyat Jeev Rangala
School: N/A
College: N/A
Education: Graduation
Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known
Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:
Serials: Tuzyat Jeev Rangala, Devmanus
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: N/A
Award: Apsara Aali Winner
Hobbies: Dancing & Acting
Photo: 
Lifestyle :
Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Madhuri Pawar Age?
Ans: 27 Years (2021)

Q: Madhuri Pawar Birthday?
Ans: 21 March 1993

Q: Madhuri Pawar Birthplace?
Ans: Satara, Maharashtra, India

Q: Madhuri Pawar First Serial?
Ans: Tujhyat Jeev Rangala, Zee Marathi

Q: Devmanus Chanda Real Name?
Ans: Madhuri Pawar

Q: Madhuri Pawar Apsara Aali?
Ans: Winner

Q: Madhuri Pawar Tuzyat Jeev Rangala?
Ans: Vahinisaheb

Q: Madhuri Pawar Marathi Serial?
Ans: Tuzyat Jeev Rangala, Devmanus

Q: Madhuri Pawar Wiki?
Ans: click here

Final Word:-
Madhuri Pawar Biography Age Birthday Wiki Husband Serial हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Madhuri Pawar Biography Age Birthday Wiki Husband Serial

Jyoti Nimse Biography Age Husband Wiki

Jyoti Nimse Biography Age Husband Wiki

About This Article
Jyoti Nimse Biography Age Husband Wiki, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Jyoti Nimse Biography Age Husband Wiki

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi Actress Jyoti Nimse यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मराठी अभिनेत्री ज्योती निमसे हि प्रामुख्याने मराठी नाटक आणि मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया मराठी अभिनेत्री ज्योती निमसे यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

Jyoti Nimse Birthday, Age, Education

मराठी अभिनेत्री Jyoti Nimse यांचा जन्म 25 सप्टेंबरला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री ज्योती निमसे यांनी आपले शालेय शिक्षण K. J. Somaiya College of Science & Commerce मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण S. K. Somaiya College of Arts Science and Commerce मधून पूर्ण केलेले आहे.

Jyoti Nimse Career Serial Drama 

मराठी अभिनेत्री ज्योती निमसे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Drama

अभिनेत्री ज्योती निमसे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. मराठी नाटकांमध्ये त्यांनी “जान तेरे नाम” या नाटकांमध्ये अभिनय केला होता. या नाटकानंतर त्यांनी वर्ष 2018 मध्ये ‘जोगिया‘ या नाटकांमध्ये अभिनय केला होता.

 • जान तेरे नाम
 • जोगिया

Marathi Serial

मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री ज्योती निमसे यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

अभिनेत्री ज्योती निमसे यांना “सुखांच्या सरिनी हे मन बावरे‘ या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली हि त्यांची पहिलीच मराठी मालिका होती. वर्ष 2019 मध्ये त्यांनी Zee Yuva या वाहिनीवरील ‘फुलपाखरू‘ या मालिकेमध्ये अभिनय केला होता. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता यशोमान आपटे आणि अभिनेत्री रुता दुर्गुले यांच्या मुख्य भूमिका होती. फुलपाखरू या मालिकेनंतर त्यांनी ‘आनंदी हे जग सारे‘ या मालिकेमध्ये भूमिका केली होती.

वर्ष 2020 मध्ये त्यांनी Star Prvah या वाहिनीवरील ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा‘ या मालिकेमध्ये शिल्पा नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेत्री अक्षया हिंदलकर आणि मराठी अभिनेता संचित चौधरी यांची मुख्य भूमिका होती.

