Gopal Ganesh Agarkar

Gopal Ganesh Agarkar Biography in Marathi गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड जवळील टेंभू या गावी 14 जुलै 1856 रोजी झाला.

Gopal Ganesh Agarkar Biography in Marathi

Gopal Ganesh Agarkar Biography in Marathi गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड जवळील टेंभू या गावी 14 जुलै 1856 रोजी झाला. त्यांच्या वडिलांची परिस्थिती अतिशय गरिबीची होती घराच्या गरीबीमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गोपाळ गणेश आगरकरांवर कराड, रत्नागिरी, अकोला अशा वेगवेगळ्या गावी फिरावे लागले. 1875 मध्ये आगरकरांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1878 मध्ये B.A ची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर 1880 मध्ये M.A पदवीही त्यांनी संपादन केली त्यापूर्वीच 1877 साली आगरकरांचा यशोदा सोबत विवाह झाला. gopal ganesh agarkar images

Gopal Ganesh Agarkar Biography in Marathi

कार्य

  • 1880 मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर टिळक व आगरकर यांनी पुणे येथे न्यू इंडिया स्कूलची स्थापना केली.
  • 1881 मध्ये टिळक व आगरकर यांनी मराठी भाषेत केसरी व इंग्रजी भाषेत मराठा हे वृत्तपत्र  सुरू केले केसरीच्या संपादकाची जबाबदारी अगरकरांवर येऊन पडली.
  • दिवसेंदिवस वरील वृत्तपत्र अधिक लोकप्रिय होऊ लागली त्यातूनच कोल्हापूरचे दिवान बर्वे यांच्या कारभारावर टीका केली त्यामुळे त्यांच्यावर बर्वे यांनी अब्रूनुकसानीचा खटला भरला तो जिंकला टिळक व आगरकरांना 1882 साली 101 दिवसाची कैदेची शिक्षा झाली. त्यांना मुंबईला डोंगरी येथील तुरूंगात ठेवले या शिक्षेच्या काळात (gopal ganesh agarkar pustak) आगरकरांनी शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठीत भाषांतर केले तसेच तुरुंगात जे अनुभव आले त्याचे वर्णन करणारे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस या पुस्तकात या नावाचे छोटेसे पुस्तक सुटका झाल्यावर त्यांनी लिहिले.
  • 1884 मध्ये टिळक, आगरकर यांनी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तसेच 1885 मध्ये या संस्थेच्या वतीने पुण्यात फर्ग्युसन कॉलेज उघडण्यात आले.
  • केसरी व मराठा या वृत्तपत्रातून टिळक हे सामाजिक जागृती पेक्षा राजकीय जागृती लाच अधिक महत्त्व देऊ लागले.
  • आगरकरांनी सामाजिक सुधारणेला प्राधान्य देण्याचे ठरविले होते त्यामुळे 1887 मध्ये केसरी च्या संपादकाचा त्यांनी राजीनामा दिला.
  • त्यानंतर 1888 मध्ये त्यांनी सुधारक नावाचे आपले स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले सुधारक मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून प्रसिद्ध केले जात होते त्याच्या मराठी आवृत्तीच्या संपादनाची जबाबदारी आगरकरांनी तर इंग्रजी आवृत्तीच्या संपादनाची जबाबदारी गोपाळ कृष्ण गोखले यांनी सांभाळली.
  • सुधारक वृत्तपत्रातून आपले समाजसुधारणेचे विचार त्यांनी अगदी लढाऊ भाषेत मांडले.

पुढे फर्ग्युसन कॉलेज चे पहिले प्राचार्य वा. शि. आपटे 1892 साली अचानक निधन पावले त्यानंतर आगरकरांनी प्राचार्य पदी निवड झाली अखेरपर्यंत ते त्या स्थानावर होते.

  • आगरकरांनी भारतीय समाजातील बालविवाह केशवपन जातिभेद अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट चालीरीती व रुढींना विरोध केला होता.

