About This Article
झूलन गोस्वामी संपूर्ण माहिती – Jhulan Goswami Information in Marathi, Biography, Cricketer, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Test Matches, ODI, Women World Cup, World Rank, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Per Day, Salary, Income, BF.
Jhulan Goswami Information in Marathi
आजच्या आर्टिकल आपण भारतीय महिला क्रिकेट ‘झुलन गोस्वामी’ यांच्या बद्दल माहिती जाणून घेत आहोत. झुलन गोस्वामी या भारतीय महिला क्रिकेटर आहेत त्यांनी आतापर्यंत भारतासाठी खूप सारे अवॉर्ड मिळवलेले आहे त्यामध्ये ‘अर्जुन अवॉर्ड’ आणि ‘पद्मश्री’ यासारख्या भारतीय पुरस्कारांचा समावेश आहे झुलन गोस्वामी यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1982 ला चकंदहा नादिया, वेस्ट बेंगॉल मध्ये झाला.
झुलन गोस्वामी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झालेला आहे. वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांना फुटबॉल खूप आवडत असे पण 1992 चा क्रिकेट विश्वचषक टिव्हीवर पाहिल्यानंतर त्यांना क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली.
वयाच्या 19 व्या वर्षापासून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले 2002 मध्ये त्यांनी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंड विरुद्ध खेळला.
झुलन गोस्वामी यांनी ‘मिताली राज’ यांना भारतीय महिला क्रिकेट संघाला 2006-07 या हंगामात पहिली कसोटी मालिका इंग्लंड विरुद्ध जिंकण्यास मार्गदर्शन केले होते.
झुलन गोस्वामी यांच्या नावावर 10 सामन्यांमध्ये 40 कसोटी विकेट आहेत त्यांनी एकूण 223 सामन्यांमध्ये 271 विकेट्स घेतलेल्या आहेत तसेच त्यांनी 50 सामन्यांमध्ये 1593 धावा केलेले आहेत. WOID मध्ये सर्वाधिक विकेट घेणार आहे ऑस्ट्रेलियन कॅथरिन यांचा विश्वविक्रम मोडत झुलन गोस्वामी यांनी नवीन विक्रम बनवलेला आहे.
Biography of Jhulan Goswami |
Profession: Indian Cricketer (Women) |
World Rank: |
Name: Jhulan Goswami |
Nike Name: Babul, Gozzy |
Real Name: Jhulan Nishit Goswami |
Date of Birth: 25 November 1982 |
Age: 39 Years (2021) |
Birthplace: Chakdaha Nadia, West Bengal, India |
Hometown: Chakdaha Nadia, West Bengal, India |
Current City: |
Physical Status & More |
Measurements: 34-30-34 |
Height: 180 cm, 1.80 m, 5′ 11″ feet |
Weight: 7 kg, 154 Ibs |
Eye Colour: Black |
Hair Colour: Black |
Nationality: Indian |
Zodiac sign: Sagittarius |
Religion: Hindu |
Education |
School: |
College: |
Education: |
Personal Life |
Family: |
Father Name: Nisith Goswami |
Mother Name: Jharna Goswami |
Bother Name: Not Known |
Sister: Not Known |
Relationships & More |
Married Status: Unmarried |
Married Date: N/A |
Boyfriend: Single |
Husband Name: N/A |
Children: |
Cast: |
Career |
International Debut: Test: 14 January 2002 vs England Women in Lucknow ODI: 6 Jaunary 2002 vs England Women vs Chennai T20: 5 August 2006 vs England Women in Derby |
Jersey Number: #25 (India) |
Domestic/State Team: Asia Women XI, Bengal Women, East Zone Women, India Green Women |
Batting Style: Right-hand bat |
Bowling Style: Right-arm medium fast |
Records: As in 2017, the best Women T20I bowling figures of Goswami are 5 Wickets for just11runs in the 4 over. |
Award: Icc Women’s Cricketer of the Year (2007), Arjuna Award for Cricket (2010), Padma Shri (2012) |
Hobbies: Watching Football & Movies |
Photo: |
Lifestyle |
Instagram: Click Here |
Facebook: Click Here |
Twitter: Click Here |
Youtube: Click Here |
Wiki: Click Here |
Tik Tok: N/A |
Contact Number: N/A |
Whatsapp Number: N/A |
Net Worth: N/A |
चाकडं एक्सप्रेस (Chakda Xpress) अनुष्का शर्मा
लवकरच बॉलिवूड ‘अभिनेत्री अनुष्का शर्मा’ हे झुलन गोस्वामी यांच्या बायोपिक असलेला ‘Chakda Xpress’ चित्रपट या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे या चित्रपटाची या चित्रपटाचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे यामध्ये अनुष्का शर्मा कशाप्रकारे झुलन गोस्वामी यांची भूमिका करणार आहे याचे कौतुक सर्वांनाच लागले आहे.
झुलन गोस्वामी यांचा जन्म कधी झाला?
झुलन गोस्वामी यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1982 ला वेस्टबेंगल मध्ये झालेला आहे
झुलन गोस्वामी यांचे वय काय आहे?
झुलन गोस्वामी यांचे वय 2021 रोजी 39 वर्षे आहे.
झुलन गोस्वामी यांच्या पतीचे नाव काय आहे?
झुलन गोस्वामी यांचा अद्यापही विवाह झालेला नाही.
Final Word:-
Jhulan Goswami Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
1 thought on “झूलन गोस्वामी संपूर्ण माहिती – Jhulan Goswami (Cricketer) Information in Marathi”