Biography of Kingfisher Bird (किंगफिशर पक्षी)
Biography of Kingfisher Bird या आर्टिकल मध्ये आपण किंगफिशर या पक्षा बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत किंगफिशर पक्षी लाल चोच असलेला सामान्य पक्षी आहे जॉन नदी आणि तलावाच्या आसपास आढळतो.
Kingfisher Bird Information in Marathi
आजच्या आर्टिकल मध्ये आपण (Kingfisher bird information in Marathi) या पक्षाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. Kingfisher या पक्षाला मराठीमध्ये (खंड्या) या नावाने ओळखले जाते शास्त्रीय भाषेमध्ये त्याला (halcyon smymensis) या नावाने ओळखले जाते. इंग्लिश मध्ये याला व्हाईट थरोटेड किंगफिशर (white throated Kingfisher) या नावाने ओळखले जाते.
Kingfisher in Marahi
Kingfisher in Marathi Kingfisher bird हा पाण्याच्या उथळ भागांमध्ये राहणारा एक पक्षी आहे. हा पक्षी युरेशिया बसलेला आहे तो बहुतांश पैकी बल्गेरिया, तुर्कस्थान, पश्चिम आशिया, भारतीय उपखंड पासून फिलिपिन्स पर्यंत हा पक्षी आपल्याला आढळतो. (Kingfisher Bird in Marathi) किशोरच्या अत्यंत लहान आकारामुळे आणि आकर्षक रंगामुळे याचे वैशिष्ट्य खूप वेगळे आहे.
Kingfisher Bird Food
Kingfisher Bird Food किंगफिशर ह्या पक्षाला किडे लहान मासे आणि बेडूक खायला खूप आवडतात हे त्याचे मुख्य अन्न आहे. हा पक्षी पाण्यामध्ये सूर मारून किडे आणि छोट्या माशांची शिकार करतो.
Kingfisher Bird Name in Marathi
Kingfisher Bird Name In Marathi मराठी भाषा ही पावलापावलावर बदलत राहते त्यामुळे ह्या पक्षाला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते पण त्यामध्ये प्रामुख्याने ह्या पक्ष्याला (खंड्या) या नावाने संबोधिले जाते. तर काही ठिकाणी याला बंड्या किंवा बंधू या नावानेही संबोधले जाते. पण महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर राजू कसंबे यांनी या पक्षाला (धीवर) असे नाव दिले आहे. Kingfisher Bird Name in Marathi खंड्या हे सर्वसामान्य नाव असून या पक्षाच्या विविध जाती पैकी किंगफिशर पांढऱ्या छातीच्या किंगफिशर पक्षी ला खंड्या या नावाने ओळखले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने लहान खंड्या, कवडा खंड्या, काळ्या खंड्या, तिबोटी खंड्या, घोंगी खंड्या, मलबारी खंड्या अशा नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये या नावाने किंगफिशर या पक्षाला प्रामुख्याने ओळखले जाते. त्यांची इंग्रजी नावे अशी आहेत. Small blue, Indian Pied, Black Capped, Indian Threetoed, Brownheaded Storkbilled, Malabar Whitecollared.
Kingfisher Bird Australia
Kingfisher Bird Australia ऑस्ट्रेलियामध्ये किंगफिशर या पक्षाला कोकाबुरस या नावाने ओळखले जाते डेकेलो या जातीमध्ये कोकाबुरस हे खूप मोठे पक्षी झाडावर राहणारे आहेत. यांच्या फक्त चार जाती आहेत आणि ते सर्व ऑस्ट्रेलिया आणि न्यू गनी मध्ये आढळतात. निळे कुंकू असलेला कोकाबुरस हा उत्तर ऑस्ट्रेलिया मध्ये राहतो त्याची चोच 38 ते 40 सेंटीमीटर लांब असते.
