GTA Vice City Tommy Vercetti

About GTA Vice City Tommy Vercetti
Tommy Vercetti
हा GTA Vice City मधील मुख्य पात्र आहे. Basically तो या game series चा मुख्य नायक आहे. चला तर जाणून घेऊया Tommy Vercetti यांच्या लाईफ विषयी थोडीशी रंजक माहिती.

GTA Vice City Tommy Vercetti

तर या गोष्टीची सुरुवात होते 1980मध्ये जेव्हा सर्वप्रथम GTA Vice City Game (Grand Thief Auto) रसिकांच्या भेटीस आली. या गेममध्ये मुख्य पात्र हे Tommy Vercetti ज्यांचे आहे संपूर्ण गेम हि त्यांच्या वरच आधारित आहे.

या गेम मध्ये मिशन दिले गेलेले आहेत जे Tommy पूर्ण करावे लागत असे, त्यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असे. Tommy या गेम पात्राला famous Hollywood Star Ray Liotta यांनी आवाज दिला होता.

Tommy हा माजी सदस्य असतो Forelli Crime Family चा जे Liberty City मध्ये राहत असतात. टॉमी ला पंधरा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली असते, जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी Vance Brother सोबत ड्रग्सचा व्यवसाय सुरू करतात.

पण काही कारणाने त्यांचा हा व्यवसाय आहे फसतो आणि टॉमी त्या व्यक्तीच्या शोधात राहतो ज्यांनी त्यांचा सोदा अपयशी केला.

इथूनच या गेमची सुरुवात होते mission complete करण्यासाठी. 1986 च्या दशकात या गेमने धुमाकूळ घातला होता.

आतापर्यंत Grand Theft Auto म्हणजेच GTA VICE CITY या गेमचे अनेक virgin & series market मध्ये आलेले आहे त्यामध्ये Grand Theft Auto ही त्यांची पहिली सिरीस होती.

Biography

Tommy Vercetti यांचा जन्म 1951 मध्ये Liberty City या शहरांमध्ये झालेला असतो. त्यांचे वडील हे एक printing shop मध्ये काम करत असतात.

Early 1970s

1971 मध्ये Tommy हा Forelli Crime Family ला जाऊन मिळतो आणि तेथे गुन्हेगारी क्षेत्रांमध्ये आपले पाय ठेवतो.

Forelli Family ही लिबर्टी शहरातील तीन मुख्य माफिया कुटुंबापैकी एक असते. टॉमी हा दिवसेंदिवस शक्तिशाली बनत असतो त्यामुळे त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी Forelli Family मधील एक व्यक्ती टॉमी वर हल्ला करतो.

जेव्हा टॉमीला मारायला लोक येतात तेव्हा तो सर्वांना मारून टाकतो, आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. जेल मध्ये असताना त्याला ‘The Hardwood Butcher’ हे नाव देण्यात येते.

GTA Vice City Tommy Vercetti
Biography of Tommy Vercetti
Profession : Gangster
Also known as : Tommy, Tom, Mr. V, Mr. Teal, The Harwood Butcher
Name : Tommy Vercetti
Nike Name :
Real Name :
Date of Brith : 1951
Age :
Birthplace : Liberty City
Hometown : Portland, Liberty City (Formerly), Vice City, Ocean View Hotel, Ocean Heights Apartments
Links View Apartment, El Swanko Casa, 1102 Washington Street, 3321 Vice Point, Hyman Condo, Skumole Shack, Vercetti Estate
Current City : GTA Vice City
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Italian & American
Business : Vercetti Estate, Boatyard, Cherry Popper Ice Cream Factory, InterGlobal Films, Kaufman Cabs
Malibu Club, The Pole Position Club, Print Works, Sunshine Autos, Phil’s Place
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : 
Photo :
Lifestyle :
Wiki : Click Here
Voiced by : Ray Liotta

Conclusion,
GTA Vice City Tommy Vercetti
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

GTA Vice City Tommy Vercetti

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group