Gauri Kulkarni Biography in Marathi Birthday Age Instagram

Gauri Kulkarni Biography in Marathi Birthday Age Instagram

Gauri Kulkarni Biography in Marathi Birthday Age Instagram आजच्या आर्टिकल मध्ये आपण Gauri यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Gauri ही प्रामुख्याने Marathi Serial मध्ये काम करणारी एक Actress आहे Marathi मध्ये सर्वात यंग Actress म्हणून तिला ओळखले जाते.

गौरी कुलकर्णी ह्या खूपच टॅलेंटेड एक्ट्रेस आहेत त्यांचा जन्म 3 एप्रिल 2001 मध्ये अहमदनगर महाराष्ट्र मध्ये झाला त्यांनी आपल्या शालेय शिक्षण भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधून पूर्ण केलेले आहे नंतर त्यांनी आपले कॉलेज प्रेमराज शारदा कॉलेज अहमदनगर मधून पूर्ण केले आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कथ्थक डान्स चे प्रशिक्षण घेतलेले आहे. कॉलेजमध्ये असताना तिने खूप सारे स्पर्धा मध्ये भाग घेऊन बक्षीस जिंकलेल्या आहेत. यांच्या कुटुंबाविषयी बोलायचं झाले तर त्यांच्या वडिलांचे नाव सुहास रामचंद्र कुलकर्णी आणि आईचे नाव शिल्पा सुहास कुलकर्णी असे आहे.

गौरीने 2017 मध्ये प्रकाश जनार्दन पवार यांचा चित्रपट रंजन पासून गौरीने आपल्या करिअरची सुरुवात केली या चित्रपटांमध्ये त्यांनी यश कुलकर्णी यांच्यासोबत काम केलेले आहे. हा चित्रपट एका खेड्यातील लव्ह स्टोरी वर आधारित आहे.

सध्या ती झी युवा चॅनेलवर ऑल मोस्ट सफल संपूर्ण या मालिकेमध्ये काम करत आहे या मालिकेमध्ये ती ‘सई केतकर’ नावाची भूमिका करत आहे आणि या सिरीयल मध्ये त्या निखिल दामले यांच्यासोबत काम करत आहे.

Biography of Gauri Kulkarni 
Name : Gauri Suhas Kulkarni
Profession: Actress
Birthday : 3 April, 2001
Age : 19 years as of 2020
Height : 5’2″
Feet : 5 feet 2 inches
Birthplace: Ahmednagar, Maharashtra, India
Hometown: Ahmednagar, Maharashtra
School: Bhausaheb Firodiya High School, Ahmednagar
College: Premraj Sarada College, Ahmednagar
Education : Graduation
Family : Grandfather R B Kulkarni
Father Name : Suhas Ramchandra Kulkarni
Mother Name : Shilpa Suhas Kulkarni
Boyfriend: Not Known
Marital Status: Unmarried
Actress : Marathi
Movies : Ranjan
Serial : Almost Safal Sampurna, Naad Khula
Gauri and Nikhil Damle : Wrok with Zee Yuva TV Serial almost sufal sampurna
almost sufal sampurna : Zee Yuva TV Serial
Aai kuthe kay karte : Serail in Star Pravah
facebook : Click Here
Official Instagram : gaurikulkarniofficial
Gauri Kulkarni Biography in Marathi Birthday Age Instagram
Biography in Marathi
Biography in Marathi

अमृता पवार (स्वराज्य जननी जिजामाता)
रसिका वेंगुरलेकर (महाराष्ट्राची हास्य जत्रा)

Gauri Kulkarni Photos

Gauri Kulkarni Biography in Marathi Birthday Age Instagram
Gauri Kulkarni Photos
Gauri Kulkarni Biography in Marathi Birthday Age Instagram (Credit Instagram)

Gauri Kulkarni Biography in Marathi Birthday Age Instagram

4 thoughts on “Gauri Kulkarni Biography in Marathi Birthday Age Instagram”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group