 • सुखांच्या सरिनी हे मन बावरे
 • फुलपाखरू
 • आनंदी हे जग सारे
 • तुझ्या इश्काचा नाद खुळा
 • सोनियाची पाऊले

Sonyachi Pavala Bhagyashree Real Name

सध्या अभिनेत्री ज्योती निमसे ही Colors Marathi या वाहिनीवर “सोनियाची पाऊले” मालिकेमध्ये भाग्यश्री नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Jyoti Nimse Biography Age Husband Wiki

Biography of Jyoti Nimse
Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Jyoti Nimse
Nike Name: Jyo
Sonyachi Pavala Real Name: Bhaygashree
Date of Birth: 25 September
Age: N/A
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India
Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Color: Black
Hair Color: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu
Debut: सुखांच्या सरिनी हे मन बावरे
School: K. J. Somaiya College of Science & Commerce
College: S. K. Somaiya College of Arts Science and Commerce
Education: Graduation
Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known
Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children: N/A
Cast:
Serials: सुखांच्या सरिनी हे मन बावरे, फुलपाखरू, आनंदी हे जग सारे, तुझ्या इश्काचा नाद खुळा, सोनियाची पाऊले
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: जान तेरे नाम, जोगिया
Award: N/A
Hobbies: N/A
Photo: N/A
Lifestyle: N/A
Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ About Joyti Nimse

Q: Jyoti Nimse Age?
Ans: N/A

Q: Jyoti Nimse Birthday?
Ans: 25 September

Q: Sonyachi Paval Bhagyashree Real Name?
Ans: Jyoti Nimse

Q: Phulpakhru Serial Jyo Real Name?
Ans: Jyoti Nimse

Q: Jyoti Nimse Height?
Ans: N/A

Q: Jyoti Nimse Weight?
Ans: N/A

Q: Jyoti Nimse Serial
Ans: Phulpakhru, Tujhya Ishkacha Naad Khula & Sonyachi Pavala

Q: ज्योती निमसे यांची पहिली मराठी मालिका कोणती आहे?
Ans: झी युवा या वाहिनीवरील “फुलपाखरू” ची ज्योती निमसे यांची पहिली मालिका होती.

Q: ज्योती निमसे यांचे पहिले मराठी नाटक?
Ans: ‘जान तेरे नाम’

Final Word:-
Jyoti Nimse Biography Age Husband Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Jyoti Nimse Biography Age Husband Wiki

Apurva Choudhari Biography Wiki Age Husband

Apurva Choudhari Biography Wiki Age Husband

About This Blog
Apurva Choudhari, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF, Duheri, Mazya Navryachi Bayko, Agga Bai Sasubai, Balumamachya Navan Changbhal, Kay Ghadla Tya Ratri.

Apurva Choudhari Biography Wiki Age Husband

आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘मराठी अभिनेत्री अपूर्वा चौधरी’ यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अपूर्वा चौधरी ही प्रामुख्याने ‘मराठी मालिका’ आणि ‘नाटकांमध्ये’ अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया ‘अपूर्वा चौधरी’ यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Apurva Choudhari Birthday Age & Education

‘अपूर्वा चौधरी’ यांचा जन्म 4 मे ला पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे. अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यामुळे त्यांनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी पुणे विद्यापीठांमधून ललित कला केंद्र या विद्यापीठांमधून अभिनयाचे धडेे घेतले.

Apurva Choudhari Career Serial Movie & Webseries

अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्यासाठी त्यांना मुंबईला यावे लागले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. मराठी नाटकांमध्ये त्यांनी ‘सुसाट’ ‘माझी पंढरी’ या नाटकांमध्ये अभिनय केला होता त्यानंतर त्यांनी छोट्या मालिकांमध्ये अभिनय केला त्यामध्ये प्रामुख्याने ‘क्राइम फाइल’, ‘क्राइम पेट्रोल’ यासारख्या मालिकांमध्ये अभिनय केला होता.

