Gaurav More Biography Marathi

About This Blog
Gaurav More Maharashtrachi Hasya Jatra, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Gaurav More Biography Marathi

Gaurav More Biography Marathi
Biography of Gaurav More
Profession : Actor, Comedian
Name : Gaurav More
Date of Brith : Not Known
Age : Not Known
Birthplace : Powai Filterpada, Mumbai
Hometown : Not Known
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Salman Society
School : N/A
College : S.K. Somaiya College
Education : N/A
Family : N/A
Father Name : N/A
Sister : N/A
Married Status : N/A
Girlfriend : N/A
Wife : N/A 
Cast
Serials : Maharashtrachi Hasya Jatra (Comedy Show)
Movie :
Marathi : Salman Society, Vicky Velingkar
Hindi : Thoda Pyaar Thoda Magic (2008), Sanju
Serial : Majhiya Priyala Preet Kalena
Natak : Mazhiya Bhaujina Reet Kalena, Jalu Bai Halu
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Gaurav More Marathi Actor आहे प्रामुख्याने मराठी चित्रपट नाटक आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करणारा कॉमेडी एक्टर आहे.

Gaurav More Biography Marathi
Gaurav More Biography Marathi
Gaurav More Biography Marathi
Biography in Marathi

Gaurav More in Sanju

Gaurav More in Sanju : गौरव नी Sanju या चित्रपटांमध्ये रणबीर कपूर सोबत काम केलेले आहे. त्याच्या या छोट्याशा अभिनयाने त्याला खूप दाद मिळाली.

Gaurav More Wikipedia

Gaurav More Wikipedia : जर तुम्ही गौरव मोरे यांना Wikipedia वर शोधत असाल तर त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला मिळणार नाही कारण की आमच्या वेबसाईटवर तुम्हाला डिटेल्समध्ये मराठी एक्टर्स यांची बायोगाफी मिळेल.

Gaurav More instagram

Gaurav More instagram : गौरव मोरे यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. गौरव मोरे यांच्या कास्ट विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा.

Gaurav More Biography Marathi

Gaurav More Biography Marathi : आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गौरव मोरे या अभिनेता विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्राची हास्य जत्रा मधुन महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोचलेल्या गौरव मोरे यांच्या जीवनाविषयी आज आपण प्रकाश टाकणार आहोत. मराठी नाटक ते हिंदी चित्रपटा पर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता हे आपण आज जाणून घेणार आहोत. पवई फिल्टर पाडा मध्ये जन्म झालेला गौरव मोरे सध्या सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शोमध्ये आपल्याला भूमिका करताना दिसत आहे.

आपल्या उत्कृष्ट भूमिकेमुळे आणि विनोदांमुळे त्यांनी खूपच कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेली आहे. मराठी नाटक आणि मालिका सोबतच हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे.

एस के सोमय्या कॉलेजमधील एक पात्री एकांकिका बघून गौरवने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर गौरवने बऱ्याच कॉलेजमध्ये एकांकिका भूमिका केल्या एकांकिके सोबत असल्याने यूथ फेस्टिवलमध्ये सुद्धा भाग घेतला.

हे सर्व करत असतानाच त्याला जळू बाई हळू या नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि या नाटकामध्ये काम करत असतानाच त्याची ओळख प्रसाद खांडेकर यांच्याशी झाली. आणि त्यानंतर गौरवने प्रसाद खांडेकर लिखित पडद्याआड या एकांकिकेमध्ये काम केले.

Gaurav More Biography Marathi

Instagram Reels कसे बनवावे? Information Marathi

प्रसाद खांडेकरशी झालेल्या मैत्रीमुळे पुढे गौरव प्रसाद खांडेकर यांच्यासोबत स्किट आणि नाटकांमध्ये काम करू लागला. झी मराठीवरील ‘माझीया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेमधून गौरवने मराठी मालिकेमध्ये पदार्पण केले. या मालिकेमध्ये सुद्धा गौरवने कॉमेडी व्यक्तिरेखा साकारली होती. अनेक मालिका आणि चित्रपट करत असतानाही गौरवने रंगभूमीशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवले होते प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर तो काम करत होता.

मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रसृष्टीत ऊनही त्याला काही भूमिकांसाठी विचारणा झाली. संजू, काम्याब, झोया फॅक्टर या चित्रपटातील त्याच्या कामाची वाहवा अनेक दिग्गजांनी केलेली आहे. मराठी चित्रपटांमध्ये गौरवने सलमान सोसायटी विकी वेलिंगकर अशा चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

मुलाखतीमध्ये गौरवने असे सांगितले की, माझी या क्षेत्रात तेली सुरुवातच वेगळी होते मी चार कॉलेजमधून एकांकिका नाटकांची उजळणी केली आहे. कुठेही थांबायचं नाही हे ठरवून मी काम करत राहिलो.

पवई फिल्टर पाडा ते मनोरंजनसृष्टी या प्रवासात खूप चांगले वाईट अनुभव आले. स्वतःला झोकून देत अभिनय करतोय. लोकांचं मनोरंजन करणे जमते की नाही ते मला माहित नाही पण लोकांचं प्रेम मिळतं रहाणं माझ्यासाठी महत्त्वाचा आहे तुषार पवार, प्रसाद खांडेकर सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला बद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

Maharashtrachi Hasya Jatra Gaurav More Vanitha Kharat: महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी रियालिटी शो मधील दुसरा पर्वाचे गौरव मोरे आणि वनिता खरात विजेते ठरले होते.

Gaurav More Sanju: हिंदी चित्रपट संजू या चित्रपटामध्ये गौरव मोरे यांनी अभिनेता परेश रावल यांच्यासोबत अभिनय केला होता हा चित्रपट हिंदी चित्रपटांमध्ये ज्येष्ठ अभिनेते संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होता या चित्रपटांमध्ये मराठी अभिनेता गौरव मोरे यांनी अभिनय केला होता या चित्रपटांमध्ये त्यांचा रोल मात्र काही मिनिटांसाठी होता आणि या रोलसाठी 40 स्पर्धकातून गौरव मोरे यांची निवड करण्यात आली होती एका मुलाखतीमध्ये गौरव मोरे यांनी असे सांगितले होते की जेव्हा त्यांची एक्टिंग पूर्ण झाली तेव्हा अभिनेते परेश रावल यांनी त्यांना शाबासकीची थाप सुद्धा दिली होती.

गौरव मोरे की कॉमेडी: मराठी अभिनेता गौरव मोरे हा आता महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय झालेला अभिनेता आहे त्यामुळेच महाराष्ट्र नसलेले लोक सुद्धा गौरव मोरेचे आता फॅन झालेले आहेत विशेष करून त्यांच्या कॉमेडी स्टाईल्स मुळे आणि कॉमेडी टाइमिंग मुळे गौरव मोरे महाराष्ट्र बाहेर सुद्धा लोकप्रिय झालेले आहेत.

Gaurav More and Prasad Khandekar: गौरव मोरे आणि प्रसाद खांडेकर हे कॉलेजमध्ये असल्यापासूनचे मित्र आहेत कॉलेजमधील “पडद्याआड” या एकांकिका स्पर्धेमध्ये गौरव मोरे यांनी अभिनय केला होता ही एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केले होते या एकांकिकेमध्ये मराठी अभिनेते “पंढरीनाथ कांबळे” यांची मुख्य भूमिका होती या एकांकिकाने त्या वेळेस पहिले पारितोषिक मिळवले होते आणि या एकांकिकाचा उल्लेख सध्या झालेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शोमध्ये प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे यांनी केला होता या एपिसोड मध्ये त्यांनी आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण पुन्हा जागृत केली होती.

  1. प्रसाद ओक
  2. सई ताम्हणकर
  3. गौरव मोरे
  4. वनिता खरात
  5. ओमकार भोजने
  6. प्रसाद खांडेकर
  7. समीर चौगुले
  8. विशाखा सुभेदार
  9. नम्रता संभेराव
  10. रसिका वेंगुर्लेकर
  11. शिवाली परब
  12. प्राजक्ता माळी
  13. निखिल बने
  14. प्रियदर्शनी इंदलकर
  15. नेहा ठाकूर
  16. विराजस जगताप

Gaurav More Biography Marathi

Join Information Marathi Group Join Group