Dr Homi Bhabha Information in Marathi

Dr Homi Bhabha Information in Marathi

Dr Homi Bhabha Information in Marathi
Dr Homi Bhabha Information in Marathi
Dr Homi Bhabha Information in Marathi
Biography of Dr Homi Bhabha
Profession Scientist
Known for : Indian nuclear programme Cascade process of Cosmic radiations point particles Bhabha Scattering Theoretical prediction of Muon
Name : Homi Jehangir Bhabha
Date of Brith30 October 1909
Died : 24 January 1966 Mont Blanc, Alps
Age : 56 Years
Birthplace BombayBritish India (present-day Mumbai India)
Hometown : 
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
SchoolCathedral and John Connon School
CollegeCaius College of Cambridge University
Education : (BSPhD)
Alma mater : University of Cambridge (BSPhD)
Family :
Father Name : Jehangir Hormusji Bhabha
Mother Name : Meheren
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : 
Wife Name
Cast
Awards : Adams Prize (1942), Padma Bhushan (1954), Fellow of the Royal Society
Net Worth : N/A

Dr Homi Bhabha Information in Marathi

Dr Homi Bhabha Information in Marathi : भारताच्या आण्विक ऊर्जा, आण्विक तंत्रज्ञानाचे जनक , भारतभूमीला लाभलेले एक थोर शास्त्रद्न्य , आण्विक ऊर्जेचा विषय आला कि आपसूकच त्यांचे नाव आल्याशिवाय राहणार नाही असे सर होमी जहांगीर भाभा यांची आज जयंती.

या स्पर्धेच्या युगात सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे तंत्रज्ञानाची. आण्विक तंत्रज्ञान म्हणजे सगळ्यात गोपनीय तंत्रज्ञान म्हणू शकतो. असे तंत्रज्ञान जे कितीही पैसे मोजून विकत घेऊ शकत नाही. भारतासारख्या मोठ्या देशाला जो चहुबाजुंनी शत्रूने वेढला आहे , स्वसंरक्षणासाठी हे तंत्रज्ञान खूप आवश्यक होते.

होमी भाभा खूप प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होते. इंग्लंड मध्ये शिक्षण आणि संशोधनानंतर १९३९ साली भारतात परतले. निमित्त झालं विश्व् युद्धाच आणि त्यांनी मातृभूमी न सोडण्याचा निर्धार केला. त्यांनी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स बंगळूर येथे काम सुरु केले ज्याचे प्रमुख सर सी वि रमण (नोबेल पारितोषिक विजेते) होते. त्यांनी आण्विक शस्त्रांवर अभ्यास सुरु केला.

भारत स्वतंत्र होताच नेहरूजींनी त्यांना आण्विक विभागाचा मुख्य म्हणून नेमणूक केली. त्यांनी केलेल्या संशोधनाला भाभा स्कॅटरिंग म्हणून ओळखतात. त्यांनी थोरियम वापरून ऊर्जा निर्मितीचा पाय रचला. भारतात थोरियम चे साठे मोठ्या प्रमाणात आहेत मात्र युरेनियम चे खूपच कमी.त्यामुळे भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी संशोधन आणि प्रयत्न केले.

अशा शास्त्रज्ञाचा आकस्मित अपघाती मृत्यू झाला. १९६६ साली जेनेव्हा ला जात असताना एअर इंडिया च्या विमानाचा अपघात झाला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. असं बोललं जात कि हा घातपात होता जो अमेरिकेकडून करवला गेला.

भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर ची स्थापना ही होमी भाभा यांनी केली….. त्या सेंटर च्या नावातच त्याचा अर्थ आहे…… ऑटोमिक सेंटर

आपण जे जग बघतोय ज्याला आपण युनिव्हर्स किंवा आकाशगंगा बोलतो ते किती मोठं आहे हे आपण नक्की सांगू नाही शकत पण त्याचा शोध अजून चालूच आहे…..

तसंच एक ऍटम ज्याला आपण अनु बोलतो त्याच्या आत मध्ये काय काय आहे याचाही शोध अजून संपलेला नाही….

आधी आपण बोलायचो अनु मध्ये एका केंद्रस्थानी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत आणि आजू बाजूला इलेक्ट्रॉन फिरत असतात पण आपण आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनिक आणि न्यूट्रॉन मध्ये काय आहे त्याचा शोध लावत आहोत….

ऍटोमिक रिसर्च सेंटर खूप सारी कामगिरी बजावत आहे…. आणि त्यांचे खूप साऱ्या शाखा भारतभर पसरलेल्या आहेत…

काही मेडिकल फील्ड मध्ये कॅन्सर ट्रीटमेंट केली जाते रेडिओ आयसोटॉप च्या मदतीने…. तर कुठे चार्जे पार्टीकल (प्रोटॉन, न्यूट्रॉन) ला accelarate करून त्याचे प्रयोग केले जातात…..

कोलकाता येथील variable energy cyclotron center (या सेंटर च नाव आधी भाभा ऍटोमिक सेंटर होते ) येथे चार्जे पार्टीकल ला accelarate करण्यासाठी आशिया मधील 6 वे आणि भारतातील पहिले super conducting cyclotron बनवण्यात यश आलं आहे.

Dr Homi Bhabha Atomic Research Centre Wikipedia

इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ Dr Homi Bhabha यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले.

इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली.

अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. Dr Homi Bhabha यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला.

तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.

Dr Homi Bhabha Information in Marathi

3 thoughts on “Dr Homi Bhabha Information in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group