Serial | Duheri | Mazya Navryachi Bayko | Agga Bai Sasubai | Balumamachya Navan Changbhal

पण ‘अभिनेत्री अपूर्वा चौधरी’ यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘दुहेरी’ या मालिकेपासून दुहेरी या मालिकेमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना ‘झी मराठी’ या वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांनी ‘प्रियांका’ नावाची भूमिका साकारली होते. या मालिकेमध्ये त्यांचा रोल एका मोलकरणीचा होता या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता अभिजित खांडकेकर (गुरुनाथ सुभेदार) मराठी अभिनेत्री रसिका सुनील (शनाया) आणि अभिनेत्री अनिता दाते (राधिका) यांची मुख्य भूमिका होती या मालिकेमध्ये अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांनी कॉमेडी व्यक्तिरेखा साकारली होती. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर त्यांना झी मराठी या वाहिनीवरील ‘अग बाई सासुबाई’ या मालिकेमध्ये ‘पल्लवी’ नावाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेमध्ये त्यांनी ‘सुलभाकाकू’ यांच्या सुनेची भूमिका साकारली होती झी मराठी या वाहिनीनं तर त्यांनी ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेमध्ये ‘सुभद्रा’ नावाची भूमिका साकारली होती.

Apurva Choudhari Movie

मराठी मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अपूर्वा चौधरी यांना ‘हिंदी’ चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Section 375’ या चित्रपटांमध्ये त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट होता. वर्ष 2019 मध्ये त्यांनी आणखी एक हिंदी फिल्म ‘अवसर’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

Apurva Choudhari Webseries

हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांना ‘हिंदी वेब सिरीज’ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली ‘एक थी बेगम’ ही त्यांची पहिलीच वेब सिरीज होती या वेब सिरीज मध्ये त्यांनी ‘रेश्मा’ नावाची भूमिका केली होती. ही वेबसिरीस तुम्हाला एम एक्स प्लेयर वर पाहायला मिळेल.

Kay Ghadla Tya Ratri Laxmi Jadhav Real Name

सध्या अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांची नवीन मराठी या वाहिनीवर ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेमध्ये लक्ष्मी जाधव नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Apurva Choudhari Biography Wiki Age Husband

Biography of Apurva Choudhari
Profession : Marathi Actress
Marathi Actress / Actor : 
Name : Apurva Choudhari
Nike Name : Apurva
Kay Ghadla Tya Ratri Laxmi Real Name : Apurva Choudhari
Date of Birth : 4 May
Age : N/A
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
School : Pune, Maharashtra, India
College : Lalit Kala Kendra Gurukul Pune
Education : Theatre Arts, Mumbai
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children :
Cast
Serials : Duheri, Mazya Navryachi Bayko, Agga Bai Sasubai, Balumamachya Navan Changbhal, Kay Ghadla Tya Ratri
Movie : Section 375, Avsar
Song : 
Web Series : एक थी बेगम
Natak : सुसाट, माझी पंढरी
Award :
Hobbies
Photo : 
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Apurva Choudhari Biography Wiki Age Husband हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Apurva Choudhari Biography Wiki Age Husband

Tags: Apurva Choudhari, Apurva Choudhari Biography, Apurva Choudhari Age, Apurva Choudhari Husband, Apurva Choudhari Height, Apurva Choudhari Birthday, Apurva Choudhari Birthplace, Apurva Choudhari School, Apurva Choudhari College, Apurva Choudhari Photo, Apurva Choudhari Serial, Apurva Choudhari Movies, Apurva Choudhari Drama, Apurva Choudhari Short Film, Apurva Choudhari Contact Number, Apurva Choudhari Facebook, Apurva Choudhari Instagram, Apurva Choudhari YouTube, Apurva Choudhari Wikipedia, Apurva Choudhari Songs, Apurva Choudhari Per Day, Apurva Choudhari Salary, Apurva Choudhari Income, Apurva Choudhari BF, Apurva Choudhari Duheri, Apurva Choudhari Mazya Navryachi Bayko, Apurva Choudhari Agga Bai Sasubai, Apurva Choudhari Balumamachya Navan Changbhal, Apurva Choudhari Kay Ghadla Tya Ratri.

error: Content is protected !!