Jui Gadkari Biography Marathi

Jui Gadkari Biography Marathi

Biography of Jui Gadkari
Profession : Actress
Name : Jui Gadkari
Date of Brith : 8 July 1988
Age : 32 years (2020)
Birthplace : Karjat Raigad Mumbai, India
Hometown : Mumbai, India
Measurements : N/A
Height : 5′ 2″
Weight : 50 kg
Eye Colour : Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Pudhcha Paaul
School : St. Augustine High School Navi Mumbai Maharashtra
College : Chandibai Hemantlal Mansukhani Ulhasnagar Maharashtra
Education : Mass Media (Advertising)
Father Name : Ketan Gadkari
Mother Name : Netra Gadkari
Sister : N/A
Married Status : Married
Boyfriend : Prasad Limaye
Husband : Prasad Limaye
Cast
Serials : Pudhcha Paaul, Bajirao Mastani, Majhiya Priyala Preet Kalelna, Tuj Vin Sakhya Re, Saraswati
Big Boss Marathi : 2018 She Participate Big Boss Marathi Season 1
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Jui Gadkari Biography Marathi

Jui Gadkari Biography Marathi
Biography in Marathi

Jui Gadkari Chi Mahiti

Jui Gadkari Chi Mahiti आजच्या article मध्ये आपण एक आशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत ज्यांनी खूपच कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळवलेली होती.

पुढचं पाऊल या टीव्ही मालिकेमधून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेल्या जुई गडकरी यांच्या विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.

जुई मराठी मालिकांमध्ये काम करणारी एक अभिनेत्री आहे ज्यांनी आपल्या करीयरची सुरुवात स्टार प्रवाह वरील पुढचं पाऊल या टीव्ही सिरीयल मधून केली.

आणि या सीरिअल मुळे त्यांना खूपच कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळाली या सिरीयल मध्ये त्यांनी “कल्याणी” नावाची भूमिका केली होती.

या सीरियल ला महाराष्ट्र मधून खूपच लोक प्रसंती मिळत होती खास करून जुईच्या भूमिकेला.

पुढचं पाऊल नंतर त्यांनी खूप सार्‍या मराठी मालिकांमध्ये काम केले त्यामध्ये बाजीराव मस्तानी, माझ्या प्रियाला प्रीत कळेना, तुजविण सख्या रे, सरस्वती यासारख्या टीव्ही सिरीयल मध्ये त्यांनी काम केले आहे.

2018 मध्ये कलर्स मराठी वरील बिग बॉस सीजन वन मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.

सध्या जुई की आपल्या वैवाहिक जीवनामध्ये व्यस्त आहे त्यांनी प्रसाद लिमये यांच्यासोबत विवाह केलेला आहे.

चला तर जाणून घेऊया जुई गडकरी यांच्या पर्सनल विषयी थोडीशी माहिती.

तर या गोष्टीची सुरुवात होते 8 जुलै 1988 मध्ये जेव्हा जुई गडकरी यांचा जन्म कर्जत डिस्टिक रायगड मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केतन गडकडी आणि आईचे नाव नेत्रा गडकरी असे आहे.

जुई ने आपले शालेय शिक्षण सेंट ऑगस्टीन हायस्कूल नवी मुंबई मधून पूर्ण केले आहे.

त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण चंदिबई हेमंतलाल मंशुखणी उल्हासनगर महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी आपले ग्रॅज्युएशन मास मीडिया ॲडव्हर्टायझिंग मधून पूर्ण केलेले आहे. त्यांची पहिलीच मराठी सिरीयल बाजीराव-मस्तानी ही होती.

जुई गडकरी यांची उंची पाच फूट दोन इंच आहे आणि त्यांचे वजन 50 किलो आहे. त्यांच्या डोळ्यांच्या कलर ब्राऊन आहे आणि केसांचा कलर ब्लॅक आहे.

  • जर त्यांच्या आवडी निवडी विषयी बोलायचे झाले तर त्यांना पुरणपोळी खायला खूप आवडते तसेच त्यांचे फेवरेट ऍक्टर प्रीती झिंटा फेवरेट कलर रेड आणि फेवरेट कार बीएमडब्ल्यू आहे.

Jui Gadkari Biography Marathi हा article तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. article आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा.

Jui Gadkari Chi Mahiti

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group