Girish Oak Biography

Girish Oak Biography

Biography of Girish Oak
Profession : Doctor & Actor
Name : Girish Oak
Date of Brith : 17 ऑगस्ट 1960
Age : 60 years (2020)
Birthplace : Nagpur, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Marathi Film – Jasa Baap Tashi Pora (1991), Marathi Series – Pasant Ahe Mulgi (2016), Hindi TV Series – Daddy Samjha Karo (1999)
School
College
Education : Bachelor of Ayurvedic Medicine
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Wife : Pallavi Oak
Children : Girija Oak 
Cast
Serials : Agabai Sasubai (recent), Julun Yeti Reshimgathi : Nana, Fu Bai Fu, Eka hatachi tali, Paus mrugacha padato, Paramveer, Bandini, Manachiye Gunti, Prabhakar, Arre Sansar sansar, Duheri, Eka shwasacha aantar, Damini, Kimayagar, Avantika, Ahankar (Hindi), Daddy Samajha karo (Hindi)
Saheb biwi aani mi, Zale unhache chandane, Wadal, Nivadung, Hya gojirwanya gharat, Adhuri ek kahani
Ya Sukhanno Ya, Gruhdah (Hindi), Kukuchaku, Agnihotra, Mana udhan Varyache, Puneri Misal, Pinjra
Aaradhana, Pasant Ahe Mulgi
Movie : Wat Pahate Punvechi (1992), Munnabhai S S C (2005), Ticha Chukal Tari Kaay? (2009), and Bhau Majha Pathi Rakha (2011) among others
Natak :
Hobbies : Travelling and Writing
Instagram
Facebook :
Net Worth
Girish Oak Biography
Biography in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण डॉक्टर girish oak biography यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया डॉक्टर girish oak biography यांच्या विषयी थोडीशी माहिती.  डॉक्टर girish oak हे एक मराठी अभिनेते आहेत जे प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये काम करताना आपल्याला दिसतात त्यासोबत ते मराठी मालिकांमध्येही भूमिका करताना आपल्याला दिसतात व्यवसायाने ते एक डॉक्टर असले तरीही आजही करायला त्यांना खूप आवडते अशातच त्यांनी झी मराठी वरील नवीन सिरीयल Agga Bai Sasubai या सिरीयल मध्ये chief च्या भूमिकेमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे.

girish oak यांचा जन्म (girish oak birthdate) 17 ऑगस्ट 1960 मध्ये नागपूर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे, ते एक व्यवसायाने डॉक्टर आहेत. girish oak गिरिष ओके मराठी चित्रपट अभिनेते मराठी टीव्ही सिरियल अभिनेते तसेच हिंदी सिनेमा मालिका मध्ये ते काम करतात, तसेच ते एक रायटर आणि कविता कार आहेत. मराठी चित्रपट सोबत ते हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम करतात.

Girish Oak Bio

Full nameGirish Oak 
NicknameDr Girish Oak
OccupationDr. Actor, Writer, Poet Writer
Skin ColourFair
Eye ColourBlack
Hair ColourSalt & Pepper

 Girish Oak Personal Information

हे वाचा : तेजश्री प्रधान

Girish Oak Career

Girish Oak डॉक्टर गिरीश ओक हे मराठी चित्रपट सृष्टी मध्ये ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी आपले शिक्षण मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे, ते एक व्यवसायाने डॉक्टर आहे. कॉलेजमध्ये असतानाच ते थेटर मध्ये भाग घेत असत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी ठरवले होते की त्यांना पुढे जाऊन ॲक्टर बनवायचे आहे त्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. मराठी थिएटर मधून त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये भूमिका करण्यास सुरुवात केली त्यांचा पहिला मराठी चित्रपट जसा बाप तशी पोरं हा 1991 मध्ये रिलीज झालेला त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. Girish Oak यांनी आपल्या जीवनामध्ये जवळपास 25 मराठी फिल्म केलेले आहेत. 

Girish Oak Marathi Serial

2014 मध्ये त्यांनी Cappuccino नावाचा चित्रपट यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी बरेच मराठी सिरीयल मध्ये काम केले त्यामध्ये प्रामुख्याने Pasant Ahe Mulgi, Kukuchaku, Eka shwasacha aantar, and Fu Bai Fu among आशा मराठी सिरीयल मध्ये त्यांनी काम केलेले आहे.सध्या ते झी मराठी वरील Marathi series Agabai Sasubai टीव्ही सिरीयल मध्ये काम करताना दिसत आहे ही सिरीयल कमी कालावधीतच खूप खूप लोकप्रिय झालेली आहे. मराठी सिरीयल सोबत ते हिंदी सिरियल्स मध्ये सुद्धा काम करत आहेत त्यामध्ये Gruhdah, Daddy Samajha karo, and Ahankar अशा मालिकांमध्ये काम करत आहेत.

Girish Oak यांचा जन्म एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झालेला आहे त्यांचे दोन विवाह झालेले आहेत त्यांच्या पहिला पत्नी (girish oak first wife) यांच्याकडून त्यांना Girija Oak (girish oak daughter) नावाची मुलगी झालेली आहे जी एक मराठी एक्ट्रेस आहे. girish oak second wife name यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव Pallavi Oakआहे त्यांच्यापासून त्यांना Durga Oak नावाची मुलगी झालेली आहे. 

Girish Oak Family

Girish Oak first wife————-
Girish Oak second wifePallavi Oak
Girish Oak daughterGirija Oak, Durga ok

हे वाचा : माधवी निमकर

Girish Oak Age सध्या त्यांचे वय 60 वर्षे आहे, girish oak and prasad oak त्यांचा प्रसाद पक्षी काहीही संबंध नाही फक्त त्यांचे नाव एक सारखे असल्यामुळे लोक त्यांचा संबंध एकमेकांशी जोडतात. 

Girish Oak Daughter

girish oak and girija oak  गिरिजा ओक  ह्या डॉक्टर गिरीश ओक यांच्या पहिल्या पत्नीकडून  झालेली मुलगी आहे. girish oak and pallavi oak पल्लवी ह्या girish oak second wife दुसऱ्या पत्नी आहेत.

Girish Oak Wife 

Girish Oak यांचे दोन विवाह झालेले आहेत त्यामध्ये पहिल्या पत्नीकडून (first wife) त्यांना गिरिजा ओक नावाची मुलगी झालेली आहे आणि दुसऱ्या पत्नीकडून पल्लवी (second wife) यांच्याकडून दुर्गा नावाची मुलगी झालेली आहे. 

Girish Oak Agga Bai Sasubai

 सध्या Girish Oak हे झी मराठी वरील Agga Bai Sasubai या सिरीयल मध्ये काम करताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये ते chief भूमिका करताना दिसत आहे. 

 Girish Oak Favourite thing

Favorite ColorGreen
Favorite PlayerSachin Tendulkar
Favorite SportCricket
Favorite PoliticianBal Thackeray
Favorite FoodMisal Pav

Girish Oak Biography

5 thoughts on “Girish Oak Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group