“इष्ट असले तरी बोलणार व साध्य असेल ते करणार हे त्यांचे ब्रीद वाक्य होते”.

  • 1891 बेहरामजी मलबारी यांच्यामुळे कल्पना असलेल्या संमती विधेयकाचे आगरकरांनी समर्थन केले व बालविवाहाच्या प्रथेची कडाडून विरोध केला.
  • 1892 फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्य पदी आगरकरांची निवड.
  • 17 जून 1895 दरम्यान (gopal ganesh agarkar death reason) ‘दम्याच्या’ विकाराने वयाच्या 39 वर्षी पुणे येथे निधन.

Gopal Ganesh Agarkar Biography in Marathi

बुद्धिप्रामाण्यवाद

“वैज्ञानिक कार्यकारणभावनांनी युक्त अशा बुद्धिप्रामाण्याची स्थापना करण्याचा प्रयत्न आगरकरांनी केला त्यानुसार स्वतःच्या बुद्धीला पटेल ती गोष्ट दुसऱ्यांना पटली नाही तरी ती करणे आणि स्वतःच्या बुद्धीला न पटणारी गोष्ट जगाला मान्य असली तरी न करणे हा आगरकरांचा बुद्धीप्रामाण्यवाद होता”.

व्यक्तिस्वातंत्र्य

  • जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य पद्धत आगरकरांना मान्य नव्हती.
  • व्यक्तीसाठी समाजाचा असतो समाजासाठी व्यक्ती नव्हे आगरकरांचे तत्त्व होते.
  • समाजातील व्यक्तींचे परस्परांशी संबंध समतेच्या उदार तत्वावर आदिष्ट झाले पाहिजे असे आगरकरांचे मत होते.
  • मानवाचे ऐहिक सुखसंवर्धन हे आगरकरांच्या समाजसुधारणेचे तिसरे मुलतत्व होते.

साहित्यसंपदा gopal ganesh agarkar famous books

  • डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस.
  • विकारविलसीत शेक्सपियरच्या हॅम्लेट चे मराठीत भाषांतर. (gopal ganesh agarkar book vikar)
  • गुलामगिरीचे शास्त्र.
  • वाक्य मीमांसा.

पत्रकारिता

  • 1881-1887 या काळात केसरीचे संपादक.
  • 1888 सुधारक हे स्वतःचे साप्ताहिक चालू केले.
  • सुधारक हे साप्ताहिक मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत प्रसारित होत असे.
  • वराड समाचार अकोला या पत्रात आगरकरांनी काही काळ लेख लिहिले

आगरकरांचे प्रसिद्ध अग्रलेख gopal ganesh agarkar quotes

  • इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार
  • हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी या अग्रलेखात इंग्रजांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका केली.
  • स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे असा हा लेख वादग्रस्तरित्या गाजला (गुलामांचे राष्ट्र)
  • सामाजिक सुधारणेची शिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे.
  • आगरकर हे बुद्धीप्रामाण्यवादी समाजसुधारक होते.
  • इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार.

gopal ganesh agarkar yanchi mahiti

  • बालविवाहास विरोध करताना आगरकरांनी स्त्री-पुरुषांनी एकमेकांच्या पसंतीने विवाह करावेत असा अभिप्राय दिला.
  • फर्ग्युसन कॉलेजमध्ये आगरकर इतिहास व तर्कशास्त्र हे विषय शिकवत असत.

अगरकरांवर प्रभाव टाकणारी व्यक्तिमत्व

  • जॉन स्टुअर्ट मिल व हर्बर्ट स्पेन्सर
  • महर्षी कर्वेंच्या पुनर्विवाहास 1893 आगरकरांनी पाठिंबा दिला होता.
  • आगरकरांच्या आधी 1892 पूर्वी फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक प्राचार्य वामन शिवराम आपटे.

जिवंतपणी स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे एकमेव समाज सुधारक.

Gopal Ganesh Agarkar Biography in Marathi

Also Read

Tukdoji Maharaj

Madhavrao Bagal

Gopal Ganesh Agarkar Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group