Gautami Deshpande Biography Age Serials Instagram

Gautami Deshpande Biography Age Serials Instagram

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Gautami Deshpande Biography Age Serials Instagram यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

सध्या ती Zee Marathi वरील “Maza Hoshil Na” या सिरीयल मध्ये काम करत आहे त्यामुळे तुम्ही त्यांना चांगलेच ओळखत असाल.

आज आपण त्यांच्या Biography विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

या Article मध्ये आपण तिच्या Personal Life विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर सुरू करूया आर्टिकल ला पण ते आधी जर तुम्हाला Gautami Deshpande यांच्या विषयी व्हिडिओ स्वरूपामध्ये माहिती हवी असल्यास आजच आमच्या YouTube ला Subscribe करायला विसरू नका.

Gautami Deshpande या Marathi television आणि Theatre मध्ये काम करणाऱ्या Actress आहेत.

Gautami यांचा जन्म 31 January 1992 ला Pune, Maharashtra मध्ये झालेला आहे. 2014 मध्ये त्यांनी आपले College चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांनी graduation engineering मधून पूर्ण केलेले आहे.

Gautami या कॉलेजच्या दिवसांमध्ये cultural program मध्ये खूप ऍक्टिव्ह होत आहे. तिने theatre मध्ये सुद्धा खूप काम केलेले आहे आणि त्यामध्ये तिला awards सुद्धा मिळालेले आहेत. Acting सोबतच त्या एक उत्तम singer सुद्धा आहेत. ती आपले singing videos नेहमी Instagram account वर upload करत असते. त्यांनी खूप सार्‍या reality show मध्ये participate केलेले आहेत.

Gautami’s father name is Vivekh Deshpande and her mother name is Pratibha Vivek Deshpande. तिची आई एक dancer आहे. Gautami यांना एक मोठी बहीण आहे त्यांचे नाव Mrunmayee Deshpande आहे, त्या Marathi मध्ये खूप popular आहेत. Gautami has an older sister named Mrunmayee Deshpande, who is very popular in Marathi.

Career

Gautami Deshpande यांनी आपल्या Career ची सुरुवात Sony Marathi वरील “Saare tujhya Sathi” या serial मधून debut केले.

She had played the role of Shruti in this serial. In this serial, she had worked with Harshad Atkari.

Along with acting, she also participates in the singing reality show. In 2016, she participated in the show Super Singer.

Gautami Deshpande Biography Name Date of Birth Age

Gautami Deshpande Biography Age Serials Instagram
Gautami Deshpande Biography Age Serials Instagram
Credit By Instagarm
NameGautami Deshpande
Date of Birth31-Jan-92
Age27 year (2020)

Birthplace Hometown College

BirthplacePune Maharashtra
HometownPune Maharashtra
CollegeUniversity of Pune

Profession Marital Status Boyfriends

ProfessionActress, Singers
Marital StatusUnmarried
BoyfriendsNone

Serials Movies Natak

SerialsSaare Tujhya Sathi, Majha Hoshil Na
MoviesNot Known
NatakNot Known

कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली पण Gautami यांना लहानपणा पासूनच acting ची आवड असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन acting मध्ये आपले Priya करण्याचे ठरवले. त्याची first marathi serial “Saare Tujhya Sathi” होती या serial मधून त्या महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचल्या.

सध्या त्या Zee Marathi वरील “Majha Hoshil Na” या serial मध्ये काम करत आहे acting सोबतच त्या एक उत्कृष्ट सिंगर सुद्धा आहेत त्यांनी 2016 मध्ये super singer या शोमध्ये सहभाग घेतला होता तसेच त्यांची मोठी बहीण Mrunmayee Deshpande यांचा movie “Maan Fakira” मध्ये त्यांनी playback singing केलेले आहे.

Gautami Deshpande Instagaram

Gautami Deshpande Instagaram जर तुम्हाला गौतमी देशपांडे यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फोन करू शकता.

Gautami Deshpande Biography Age Serials Instagram

6 thoughts on “Gautami Deshpande Biography Age Serials Instagram”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group