Biography of Cockatoo in Marathi (काकातुआ)
Pakshanchi mahiti
Biography in Marathi या website मध्ये आपण वेगवेगळ्या पक्षांची माहिती जाणून घेणार आहोत. Pakshanchi mahiti Marathi madhe तुम्हालाच निरनिराळ्या पक्षांची माहिती दिली जाणार आहे आणि जर तुम्हाला अशीच माहिती व्हिडिओ च्या स्वरूपामध्ये हवी असल्यास आमच्या YouTube channel ला subscribe करायला विसरू नका.
Cockatoo Information in Marathi
Cockatoo Information in Marathi Cockatoo Bird हा प्रामुख्याने इंडोनेशिया बेटे, ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनी येथे आढळला जातो. Cockatoo Bird सफेद रंगाचा parrot सारखा दिसणारा एक पक्षी आहे ज्याला काकातुआ असे म्हणतात.
Biography of Cockatoo in Marathi
Biography of Cackatoo in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण Cackatoo (काकातुआ) या पक्षाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा एक सफेद रंगाचा पक्षी आहे. हा मुळात इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनी येथे हे आढळतो.
Cockatoo Bird
Cockatoo Bird प्रजाती नुसार Cockatoo Bird हा मूळ इंडोनेशिया बेटे, ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनी येथे आढळला जातो. जंगलामध्ये समुद्रकिनारी आणि वसाहतींमध्ये मुक्तपणे हा पक्षी फिरतो. Cockatoo Bird हा आता CITELS list सहभागी झालेला आहे. CITELS list ही नामशेष होणाऱ्या पक्ष्यांच्या यादीची कहानी करते आणि जय पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना लिस्ट करते त्यामध्ये Cockatoo Bird याचाही समावेश होतो.
काकातुआ चे प्रकार
- वर्ग : अॅव्हिस
- कुटुंब : कॅकाटुएईडे
- कॅकाटुआ मोल्यूकेन्सीस – मोलुक्केन किंवा सॅल्मन-क्रेस्टेड कोकाटो
- कॅकाटुआ गॅलेरिटा – ग्रेटर सल्फर-क्रेस्टेड कोकाटो
- कॅकाटुआ सुफुरिया – कमी सल्फर-क्रेस्टेड कोकाटो
Cockatoo Bird Details
- Cockatoo Bird Details या पक्षाच्या 6 पिढीतील 18 प्रजाती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने umbrella sulphur crested, laser sulphur-crested and moluccan Cockatoo Bird यांचा समावेश होतो.
- Cockatoo Bird ते मध्यम ते मोठ्या आकाराचे पोपट असतात आणि ते खूप जाड असतात त्यांची लांबी 12 ते 28 इंच (30 ते 70 सेमी) असते.
- Cockatoo Bird डोक्यावर एक तुरा असतो जेव्हा त्याला राग येतो किंवा दुसरा पक्षांना घाबरवायचे असते किंवा तो खेळायला तयार होतो तेव्हा त्याच्या डोक्यावरचा तुरा वर होतो.
- Cockatoo Bird हा प्रामुख्याने सफेद रंगामध्ये सगळीकडे आढळला जातो पण काही प्रजाती मध्ये नारंगी, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाच्या Cockatoo Bird Details पाहायला मिळतात पण त्यामध्ये काळा आणि राखाडी कलर चा Cockatoo Bird फार दुर्मिळ पाहायला मिळतात.
Male Cockatoo Bird Details
Male Cockatoo नर Cockatoo त्याचे बुबुळ काळा किंवा गडद तपकिरी रंगाचे असते.
Female Cockatoo
Female Cockatoo मादी Cockatoo चे बुबुळ हलकी तपकिरी किंवा लाल तपकिरी रंगाची असते.
Cockatoo Bird Food
- Cockatoo Bird Food या पक्षाचे मुख्य अन्य फळे, बिया, कीटक, आळ्या आणि फुले हे त्याचे मुख्य अन्न आहे. कधी कधी
Cockatoo Bird मासाचे तुकडे सुद्धा खातो. - Black Cockatoo Bird ला आपल्या आहारामध्ये चरबीचे अधिक आवश्यकता असते.
