एकता कपूर

एकता कपूर बायोग्रफी इन मराठी

आजच्या आर्टिकल मध्ये आपण एकता कपूर यांच्या विषयी मराठी बायोग्राफी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. एकता कपूर ही जितेंद्र यांची मुलगी आणि तुषार कपूर यांची बहिण आहे. एकता प्रामुख्याने चित्रपट निर्मिती आणि टीव्हीवरील मालिका निर्माती आहे. प्रामुख्याने एकता कपूर ही टीव्ही सिरीयल बनवण्यात ओळखली जाते.

एकता कपूरचे वैयक्तिक जीवन

Bio/Wiki
संपूर्ण नावएकता रवी कपूर
व्यवसायटीव्ही आणि चित्रपट प्रोडूसर
फिजिकल टेटस
उंची163 cm
वजन58 किलो
शरीराचे माप35 28 35
डोळ्यांचा कलरकाळा
केसांचा रंगकाळा
करिअर
पदार्पणचित्रपट क्यूकी मै झूट नही बोलता, टीव्ही मानो या ना मानो
अवॉर्ड्सइंडो अमेरिकन सोसायटी अवॉर्ड फॉर द मोस्ट ऑफ स्टॅंडिंग वुमन इंत्रेप्रेनेऊर
वैयक्तिक जीवन
जन्मतारीख7 जून 1975
वय44 वर्ष
जन्मस्थानमुंबई महाराष्ट्र
रासमिथुन
नागरिकत्वभारतीय
राहण्याचे शहरमुंबई महाराष्ट्र
शाळाबॉम्बे स्कॉटिश स्कूल मुंबई
कॉलेजमिठीबाई कॉलेज मुंबई
पदवीमाहित नाही
धर्महिंदुइस्म
जातखत्री
छंदवाचणे
रिलेशनशिप
वैवाहिक स्थितीअविवाहित
प्रियकर/प्रियसीमाहित नाही
कुटुंब
मुलंरवी
पालकवडील जितेंद्र आई शोभा कपूर भाऊ तुषार कपूर
आवडत्या गोष्टी
आवडते खाद्यचॉकलेट
आवडते अभिनेतेऋतिक रोशन सलमान खान
आवडती अभिनेत्रीप्रियंका चोपडा करीना कपूर
आवडते दिग्दर्शकवांग कार वाई
आवडते पुस्तकद अल्केमिस्ट
आवडता रंगसफेद
आवडती मालिकाशेमलेस
आवडते नेतेनरेंद्र मोदी
आवडती कारबीएमडब्ल्यू

एकता कपूर बायोग्रफी इन मराठी

Ekta Kapoor age सध्या एकता कपूर चे वय 2020 रोजी 45 वर्षे आहे.

Ekta Kapoor Family एकता कपूरची फॅमिली ही चित्रपट सृष्टी मधील एक नामांकित फॅमिली आहे ज्यामध्ये तिचे वडील जितेंद्र हे प्रख्यात चित्रपट अभिनेते आहे आणि त्यांचे बंधू म्हणजेच एकता कपूर चा भाऊ तुषार कपूर हासुद्धा एक अभिनेता आहे. एकता कपूरच्या आईचे नाव शोभा कपूर आहे एकता कपूर ही चित्रपट निर्मिती आणि टीव्हीवरील मालिका निर्मिती करते तिची स्वतःची बिझनेस कंपनी आहे बालाजी फिल्म टेलिव्हिजन बॉलीवूडमधील सर्वात मोठी टीव्ही सिरीयल निर्माता कंपनी आहे.

Ekta Kapoor Marriage तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटते पण एकता कपूरने अजून पर्यंत लग्न केलेली नाही आहे पण तिला एक मुलगा आहे ज्याचे नाव रवी आहे तिने या मुलाला via surrogacy मधून जन्म दिलेला आहे.

Ekta Kapoor Serials एकता कपूरने आपल्या आयुष्यामध्ये 130 पेक्षा जास्त सिरीयल केली आहे. तिची सर्वात पहिली सिरीयल होती, ‘हम पाच’ त्यानंतर तिने कहानी घर घर की, क्यू की सास भी कभी बहू थी, कही किसी रोज, कही तो होगा, कसोटी जिंदगी की, बडे अच्छे लगते है, कसम से, जोधा-अकबर, ये हे मोहब्बते, कुमकुम भाग्य, कसम तेरे प्यार की आणि कुंडलीभाग्य सारख्या हिट मालिका दिलेल्या आहेत.

Ekta Kapoor Net Worth एकता कपूर आपल्या व्यवसाया मधून 85 करोड पेक्षा जास्त कमाई करते.

एकता कपूर बायोग्रफी इन मराठी

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group