Dr Vivek Bindra Biography

Dr Vivek Bindra Biography

Dr Vivek Bindra Biography
Biography of Dr Vivek Bindra
Profession Businessmen & Motivational Speaker
Name : Vivek Bindra
Nike Name : N/A
Date of Brith5 April 1982
Age : 39 Years (2020)
Birthplace : Delhi
Hometown : Delhi
Measurements : N/A
Height : in centimeters– 175 cm, in meters– 1.75 m, in feet inches– 5’ 9”
Weight : in kilograms-68 kg, in pounds-150 lbs
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Aries
Religion : Hindu
School : St. Xavier’s School, Delhi
College : Amity Business College, Noida
Education : Graduation in MBA
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Girlfriend : N/A
Wife Name : N/A
Children : 2
Cast : N/A
Award :
• Best Leadership Trainer in Asia Award by Marshall Goldsmith at the World HRD Congress
• Awarded The Best Motivational and Keynote Speaker in India by the International Association of Lions Club
• Rotary Excellence Award
• India’s Greatest Brands and Leaders Award (2015-16) in a ceremonial function hosted by the Price Waterhouse Cooper
• Best Corporate Trainer by Maruti Suzuki for two consecutive years
Hobbies : Reading Books
Photo : N/A
Lifestyle : N/A
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Net Worth : N/A

Dr Vivek Bindra Biography

Dr Vivek Bindra Biography : डॉ. विवेक बिंद्राबद्दल कोणाला माहिती नाही? आपण अद्याप त्यांना ओळखत नसल्यास, नंतर येथे जाणून घ्या. डॉक्टर विवेक बिंद्रा हे एक YouTuber, motivational speaker, businessman, business guide, आणि एक entrepreneur आहे.

चला तर जाणून घेऊ या युट्युब वर सर्वात जास्त वेगाने संपूर्ण आशिया खंडामध्ये Business YouTube Channel वर मोटिवेशन स्पीकर आणि बिझनेस मॅन डॉ विवेक बिंद्रा यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

डॉक्टर विवेक बिंद्रा आहे Bada Business नावाची स्वतःची कंपनी चालवत आहेत. याआधी डॉक्टर विवेक बिंद्रा हे मोटिवेशनल स्पीकर म्हणून कंपनीमध्ये लेक्चर देत असे, जिओ ची एन्ट्री झाल्यानंतर त्यांनी युट्युब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्यांना बिझनेस करायचा आहे अशा लोकांसाठी Dr. Vivek Bindra Motivational Speaker नावाचा यूट्यूब चैनल सुरू केला. या युट्युब चैनल वर डॉक्टर विवेक बिंद्रा हे business related queries लोकांना सांगत असे अजूनही सांगतात.

सुरुवातीला डॉक्टर बिंद्रा यांनी इंग्लिश मध्ये व्हिडिओ देण्याचे प्रयत्न केला होता. पण भारतातील जनसंख्या लक्षात घेऊन आणि सामान्य लोकांना कळेल अशा भाषेमध्ये व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे व्हिडिओ सामान्य माणसांपर्यंत पोहोचावे त्यासाठी त्यांनी हिंदी भाषेचा वापर केला. आणि बघता बघता त्यांचे व्हिडिओ हे खूपच वायरल होऊ लागले विवेक बिंद्रा हे नाव आता इंडियामध्ये नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये सुद्धा ओळखले जाते. सध्या YouTube वर Dr Vivek Bindra motivational speaker channel वर 15.4 millions subscribe ची फॅमिली झालेली आहे.

Dr Vivek Bindra Biography in Marathi

चला तर सुरू करूया Dr Vivek Bindra Biography in Marathi या आर्टिकला.

DOB & Age : विवेक बिंद्रा यांचा जन्म 5 एप्रिल 1982 मध्ये दिल्लीमध्ये झालेला आहे.

Education : Dr. Vivek Bindra completed his schooling from St. Xavier’s School, Delhi.

College : Dr. Vivek Bindra completed his college education from Amethi Business College, Noida. तसेच त्यांनी MBA मधून पदवी प्राप्त केलेली आहे.

डॉक्टर विवेक बिंद्रा यांचे जीवन खूपच संघर्षमय होते जेव्हा ते अडीच वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने दुसरा विवाह केला, परंतु त्यांचेही दुःखद निधन झाले.

Dr Vivek Bindra & Bhagavad Gita

Dr Vivek Bindra & Bhagavad Gita : डॉक्टर विवेक बिंद्रा वर एक वेळ अशी आली होती की, त्यांच्याकडे खायला सुद्धा पैसे नसे. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या शिक्षकांनी त्यांना Bhagavad Gita हे भेट म्हणून दिली होती. आणि Bhagavad Gita वाचल्यानंतर विवेक बिंद्रा यांच्यामध्ये कमालीचा बदल दिसून आला. डॉक्टर विवेक बिंद्रा हे आपल्या व्हिडिओ मध्ये नेहमी सांगतात की ते आज ज्या पण पोझिशन वर आहेत किंवा त्यांनी जेवढे सक्सेस त्यांच्या लाईफ मध्ये मिळवलेली आहे त्याचे संपूर्ण क्रेडिट ते Bhagavad Gita ला देतात. ते नेहमी सांगतात की प्रत्येक मनुष्याने भगवद्गीता (Bhagavad Gita) ही आपल्या घरांमध्ये ठेवली पाहिजेल.

Dr Vivek Bindra & Maruti Suzuki

Dr Vivek Bindra & Maruti Suzuki : कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर विवेक बिंद्रा यांनी मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी Maruti Suzuki या सारख्या कंपनीमध्ये motivational speaker काम करण्याची संधी मिळाली आणि Maruti Suzuki ने त्यांना best corporate trainer by Maruti Suzuki for two consective years हा पुरस्कार दिला.

Also Read,
1. हिंदुस्तानी भाऊ बायोग्राफी
2. रियाज अली बायोग्रफी
3. ब्युटी खान बायोग्राफी

Dr Vivek Bindra YouTube Career

YouTube Career : जर Dr Vivek Bindra यांच्या YouTube Career विषयी बोलायचे झाले तर त्यांनी 6th December 2013 मध्ये YouTube Channel ची सुरुवात केली. आणि आता 2021 मध्ये त्यांच्या युट्युब वर 15.4 million ची फॅमिली बनलेली आहे भविष्यामध्ये ही फॅमिली अजून मोठी होण्याची शक्यता आहे.

Dr Vivek Bindra & Bada Business

Dr Vivek Bindra & Bada Business : सध्या Dr Vivek Bindra हे YouTube सारख्या सोशल मीडिया माध्यमातून तरुणांना motivate करण्याचे काम करतात त्यांची business related queries solve करतात. यासोबतच Dr Vivek Bindra यांनी badabusiness.com नावाची कंपनी देखील सुरू केलेली आहे ते या कंपनीचे CEO आहेत.

Conclusion,
Dr Vivek Bindra Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये जरूर शेअर करा. आणि असेच मोटिवेशनल स्पीकर आणि युट्युबर विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या ऑफिशिअल वेबसाईट ला सबस्क्राइब करायला विसरू नका.

Dr Vivek Bindra Biography

Tags : dr vivek bindra, Dr Vivek Bindra & Bada Business, Dr Vivek Bindra & Bhagavad Gita, Dr Vivek Bindra & Maruti Suzuki, dr vivek bindra age, Dr Vivek Bindra Biography, dr vivek bindra house, dr vivek bindra motivational speaker, dr vivek bindra net worth, dr vivek bindra qualification, dr vivek bindra wife, dr vivek bindra wiki, dr vivek bindra wikipedia, Dr Vivek Bindra YouTube Career.

2 thoughts on “Dr Vivek Bindra Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group