Gandharva Gulwelkar Biography Age Vaidehi Serial Alok

About This Article
Gandharva Gulwelkar, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Vaidehi Serial Alok, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown: Pune, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Unmarried

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता “गंधर्व गुळवेलकर” यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता गंधर्व गुळवेलकर हा प्रामुख्याने मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे.

Biography of Gandharva Gulwelkar

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Gandharva Gulwelkar
Nike Name: Gandharva
Vaidehi Marathi Serial Aalok Real Name: 
Date of Birth: N/A
Age: N/A
Birthplace: Pune, Maharashtra, India
Hometown: Pune, Maharashtra, India
Current CityPune, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Jnana Prabodhani Nigdi, Pune
College: BMCC College, Pune
Education: Gradugation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Vaidehi (2021) Sony Marthi
Serials: Vaidehi
Movie: N/A
Song: 
Web Series: Jhoom & It Matters
Natak: सॉरी परांजपे, इतिहास गवाह है?, गंगाधर ही शक्तिमान है, दोन पंथी (लेखन)
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Gandharva Gulwelkar Biography Age Vaidehi Serial Aalok

अभिनेता गंधर्व गुळवेलकर यांनी आपल्या अभिनय करियरची सुरूवात मराठी नाटकापासून केली. मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना त्यांनी काही मराठी सिरीयल आणि शॉट्स फिल्म मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेता गंधर्व गुळवेलकर यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

जन्मदिन वय आणि शिक्षण

मराठी अभिनेता “गंधर्व गुळवेलकर” यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेला अभिनेता गंधर्व गुळवेलकर यांनी आपले शालेय शिक्षण ‘Jnana Probodhani Nigdi’ मधून पूर्ण केलेल्या आहेत तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण ‘BMCC College’ मधून पूर्ण केलेले आहे.

गंधर्व गुळवेलकर नाटक

अभिनेता गंधर्व गुळवेलकर यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. मराठी नाटकांमध्ये त्यांनी सॉरी परांजपे, इतिहास गवाह है?, गंगाधर ही शक्तिमान है या सारख्या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

नाटकांमध्ये काम करत असताना त्यांनी काही नाटकांचे दिग्दर्शन आणि लेखन सुद्धा केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी “दोन पंथी” या नाटकाचे लेखन केले आहे तसेच त्यांनी “चॉकलेट डे” या नाटकाचे डायरेक्शन केले आहे.

गंधर्व गुळवेलकर शॉर्ट फिल्म अँड वेबसेरीज

मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता गंधर्व गुळवेलकर यांनी काही शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी “It Matters” आणि यू टूब वर प्रसिद्ध असलेला “Bhadipa” (Bhartiya Digital Party) मध्ये “Jhoom” या वेबसिरीस मध्ये अभिनय केलेला आहे.

सोनी मराठी नवी मालिका वैदेही आलोक

सध्या अभिनेता गंधर्व गुळवेलकर हा सोनी मराठी या वाहिनी वरील नवी मालिका “वैदेही” या मालिकेमध्ये ‘आलोक‘ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेत्री सायली देवधर आहे.

FAQ

Q: गंधर्व गुळवेलकर बर्थडे?
Ans: N/A

Q: गंधर्व गुळवेलकर एज?
Ans: N/A

Q: गंधर्व गुळवेलकर पहिली मराठी मालिका?
Ans: वैदेही (सोनी मराठी)

Q: गंधर्व गुळवेलकर मराठी नाटक?
Ans: सॉरी परांजपे, इतिहास गवाह है आणि गंगाधर ही शक्तिमान है.

Q: गंधर्व गुळवेलकर पत्नीचे नाव?
Ans: अविवाहित.

__________________________________

1. अभिषेक रहाळकर (वैदेही साहिल) >
__________________________________
2. सायली देवधर (वैदेही) >
___________________________________
Biographyinmarathi.com

Final Word:-
Gandharva Gulwelkar Biography Age Vaidehi Serial Aalok हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Gandharva Gulwelkar Biography Age Vaidehi Serial Aalok

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group