Chris Evans

Chris Evans Biography in Marathi

Biography in Marathi कॅप्टन अमेरिका या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजेच Chris Evans हा आपल्या दमदार भूमिकेमुळे पूर्ण जगभरामध्ये ओळखला जातो क्रिस इव्हान्स यांचे संपूर्ण नाव Christopher Robert Evans आहे.

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Chris Evans या हॉलिवूड अभिनेता याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अवेंजर्स मूवी मधून कॅप्टन अमेरिका ची भूमी साकारणाऱ्या Biography in Marathi मध्ये आम्ही आपले स्वागत करत आहोत.

Chris Evans यांचा जन्म 13 जून 1981 मध्ये बोस्टन मॅसेच्युसेट्स मध्ये झालेला आहे.

Chris ने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात ऑफ साईट सेक्स या मालिकेमधून केली होती.

Chris  ने आपल्या आयुष्यातील सर्वात पहिला चित्रपट Not Another Teen Movie यामधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर The Perfect Score या मूव्हीमध्ये Chris ने काम केले होते. Biography in Marathi

Marvel Studio चा Comic Character Human Torch या Fantastic Four या चित्रपटांमध्ये क्रिसने Human Torch नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. आणि याचाच पुढचा भाग म्हणजे Sequel Fantastic Four Rise of the the sliver surfer या चित्रपटांमध्ये काम केले होते.

biographyinmarathi.com Chris Evans ने आपल्या आयुष्यामध्ये अनेक भूमिका साकारलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने TMNT, The Loser, Scott Pilgrim vs the World, Showpiecer यासारख्या यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत.

पण Chris Evans ला खरी ओळख ही Marvel Studio च्या Captain America the First Avenger या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर कॅप्टन अमेरिका या चित्रपटाच्या सिरीज चालू झाली त्यामध्ये प्रामुख्याने 2014 मध्ये प्रदर्शित झालेला Captain America the Winter Soldier, 2016 Captain America Civil War, The Avengers 2012, 2015 Avengers age of Ultron, 2018 Avengers Infinity War and 2019 Avengers Endgame हे त्याचे काही विशेष लोकप्रिय झालेले चित्रपट आहेत. Biography in Marathi

भारतामध्ये सुद्धा Chris Evans ची फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात आहे.

Marvel Studio याव्यतिरिक्त क्रिस इवांस Sunshine, Girlfriend, Kevin’s out, The Nanny Diaries, Playing It Cool यासारख्या चित्रपटांमध्ये क्रिसने अभिनय केलेला आहे.

Chris Evans Biography in Marathi

Bio / Wiki
संपूर्ण नावChristopher Robert Evans
शिक्षणमाहित नाही
शाळालिंकन sudbury रिलिजन हायस्कूल sudbury मेसाचुसेटस
कॉलेजली स्टार्बर्ग थेटर अँड फिल्म इन्स्टिट्युट न्यूयॉर्क
व्यवसायॲक्टर फिल्ममेकर
माहितीमारवेल सिनेमॅटिक युनिव्हर्स फिल्म सीरीज
पदार्पण
टीव्ही सिरीयलBiodiversity: Wild About Life (1997)
मुव्हीOpposide Sex (2000)
सॅलरीNot Known
नेट वर्थ$40 Million
फॅमिली / रिलेटिव्ह
वडीलBob Evans
आईLisa Capuna
भाऊScott Evans
बहीणCarly Evans Actress
वैवाहिक स्थितीअविवाहित
पत्नी / प्रियसीN/A
मुलेN/A
मुलगाN/A
मुलगीN/A

Chris Evans Biography in Marathi

1 thought on “Chris Evans”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon