Katrina Kaif

Katrina Kaif Biography in Marathi

Katrina Kaif Biography in Marathi 2009 मध्ये प्रदर्शित झालेला न्यू यॉर्क अटॅक वर प्रदर्शित झालेला दहशतवादी पिक्चर, त्यानंतर अजब प्रेम की गजब कहानी 2009 2010 मध्ये पॉलिटिक्स वर आधारित राजनीती 2011 मध्ये लाईफ वर आधारित जिंदगी ना मिलेगी दोबारा हा पिक्चर पण तिचा खुप गाजला आणि त्याच वर्षी रिलीज झालेला मेरे ब्रदर की दुल्हन याच्यातले गाणे सुद्धा खुप गाजली, त्यानंतर 2012 मध्ये एक था टाइगर 2013 मध्ये आमिर खान सोबत धूम थ्री 2014 मध्येऋतिक रोशन सोबत बँग बँग त्यानंतर 2017 मध्ये सलमान खान सोबत टाइगर जिंदा है 2019 मध्ये भारत आशा पिक्चर मधून तिने भूमिका केल्या आहेत.

Katrina Kaif Movies

Katrina Kaif Biography in Marathi कॅटरिना कैफ चे काही विशेष चित्रपट खूप गाजले त्याच्यामध्ये New York हा तिचा पहिला हिट पिक्चर होता त्याच्यामध्ये तीन जॉन अब्राहम आणि नील नितीन मुकेश बरोबर काम केले होते हा पिक्चर 26/11 च्या आधारावर आहे ज्यामध्ये New York City दहशतवादी हमला झाला होता katrina kaif biography in marathi 2000 Ajab Prem ki Ghazab Kahani हा तिचा कॉमेडी मूवी होता तिने ह्या पिक्चर मध्ये रणबीर कपूर बरोबर भूमिका केली होती. तसेच 2010 मध्ये Raajneeti katrina kaif biography in marathi मध्ये राजकारणावर आधारित पिक्चर केला होता.

Katrina Kaif biography in Marathi त्यानंतर तिने 2011 मध्ये ऋतिक रोशन फरान अख्तर अभय देऊल सोबत Jindagi Na Milegi Dobara मध्ये काम केले होते हा पिक्चर जीवनावर आधारित होता ह्या पिक्चर ला प्रेक्षकांचे भरपूर सपोर्ट मिळाला.

2018 Mere Brother ki Dulhan मध्ये तिने आमिर खानचा भाचा असलेला पिक्चर केला होता 2013 मध्ये तिने Aamir Khan सोबत Dhoom 3 मध्ये काम केले हा पिक्चर मध्ये आमिर खानचं डबल रोल आहे ज्यामध्ये ती एका आमिर खान सोबत लग्न करते.

2012 मध्ये आलेला Ek tha Tiger मध्ये तिने Salman Khan सोबत काम केले हा पिक्चर खुफिया एजंट वर आधारित पिक्चर होता हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर खूप गाजला.

Katrina Kaif biography in Marathi 2013 मध्ये हृतिक सोबत Bang Bang हा मूवी तिने केला.

त्यानंतर 2017 मध्ये Tiger Zinda Hai मध्ये पुन्हा सलमान खान सोबत तिने काम केले त्यानंतर 2019 मध्ये आलेला तिचा भारत चित्रपटांमध्ये सुद्धा सलमान खान सोबत तिने काम केले.

त्यानंतर 2018 मध्ये प्रदर्शित झालेला Zero ह्या मूवी मध्ये भूमिका साकारण्यासाठी तिला सहाय्यक अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार आणि नामांकित करण्यात आले.

Katrina Kaif Life

Biography
Real nameKatrina Turquotte
ProfessionActress
Physical Status & more
height1.74 m
Weight55 kg
Eye ColourBrown
Hair ColourBlack
Personal Life
Date of Birth16 July 1983
Age36 Year
BirthplaceHong Kong
NationalityBritish
SchoolNot Known
CollegeNot Known
FamilyKatrina Kaif father (Mohammad Kaif), Katrina Kaif mother (Suzanne), Katrina Kaif sisters (Stephanie, Christen, Natasha, Melissa, Sonia and Isabelle), Katrina Kaif brother (Michael)

Katrina Kaif Biography (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Katrina Kaif Family

Katrina Kaif Biography in Marathi कॅटरिना कैफ Bron in Hong Kong मध्ये 16 जुलै 1983 मध्ये झाला. तिचे वडील एक कश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यवसायिक आहे Katrina Kaif father (Mohammad Kaif) तिची आई Katrina Kaif mother (Suzanne)

कॅटरिना कैफ ला साथ भावंडे आहेत तीन मोठ्या बहिणी आहेत Katrina Kaif sisters (Stephanie, Christen and Natasha) तिला तीन लहान बहिणी आहेत (Melissa Sonia and Isabelle) एक मोठा भाऊ आहे Katrina Kaif brother (Michael) Isabella हे एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

कॅटरिना कैफ च्या वडिलांनी कॅटरिना लहान असतानाच घटस्फोट घेतला आणि तिचे वडील अमेरिकेत राहायला गेले. करीना कैफ चे म्हणणे आहे की तिला तिच्या आईने लहानाचे मोठे केले आहे. कॅटरिना कैफ हिंदी के तिच्या आईने समाजसेवेचे कार्य स्वीकारले त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना वेगवेगळ्या देशात रहावे लागत असत.

Katrina Kaif Career

Katrina Kaif biography in Marathi कॅटरिना कैफ ने वयाच्या चौदाव्या वर्षी हवाई मधील एक सौंदर्य स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने लंडनमध्ये व्यावसायिक स्वरूपाचे मॉडेलिंग केले त्यानंतर तिने काही मोडेलींग एजन्सी मध्ये सुद्धा काम केले लंडनमध्ये फॅशन वीकमध्ये ती नेहमी हजेरी लावत असत.

लंडनमधील एका फॅशन शोमध्ये एका फिल्म निर्माते Kaizad Gustad यांचे लक्ष कॅटरिना कैफ पडले आणि त्यांनी त्याला Boom ह्या पिक्चरमध्ये रोल करण्याची ऑफर दिली. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या त्यासोबतच तिला ॲडव्हर्टायझिंग साठी सुद्धा ऑफर येऊ लागल्या अशातच ती एका किंगफिशरच्या कॅलेंडरवर मॉडेलिंग करतानासुद्धा दिसली. कोको कोला फेविकॉल आणि सेन्सर सारख्या मोठ्या ब्रँडमध्ये तिने ॲडवटाईज केली.

Katrina Kaif Instagram

Katrina Kaif Biography in Marathi

1 thought on “Katrina Kaif”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group