Kingfisher Bird Arizona
Kingfisher Bird Arizona मध्ये आढळणाऱ्या Kingfisher या Bird ला (बेल्ट किंगफिशर) या नावाने ओळखले जाते हा पक्षी दक्षिण-पूर्व Arizona च्या तलावांच्या आसपास आढळतो. Kingfisher Bird Arizona हा पक्षी ऍरिझोना मध्ये ट्रान्सजेंट आणि हिवाळ्यात मध्ये राहतो हे किंगफिशर ऑगस्टच्या मध्यापासून हे पक्षी Arizona मध्ये दिसायला सुरुवात होतात आणि एप्रिलच्या सुरुवातीस ते उत्तरेकडे प्रस्थान करतात.
Kingfisher Bird Africa
Kingfisher Bird Africa आफ्रिकेमध्ये हे पक्षी नाईल नदीच्या बाजूने उत्तर Africa च्या Sahara पर्यंत येतात. हे नद्यांच्या भागात जंगलात आणि खारफुटी आणि दलदलीच्या भागामध्ये किंवा गवताळ प्रदेशामध्ये प्रामुख्याने आढळतात. Africa मध्ये याला आफ्रिकन बुट किंगफिशर म्हणजेच (Ispidina Iecontei) या नावाने संबोधले जाते.किंगफिशर हा Africa केतील सर्वात चमकदार रंगाचा पक्षी आहे त्यांचा आवाज प्रामुख्याने खूप कडक असतो.
Kingfisher Bird Alaska
Kingfisher Bird Alaska किंग फिशर ह्या पक्षाला Alaska मध्ये Belted Kingfisher या नावाने ओळखले जाते Belted Kingfisher Northern Alaska आणि Canada पर्यंत उत्तरेकडे प्रजनन करत राहतात हे पक्षी हिवाळ्यासाठी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. Belted Kingfisher हा संपूर्ण हिवाळ्यामध्ये Mexico आणि Central America ते Northern Venezuela आणि Columbia पर्यंत आढळतो.
Kingfisher Bird Alabama
Kingfisher Bird Alabama किंगफिशर हा पक्षी Alabama चे वर्षभर रहवासी पक्षी आहे ते बोगद्यामध्ये घरटे करून किंवा चिखलामध्ये किंवा पाण्याच्या काठावर घर करून तेथे अंडी घालतात.
Kingfisher Bird Michigan
Kingfisher Bird Michigan मध्ये आढळणाऱ्या किंगफिशर या पक्षाला blue streak या नावाने ओळखले जाते blue streak हा मायावी पक्षी म्हणून ओळखला जातो. Michigan मध्ये प्रामुख्याने किंगफिशर या पक्षाची 3 प्रमुख प्रजाती आढळतात त्याच्यामध्ये true blue, belted Kingfisher, Blue angle असे किंगफिशर पक्षी प्रामुख्याने आढळतात.
Michigan मध्ये आढळणारा किंगफिशर हा आठ ते दहा इंचाचा लहान छोटा पक्षी आहे. त्याच्या डोक्यावर मुकुटा सारखा तुरा असतो.
Kingfisher Bird as Pet
Kingfisher Bird as Pet किंगफिशर हा पक्षी एक वन्य पक्षी आहे तो माणसाळलेला पक्षी नाहीये हा पक्षी मैत्रीपूर्ण पक्षी नाही आहे. बऱ्याच ठिकाणी किंगफिशर या पक्षाला पाळीव पक्षी म्हणून ठेवणे बेकायदेशीर म्हणून मानले जाते.
Kingfisher Bird Price in India
Kingfisher Bird Price in India गुगलवर सर्च करून तुम्ही किंगफिशर या पक्षाची खरी किंमत पाहू शकता आम्हाला याच्याबद्दल काही कल्पना नाहीये त्यामुळे आम्हाला क्षमा करा.
