ज्ञानदा कदम

ज्ञानदा कदम यांची माहिती Dnyanada Kadam Biography in Marathi 

Dnyanada Kadam information in Marathi (wiki, age, cast, birth date, husband, education, family, and more) ज्ञानदा कदम एबीपी माझावर मराठी न्यूज चैनल बरोबर काम करणारी प्रख्यात भारतीय पत्रकार आहे. 

https://www.instagram.com/p/BypNUuhJOqD/

ज्ञानदा कदम एबीपी माझा (ABP Majha) मध्ये न्यूज अँकर आणि न्यूज रिपोर्टर म्हणून गेल्या 13 वर्षापासून काम करत आहे. 

ज्ञानदा एक उत्तम पत्रकार आहे आणि त्यांचे महाराष्ट्रात फॅन्सची संख्या देखील भरपूर आहे. ज्ञानदा कदम यांच्या बोलण्याची शैली आणि रसिक लहरीपणामुळे ज्ञानदा कदम यांची लोकप्रियता वाढलेली आहे त्यांचे इंस्टाग्रामवर 64 हजार पेक्षा जास्त फॅन्स आहे.

आज आपण ज्ञानदा कदम विषयी माहिती जाणून घेणार आहोत यांचा जन्म कुठे झाला त्यांचे कुटुंब त्यांचे शिक्षण या सर्व गोष्टीत खालील दिलेले आहेत. 

ज्ञानदा कदम यांचे जीवन चरित्र Dnyanada Kadam information in Marathi

पूर्ण नाव ज्ञानदा कदम
जन्म स्थान मुंबई महाराष्ट्र भारत
वडिलांचे नाव अरविंद चव्हाण
बहिण संपदा चव्हाण
वैवाहिक स्थिती  विवाहित
शिक्षण गांधी बाल मंदिर हायस्कूल मुंबई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई येथे बी.ए.
कार्यक्षेत्र पत्रकार
टीव्ही चॅनल एबीपी माझा न्युज
केसांचा रंग काळा
भाषा मराठी
राष्ट्रीयत्व भारतीय

ज्ञानदा कदम कुटुंब Dnyanada Kadam Family

ज्ञानदा कदम यांचा जन्म मुंबईत झाला त्यांच्या वडिलांचे नाव अरविंद चव्हाण हे त्यांचे आजोबा शिक्षक होते. त्यांचे मूळ कुटुंब कणकवली (सिंधुदुर्ग) कोकण येथील आहे त्यांना संपदा चव्हाण नावाची एक बहीण असून ती सध्या अमेरिकेत राहते.

ज्ञानदा कदम एबीपी ABP Majha माझा एबीपी माझा न्युज चॅनेल वरील ज्ञानदा कदम यांचे ‘काय सांगशील ज्ञानदा’ म्हणून नवा शो महाराष्ट्रात चालू आहे.

ज्ञानदा ला 2007 मध्ये एबीपी माझा या न्यूज चॅनेलवर नोकरी करण्याची संधी मिळाली तेव्हा पासून एबीपी माझा न्यूज अँकर म्हणून काम करत आहेत ज्ञानदा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध न्यूज अँकर आहे.

ज्ञानदा कदम यांना मिळालेले पुरस्कार Dnyanada Kadam Awards

ज्ञानदा कदम यांना अनेक प्रतिष्ठित न्यूज टेलिव्हिजन पुरस्कार जिंकला आहे 2019 मध्ये त्यांना ‘वुमन ऑफ सबस्टन्स अवॉर्ड’ मिळाला आहे.

ज्ञानदा कदम इंस्टाग्राम अकाउंट Dnyanada Kadam Instagram Account

Dnyanada Kadam Instagram Account follow kara. Click Here

ज्ञानदा कदम यांची माहिती Dnyanada Kadam Biography in Marathi 

2 thoughts on “ज्ञानदा कदम”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group