Gauri Nalawade Biography Wiki Age Husband

About This Blog
Gauri Nalawade Biography Wiki Age Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Gauri Nalawade Biography Wiki Age Husband

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री Gauri Nalawade यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री गौरी नलावडे ही प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे चला तर जाणून घेऊया अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Age Birthday & Education

अभिनेत्री गौरी नलावडे यांचा जन्म 11 ऑगस्ट 1987 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये जन्मलेली अभिनेत्री गौरी नलावडे यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण मुंबई महाराष्ट्र मधून पूर्ण केले आहे त्यांनी आपले ग्रॅज्युएशन भारती विद्यापीठांमधून पूर्ण केलेले आहे.

Career

अभिनेत्री गौरी नलावडे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यामुळे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री गौरी नलावडे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात वर्ष 2015 मध्ये प्रदर्शित झालेली शॉट फिल्म रिड्राफ्ट पासून केली.

Movie

मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी वर्ष 2016 मध्ये आपले पाऊल ठेवले या वर्षी त्यांनी फ्रेंड्स या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता. या चित्रपटानंतर त्यांनी 2019 मध्ये प्रदर्शित झालेला अधम आणि 2016 मध्ये प्रदर्शित झालेला कान्हा या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

Marathi TV Serial

मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करत असतानाच त्यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली मराठी मालिकांमध्ये त्यांनी स्वप्नांच्या पलीकडे, अवघाची संसार, सूर राहू दे या सारख्या मालिकांमध्ये अभिनय केला होता.

Natak – Drama

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना मराठी नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली “दोन फुल्या तीन बदाम” हे नाटक त्यांचे विशेष करून गाजलेले आहे.

मराठी चित्रपट गोदावरी

लवकरच अभिनेत्री गौरी नलावडे यांचा गोदावरी हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेता विक्रम गोखले, जितेंद्र जोशी, प्रियदर्शन जाधव, संजय मोने यांची महत्त्वाची भूमिका आहे त्यासोबतच या चित्रपटांमध्ये मराठी अभिनेत्री नीना कुलकर्णी, गौरी नलावडे आणि सानिया भंडारे यांची मुख्य भूमिका आहे.

Gauri Nalawade Biography

Biography of Gauri Nalawade
Profession : Actor
Marathi Actress / Actor : 
Name : Gauri Nalawade
Nike Name : Gauri
Real Name : Gauri Nalawade
Date of Brith : 11 Agust 1987
Age : 31 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5 feet 4 Inch
Weight : 55 kg
Eye Colour : Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Redraft (Short film)
School : N/A
College : Bharti Vidyapith 
Education : Graduation 
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children :
Cast
Serials : स्वप्नांच्या पलीकडे, अवघाची संसार, सूर राहू दे
Movie : फ्रेंड्स, अधम आणि कान्हा
Song : 
Web Series : Redraft
Natak : दोन फुल्या तीन बदाम
Award : N/A
Hobbies
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A 

Conclusion,
Gauri Nalawade Biography Wiki Age Husband हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Gauri Nalawade Biography Wiki Age Husband

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group