Debbi Fields

Debbi Fields Biography in Marathi १७ वर्षांच्या वयात मी ग्रॅज्युएशन केले. माझी आई स्वयंपाक करण्याविषयी नेहमी त्रासलेली असे. ती चांगला स्वयंपाक करत नसे. त्यामुळे मी जेवण नाकारत असे. मला फक्त कुकीज आवडत असत.

Debbi Fields Biography in Marathi

Debbi Fields

Debbi Fields Biography in Marathi कुकीजच्या प्रेमाने यशाचा मार्ग दाखविला

१७ वर्षांच्या वयात मी ग्रॅज्युएशन केले. माझी आई स्वयंपाक करण्याविषयी नेहमी त्रासलेली असे. ती चांगला स्वयंपाक करत नसे. त्यामुळे मी जेवण नाकारत असे. मला फक्त कुकीज आवडत असत.

debbi fields biography माझा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँड येथे झाला. माझे वडील नौसेनेत वेल्डरचे काम करीत असत. मी आठ बहिणींमध्ये सर्वांत लहान आहे.

debbi fields education १७ वर्षांच्या वयात मी ग्रॅज्युएशन केले. माझी आई स्वयंपाक करण्याविषयी नेहमी त्रासलेली असे. ती चांगला स्वयंपाक करीत नसे. त्यामुळे मी जेवणास नकार देत असे. मला केवळ कुकीज आवडत असत.

तेरा वर्षांच्या वयात मी एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम केले आणि पहिल्या पगाराचे पैसे चॉकलेट आणि व्हॅनिलावर खर्च केले.

एक दिवस मी आणि माझे पती एका ग्राहकाच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी गेलो. यजमानांनी तेव्हा मला विचारले की, तुम्ही काय करता?

मी त्याचे जे उत्तर दिले त्यामध्ये उच्चारण दोष होता. त्याने म्हटले की, जर तुम्ही बरोबर इंग्रजी बोलू शकत नसाल तर तुम्ही बोलता कामा नये. त्यामुळे मला खूपच लज्जास्पद वाटले. त्या रात्रीच मी निर्णय घेतला की, मला काही व्हायचे आहे.

जेव्हा मी कुकीजच्या विषयी माझ्या प्रेमाला व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा माझ्या घरातील लोकांना वाटले की, मी वेडी झाली आहे. त्यांनी मला म्हटले की, माझ्याजवळ भांडवलही नाहीये आणि व्यवसायाचा अनुभवही नाहीये. त्या लोकांच्या बोलण्याने मला दृढ निश्चयीच बनविले.

Debbi Fields Biography in Marathi

Also Read

Samuel Hahnemann

Sunny Leone

  • Debbi Fields
  • Born Debra Jane Sivyer
  • September 18, 1956 (age 63)
  • Oakland, California, U.S.
  • Occupation Businesswoman, author
  • Known for Founder of Mrs. Fields

Debbi Fields Biography in Marathi

how did debbi fields start her business मी बँकांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी नकार दिला. पण मी हिंमत हारले नाही. मग १९७० च्या दशकात मला २१ टक्के व्याजाने कर्ज मिळाले.

मला आनंद झाला. ज्यांनी मला कर्ज दिले त्यांनी सांगितले की, मला तुमची उत्पादने खूपच आवडली. पण त्यापेक्षा जास्त आवडला तो तुमचा उत्साह (debbi fields first store) ज्या दिवशी माझे पहिले दुकान उघडले, त्या दिवशी माझ्या पतीने पैज लावली की, मी ५० डॉलरची विक्रीही करू शकणार नाही.

debbi fields first store मी आपल्या दुकानात तासन्तास बसून राहिले. पण, कोणताही ग्राहक आला नाही. आणि मला वाटले की मी पैज हारणार, म्हणून मी आपली उत्पादने घेऊन रस्त्यावर आले. आणि लोकांना त्याची चव घेण्यासाठी सांगितले, आणि शेवटी त्या दिवशी ७५ डॉलरची विक्री करू शकले. अशा प्रकारे मी शिकले की, अयशस्वी होण्याचा अर्थ आहे की, योजनेत काही गडबड आहे.

मग मी आपल्या योजनेत परिवर्तन केले, आणि लोकांच्या प्रतिक्रिया घेत असे, ज्यामुळे मला आपल्या चुकांची जाणीव होऊ शकेल.



मी प्रत्येक दिवसाच्या जमा-खर्चाचा तपशील ठेवत असे. सुरुवातीपासूनच मी आपल्या ग्राहकांना खूष ठेवण्याचा प्रयत्न केला. हेच कारण आहे की, debbi fields industry मी हळूहळू आपल्या व्यवसायात यशस्वी होऊ शकले, आणि अमेरिकेसहित अकरा देशांमध्ये बेकरीची साडेसहाशे पेक्षा जास्त दुकाने सुरू करू शकले.

१९९० च्या दशकात मी एका गुंतवणूक समूहाला आपली कंपनी विकून टाकली.

Debbi Fields Quotes



“जर तुम्ही दृढ निश्चय केला आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला, तर एक ना एक दिवस यश मिळतेच”.

Debbi Fields Biography in Marathi

1 thought on “Debbi Fields”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group