Where is Kingfisher bird found in India भारतामध्ये निळा चोच असलेला किंगफिशर उत्तर-पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. भारतामध्ये पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे घनदाट जंगलामध्ये कॉमन किंगफिशर आढळतो कधीकधी हा शहरी भागांमध्ये सुद्धा वावर करताना दिसतो. मुख्यता महाराष्ट्रामध्ये हा लाल चोच असलेला किंगफिशर पक्षी सर्वसामान्यपणे आढळतो.
How many type of Kingfisher are there किंगफिशर या पक्षाचे जगामध्ये एकूण 120 प्रजाती आहेत. किंगफिशर हा पक्षी Australia, Asia आणि Africa सारख्या tropical area मध्ये प्रामुख्याने आढळतो.
Kingfisher Bird Image
Kingfisher Bird Image जर तुम्हाला आणखी किंगफिशर या पक्षाचे फोटो हवे असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही Kingfisher Bird Image पाहू शकता.
Kingfisher Bird in Hindi Name
Kingfisher Bird in Hindi Name किंगफिशर या पक्षाला हिंदी मध्ये (रामचेरिया) या नावाने संबोधिले जाते. तसेच किल्ला कोडील्ला या नावाने सुद्धा ओळखले जाते.
Kingfisher Bird Essay
Kingfisher Bird Essay किंगफिशर या पक्षावर जर तुम्हाला essay लिहायचं असेल तर Biography in Marathi ह्या वेबसाईट वर तुम्ही Kingfisher या पक्षाबद्दल डिटेल मध्ये माहिती मिळू शकता. (Kingfisher essay in Marathi) तसेच अन्य पक्ष्यांबद्दल सुद्धा ह्या वेबसाईटवर तुम्हाला माहिती मिळू शकते.
The Kingfisher Bird Fact
The Kingfisher Bird Fact किंग फिशर ह्या पक्षाच्या जगामध्ये 90 प्रजाती आहेत. हे पक्षी नद्यांच्या किंवा तलावाच्या आज पास राहणारे पक्षी आहे.
- ह्या पक्षाचे तोच लांब आणि पाय छोटे असतात हे कुठल्याही नदीच्या किनारी किंवा तलावाच्या आसपास झाडावर बसलेले असतात.
- किंगफिशर हा पक्षी शिकारी पक्षी आहे हा पाण्यामध्ये माशांची शिकार करतो.
- किंगफिशर छोट्या जातीमध्ये त्यांच्या अंगावर निळ्या रंगाचे पंख असतात. ह्या पक्षाचा खालचा भाग लाल रंगाचा असतो चोच काळी असते त्याचे गाल सफेद असतात आणि त्याचे पाय लाल रंगाचे असतात.
- किंग फिशर हे पक्षी जानेवारी ते जून आणि मोठे किंगफिशर पक्षी मार्च ते जुलै या महिन्यांमध्ये नदीच्या किनारे घरटे बनवून प्रजनन करतात.
- दक्षिण आफ्रिकेमध्ये एक कॉमन किंगफिशर आढळतो त्याची चोच 6 इंच लांब असते.
- भारतामध्ये Pied Kingfisher हा पक्षी आढळला जातो हा भारतामध्ये मैदानी भागामध्ये सर्वात जास्त पाहिला जातो हा पक्षी नदी तलाव यासारख्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो. हा शिकारी पक्षी असल्यामुळे हा नद्यांचा चोरांमध्ये किंवा जंगलामध्ये सर्वाधिक आढळतो.
- Small blue king fisher हा पक्षी खूप वेगवान पक्षी असतो याचा खालचा भाग हिरवा चॉकलेटी असतो आणि याची चोच खूपच टोकदार असते. हा पाण्याच्या तीरावर एकटा राहतो किंगफिशर माझा वर्षभरामध्ये 5 किंवा 7 अंडे देते.
- Brown headed stroke bulled Kingfisher चॉकलेटी रंगाचे किंवा पिवळ्या कलरची असते कधीकधी हा निळा रंगाचा सुद्धा असतो त्याचा मोठा आकार आणि आकर्षक रंग आणि लांब लाल चोची मुळे हा लगेच ओळखता येतो.