Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez Biography in Marathi

Jacqueline Fernandez Biography in Marathi जॅकलीन फर्नांडिस ही एक श्रीलंकन Actress & Model आहे.

Jacqueline Fernandez (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Biography
Real nameJacqueline Fernandez
ProfessionActress & Model
Physical Status & more
height5.7 inch
Weight56 kg
Eye ColourDark Brown
Hair ColourBlack
Personal Life
Date of Birth11 August 1985
Age34 Year (2020)
BirthplaceManama Bahrain
NationalitySri Lanka
School
CollegeUniversity of Sydney
FamilyElroy Fernandez (father) Kim (mother)

The winner of the Miss Universe Sri Lanka 2006 तिने 2009 मध्ये Bollywood मध्ये debut केले film Aladdin आणि तिने यशस्वीरीत्या आपले करियर बॉलिवूडमध्ये स्थापन केले आहे. ती 2009 पासून आत्तापर्यंत एक्टिव आहे

Jacqueline Fernandez चा जन्म 11 ऑगस्ट 1985 (age 34) Manama Bahrain मध्ये झालेला आहे. Graduation in Mass Communication from the University of Sydney मधून तिने आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे.

तिने काही काळासाठी Sri Lanka मध्ये Television Reporter चे काम केलेले आहे त्यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रांमध्ये करिअर करायचे ठरवले. 2006 मध्ये तिने Miss universe Sri Lanka हा किताब मिळवला आहे.

2009 मध्ये तिने भारतामध्ये Bollywood मध्ये काम करायला सुरुवात केली Sanjay Ghosh fantasy drama Aladdin ह्या फिल्म मधून तिने Bollywood मध्ये पदार्पण केले.

त्यानंतर तिने Emraan Hashmi सोबत The thriller psychological drama Murder 2 (2011) मध्ये Bollywood ची दुसरी फिल्म केली.

Jacqueline Fernandez Biography in Marathi

Jacqueline Fernandez Biography ine Marathi 2011 मध्येच तिने Housefull ची फ्रॅंचाईजी असलेला Housefull 2 हा सिनेमा केला यामध्ये तिची हॉट आणि उत्कृष्ट भूमिका बघून तिला एकामागे एक पिक्चर मिळत गेले. त्यानंतर Action thriller Race 2 मध्ये ती Saif Ali Khan सोबत दिसली. ह्या पिक्चर मध्ये काम केल्यामुळे तिला IIFA award for the best supporting actress nomination मिळाले.

2014 Kick Salman Khan & Jacqueline Fernandez यांचा पिक्चर 2014 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा पिक्चर ठरला. त्यानंतर तिने काही कॉमेडी भूमिकाही केल्या ज्यामध्ये प्रामुख्याने Housefull 3 (2016) & judwaa 2 Varun Dhawan (2017).

पिक्चर सोबत तिने छोट्या पडद्यावरही काम गेले जसे की तिने एका शोमध्ये Judge ची भूमिका पण केली. Dance reality show Jhalak Dikhhla Jaa 9th Season (2016-2017).

Jacqueline Fernandez born on 11 August 1985 Manama Bahrain तिच्या वडिलांचे नाव Elroy Fernandez Sri Lankan आहे and her mother Kim ही एक Malaysian आहे. तिचे कुटुब 1980 नंतर श्रीलंका सोडून Bahrain मध्येच स्थायिक झाले.

Jacqueline Fernandez जेव्हा 14 वर्षांची होते तेव्हापासून ती टीव्ही मध्ये काम करत होती.

Bahrian मध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ग्रॅज्युएशन साठी Australia मध्ये mass communication Sydney University मधून पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा Sri Lanka मध्ये येऊन TV News Reporter चे काम करू लागली.

याच बरोबर तिने Spanish language, French language आणि Arabi language सुद्धा शिकलेली आहे.

Jacqueline Fernandez Biography in Marathi

Jacqueline Fernandez Biography in Marathi ती असे म्हणते की, ती लहान होती तेव्हापासून तिला Actress बनवायचे होते ती नेहमी Hollywood मध्ये काम करण्याचे स्वप्न बघत होती. यासाठी तिने John School of Acting मधून तिने शिक्षण घेतलेले आहे.

TV News Reporter चे काम चालू असतानाच तिला Modelling साठी offer आली आणि तिने ते स्वीकारून आपले यशस्वी करिअर त्याच्यामध्ये निर्माण केले.

तिने 2006 मध्ये Sri Lanka Miss Universe मध्ये भाग घेतला आणि los Angeles मध्ये तिने Sri Lanka चे प्रतिनिधीत्व केले.

Jacqueline Fernandez family Jacqueline चा जन्म मनामा बहारीन मध्ये झालेला आहे तिचे वडील एलरोय फर्नांडिस हे एक बिझनेसमन आहे तिची आई एअर होस्टेस म्हणून काम करत होती तिचे नाव किम आहे ती एक मलेशियन व्यक्ती आहे. जॅकलीन ला चार मोठे भाऊबहीण आहेत जॅकलीन ही सर्वात लहान आहे.

Jacqueline Fernandez Biography in Marathi

Jacqueline Fernandez Instagram जर तुम्हाला जॅकलीन फर्नांडिस इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तिला फॉलो करू शकता.

Jacqueline Fernandez Instagram 41.4 m subscriber आहेत.

नुसता तिचा बादशहा बरोबर गेंदा फूल हा अल्बम सुद्धा खूप गाजला आहे याला युट्युब वर 290 m चावर view आले आहेत.

भारतातील सर्वात मोठे प्रीमियम स्क्रीमींग प्लॅटफॉर्म हॉस्टार ने बॉलीवुड एक्ट्रेस Jacqueline Fernandez सोबत एक नवीन ऑनलाईन डान्स स्पर्धा आयोजित केली आहे (home dancer).

त्यामुळे संपूर्ण जग घरामध्ये बंद आहे अशा मध्येच ज्यांना डान्सची आवड आहे त्यांना डान्स करायला वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी Jacqueline Fernandez हा शो आयोजित करणार आहे हा शो 25 मे ला तुम्हाला हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे या शोचे सूत्रसंचालन करण वाही करणार आहे असे सांगितले जात आहे.

https://www.instagram.com/p/CANZ6wknEGJ/

Jacqueline Fernandez Biography in Marathi

Jacqueline Fernandez husband

Jacqueline Fernandez husband अद्याप पर्यंत Jacqueline ने लग्न केलेले नाहीये ती अजून अविवाहित आहे सध्या तिचा लग्नाचा विचार नाहीये.

Jacqueline Fernandez sister

Jacqueline Fernandez sister जॅकलीन फर्नांडिस च्या बहिणीचे नाव.

Jacqueline Fernandez brothers name

Jacqueline Fernandez brothers name जॅकलीना दोन मोठे भाऊ आहेत त्यांचे नाव माहीत नाही.

Jacqueline Fernandez parents

Jacqueline Fernandez parents जॅकलीन चे वडील father Elroy Fernandez हे एक (businessman) आहे. तिच्या आईचे नाव Jacqueline Fernandez mother’s name Kim ती एक (Air Hostess) होती.

Jacqueline Fernandez Movies

Jacqueline Fernandez movies खालील दिलेल्या चार्टमध्ये तुम्ही आतापर्यंत Jacqueline ने जेवढे काही पिक्चर केले आहे ते तुम्ही बघू शकता.

YearMovies
2009Aladin
2010Jaane Kahan Se Aayi Hai, Housefull
2011Murder 2
2012Housefull 2
2013Race 2, Ramaiya Vastavaiya
2014Kick
2015Roy, Bangistan, Brothers, Definition of Fear
2016Housefull 3, Dishoom, A Flying Jatt
2017According to Mathew, A Gentleman, Judwaa 2
2018Baaghi 2, Race 3
2019Saaho, Drive
2020Mrs. Serial Killer
Wikipedia

Jacqueline Fernandez Biography in Marathi

1 thought on “Jacqueline Fernandez”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group