Cockatoo Bird lifespan
Cockatoo Bird lifespan हा पक्षी आपल्या आयुष्य कालामध्ये 40 ते 70 वर्षे जगतो. कधीकधी हा 100 वर्षे सुद्धा जगतो.
Cockatoo Australia
Cockatoo Australia हा मूळ रुपात ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा पोपटासारखा पक्षी आहे जो Australia च्या समुद्रकिनारी मुक्तपणे वावर करताना दिसतो.
A Cockatoo Parrot
A Cockatoo Parrot हा पक्षी पोपटासारखा दिसणारा असल्यामुळे त्याला पोपटाच्या श्रेणीमध्ये गृहीत धरले जाते.
A Cockatoo Singing
A Cockatoo Singing ह्या पक्षाला singing Bird म्हणून Cockatoo ओळखले जाते. आवाजावर dancing करणारा आणि whistle मारून गाणी गाणारा हा असा एक दुर्मिळ पक्षी आहे. Internet वर तुम्ही याचे खूप सारे व्हिडिओ पाहू शकतो. खासकरून foreigners ह्या पक्षांना गाणी गाण्यासाठी ट्रेन करतात. हे सगळे व्हिडीओ तुम्ही YouTube वर search करून पाहू शकता. हा पक्षी खूपच दुर्मिळ आहे सध्या या पक्षांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा Cockatoo Bird talking to human माणसांशी बोलतो देखील इंटरनेटवर तुम्हाला असे बरेच व्हिडिओ पाहायला मिळतील.
Cockatoo as Pets
काही लोक Cockatoo as Pets म्हणून घरांमध्ये सांभाळतात आणि त्याला बोलायला गाणी म्हणायला शिकवतात देखील. हा पक्षी सहज माणसांशी मिळतो जुळतो त्यामुळे काही लोक याला as pets म्हणून सांभाळ सुद्धा करतात.
Cockatoo Dancing
Cockatoo Dancing हा पक्षी एका पायावर नाचतो. हा पक्षी एक पाय दुमडून गाण्याच्या आवाजवर आपली मान हलवत नाचतो त्यामुळे कॅसकातू का डान्सिंग पक्षी सुद्धा म्हटले जाते. Cockatoo Dancing व्हिडिओ तुम्हाला इंटरनेटवर सहज पाहायला मिळतील.
Cockatoo price in India
Cockatoo price in India हा पक्षी खूपच दुर्मिळ असल्यामुळे याची मागणी जगभरात आहे. आपल्या भारता बद्दल बोलायचे झाले तर हा पक्षी 40 हजार पेक्षा जास्त किमतीमध्ये विकला जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तर हा पक्षी 10 लाखाच्या घरांमध्ये जातो
Cockatoo Bird Image
Cockatoo Species
- Umbrella cockatoo (Cacatua alba)
- Ducorps corella (Cacatua ducorpsii)
- Sulphur-Crested Cockatoo (Cacatua galerita)
- Eleonora cockatoo (Cacatua galerita eleonora) (subspecies of Sulphur-Crested Cockatoo)
- Mathews’ cockatoo (Cacatua galerita fitzroyi) (subspecies of Sulphur-Crested Cockatoo)
- Triton cockatoo (Cacatua galerita triton) (subspecies of Sulphur-Crested Cockatoo)
- Goffins cockatoo or Goffini cockatoo (Cacatua goffini)
- Red-Vented Cockatoo (Cacatua haematuropygia)
- Major Mitchel’s Cockatoo (Cacatua leadbeateri)
- Moluccan Cockatoo (Cacatua moluccensis)
- Blue-Eyed Cockatoo (Cacatua ophthalmica)
- Little Corella (Cacatua sanguinea)
- Lesser Sulphur-Crested Cockatoo (Cacatua sulphurea)
- Citron Crested Cockatoo (Cacatua sulphurea citrinocristata) (subspecies of Lesser Sulphure-Crested Cockatoo)
- Long-Billed Corella (Cacatua tenuirostris)
Cockatoo Bird Age
Cockatoo Bird Age प्रामुख्याने हा पक्षी 40 ते 70 वर्ष जगतो कधीकधी हा 100 वर्षांपेक्षाही जास्त कालापर्यंत जगू शकतो.
Biography of Cockatoo in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका.