Jeff Bezos Biography

Jeff Bezos Biography

Jeff Bezos Biography
Jeff Bezos Biography
Jeff Bezos Biography
Biography of Jeff Bezos
Profession : Businessman, Media proprietor, Investor, Computer engineer
Name : Jeffrey Preston Bezos
Date of Brith12th January 1964
Age : 56 Years (2020)
Known for : Founding Amazon and Blue Origin
Birthplace Albuquerque, New Mexico, U.S.
Hometown : 
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : U.S.
Zodiac sign :
Religion
School : River Oaks Elementary School
CollegePrinceton University
Education : (BSE)
Family :
Father Name : Miguel “Mike” Bezos
Mother Name : Jacklyn
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Girlfriend : MacKenzie Scott
Wife Name MacKenzie Scott
Cast
Hobbies
InstagramClick Here
Facebook : Click Here
Net Worth : US$ 185.9 billion (November 2020)

Jeff Bezos Biography

Amazon CEO Jeff Bezos. खूप कमी जणांना हे माहित असेल कि आताच्या घडीला जरी Amazon हि जगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक असली तरी सुरुवातीला तब्बल ७ वर्षे हि कंपनी तोट्यामध्ये होती.

Amazon कंपनीची स्थापना करण्याआधी Jeff Bezos अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होता. पण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतःची कंपनी काढण्याचे त्याने धाडस दाखविले. कंपनीला अवघी काही वर्षे झाली न झाली तोच अमेरिकेमध्ये ऑनलाईन कंपन्यांवर ‘डॉट कॉम बबल’ हे संकट कोसळले, त्यात अनेक मोठ्या कंपन्या बंद झाल्या. पण Jeff Bezos च्या कल्पक धोरणामुळे Amazon त्यातून मार्गक्रमण करू शकली.

१९९० च्या दरम्याने Jeff Bezos हा अमेरिकेतील प्रसिद्ध वॉल स्ट्रीट रोडवरील एका मोठ्या इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये काम करत होता. आपल्या प्रतिभेच्या जोरावर तो कंपनीच्या इतिहासातील सगळ्यात तरुण व्हाईस प्रेसिडेंट बनला. आयुष्यात अगदी सगळं सुरळीत सुरु असताना पण तो थोडा अस्वस्थ झाला होता. नव्यानेच उदयास आलेले ऑनलाईन विक्री क्षेत्र त्याला खुणावत होते.

इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये काम करत असताना त्याच्या असे लक्षात आले कि अमेरिकेमध्ये त्यावेळेला इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत होता. अगदी २,३००% प्रति महिना दराने इंटरनेट वापरकर्ते वाढत होते. त्याने आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. ऑनलाईन विकली जाऊ शकतील अशा २० उत्पादनांची त्याने यादी बनविली आणि निर्णय पक्का केला कि त्याची कंपनी ऑनलाईन पुस्तके विकेल. हो तुम्ही अगदी बरोबर वाचता आहात.

१९९४ मध्ये स्थापना करण्यात आलेली Amazon Comapny सुरुवातीला फक्त online books विकायची. कालांतराने त्यांनी बाकी प्रॉडक्ट्स विकायला सुरुवात केली.

Jeff Bezos ने १ मिलियन डॉलर्स एवढ्या गुंतवणुकीवर सिएटल शहरामध्ये कंपनी सुरु केली. पहिल्या वर्षी जेफ आणि त्याच्या ५ कर्मचाऱ्यांनी मिळून संशोधन सुरु केले कि पुरवठादारांकडून पुस्तके घेऊन ग्राहकांपर्यंत कशी पोचविली जातील. जुलै १९९५ मध्ये त्यांनी १० लाख पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी ठेऊन ऍमेझॉन वेबसाईट सुरु केली. ग्राहकांची ऑनलाईन पुस्तके घेण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर रीघ लागली. अवघ्या काही दिवसांत ऍमेझॉन वेबसाईट खूप प्रसिद्ध झाली.

अवघ्या ३ वर्षांमध्ये कंपनीची कर्मचारीसंख्या वाढून ३ हजारांवर पोचली तसेच विक्री ६१० मिलियन डॉलर्स वर जाऊन पोचली. वर्षाकाठी कंपनीचा विक्रीदर ३,०००% एवढा घसघशीत वाढत होता. असे जरी असले तरी पुढे अनेक वर्षे हि कंपनी तोट्यामध्येच होती. काही गुंतवणूकदार कंपनीच्या वाटचालीबद्दल जास्त आशावादी नव्हते.

Jeff Bezos ने सुरुवातीच्या वर्षांमध्ये नफा कमविण्यापेक्षा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचून कंपनीला प्रसिद्ध बनविण्याकडे भर दिला. पुढच्या काही वर्षांत ऍमेझॉनने पुस्तकांबरोबरच म्युझिक (कॅसेट्स), भेटवस्तू, औषधे ह्या गोष्टी पण विकायला सुरुवात केली.

कंपनीची स्थापना केल्यापासून ७ वर्षांनी म्हणजेच २००१ सालामध्ये पहिल्यांदा कंपनीने ५ मिलियन डॉलर्स एवढा नफा नोंदविला. त्यानंतर जेफ बेझोस आणि ऍमेझॉन कंपनीने कधी मागे वळून बघितले नाही.

उत्तराची सांगता मी जेफ बेझोसच्या एका सुविचाराने करतो

 

कोणत्याही अपयशाने होणाऱ्या दुःखापेक्षा मला जास्त दुःख तेव्हा होते जेव्हा मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करत नसतो. – जेफ बेझोस

Jeff Bezos Amazon Share

Jeff Bezos Amazon Share : Bloomberg Billionaire Index नुसार, बेझोसकडे 10% पेक्षा जास्त Amazon किंवा 53 दशलक्षाहून अधिक समभागांची मालकी आहे. नवीनतम स्टॉक विक्री या वर्षी त्याच्या एकूण रोख आउट $10 billion पेक्षा जास्त.

जेफ बेजोस यांचे अंत्रिक्ष सफर

अमेझॉन चे संस्थापक जेफ बेजोस यांनी काल म्हणजेच 21 जुलै 2019 रोजी आपल्या तीन साथीदारांसह आंतरराष्ट्रीय सफर केली असे म्हटले गेले आहे. अकरा मिनिटाच्या यात्रेमध्ये त्यांनी त्यांचे बंधू मार्क आणि  बेली फ्रॅंक यांच्यासोबत अंतरिक्ष यात्रा केली आहे काही दिवसापूर्वी ब्रिटिश उद्योगपती आणि  ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सुद्धा अंतरिक्ष यात्रा केल्याचे म्हटले गेले होते. जय भेजो त्यांनी आपले ओरिजन या कंपनीद्वारे अंतरिक्ष यात्रा केली आहे.  ब्ल्यू ओरिजनल ची स्थापना दोन हजार मध्ये केले गेले होते तसेच 2015 पासून या कंपनीमध्ये बरेच बदल केले गेले आहेत जसे की मानवरहित अंतरिक्ष कॅप्सूल अवकाशामध्ये पाठवू नये या सारख्या गोष्टी या कंपनीमध्ये केल्या जातात. 

Jeff Bezos Biography

5 thoughts on “Jeff Bezos Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group