Kiran Gaikwad Biography Marathi

Kiran Gaikwad Biography Marathi

Biography of Kiran Gaikwad
Profession : Actor
Name : Kiran Gaikwad
Date of Birth : 12 June
Age : Not Known
Birthplace : Not Known
Hometown : Not Known
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Lagira Zala Ji
School : Not Known
College : University of Pune
Education : Not Known
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : Monalisa Bagal
Wife : None
Cast
Serials :  Lagira Zala Ji, Total Hublak, Dev Manus
Movie : N/A
Natak : N/A
Award : Zee Marathi 2021 (देवमाणूस serial)
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Kiran Gaikwad Biography Marathi

आजच्या Article मध्ये आपण एका अशा अभिनेत्या विषयी बोलणार आहोत ज्यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात TikTok सारखे Social Media माध्यमातून केली.

TikTok मुळे मिळालेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना पुढे जाऊन Marathi Serial मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Zee MarathiLagir Zal Ji‘ या मालिकेमध्ये भैय्यासाहेब नावाची भूमिका केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र मध्ये कमालीची लोकप्रियता मिळाली. आपण बोलतो आहोत Actor Kiran Gaikward यांच्या विषयी.

चला तर जाणून घेऊया Actor Kiran Gaikward यांच्या विषयी थोडीशी माहिती.

पण त्या आधी जर तुम्ही आमच्या चैनल वर नवीन असाल तर आजच आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला नवनवीन अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या विषयी माहिती सर्वात पहिल्यांदा मिळेल.

Actor Kiran Gaikward यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या किरणी आपले शालेय शिक्षण पुणे मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामधील यशवंतराव मोहिते महाविद्यालयांमधून एम कॉम चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना अभिनयाची फार आवड त्यामुळे पुढे जाऊन अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे त्यांनी ठरवले होते.

आठवी मध्ये शिकत असताना त्यांच्या शाळेचा स्काऊट कॅम्प भरला होता. आणि या कॅम्प मध्ये त्यांनी एक छोटेसे नाटक केले होते. आणि हा त्यांचा पहिला अभिनय होतं. आणि या नाटकानंतर शाळेमधील सर्वच नाटकांमध्ये अभिनेता किरण गायकवाड सहभाग घेऊ लागला.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता किरण गायकवाड यांनी महिंद्रा कंपनी मध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण 2011साली दीर्घ आजारामुळे त्यांना पुढे जॉब करता आला नाही. आणि त्यांना काम सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये काम करण्याचे ठरवले.

Lagir Zal Ji‘ या मालिके आधी त्यांनी बघतोस काय मुजरा कर या नाटकांमध्ये काम केले होते तसेच त्यांनी फुंत्रु या मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले होते. पण त्यांना खरी ओळख ही झी मराठीवरील ‘Lagir Zal Ji’ या मालिकेतील केलेल्या भैयासाहेब या भूमिकेमुळे मिळाली.

या मालिकेमध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिका साकारली होती आणि विशेष म्हणजे ही भूमिका लोकांना खूपच आवडली. त्यानंतर त्यांनी झी मराठीवरीलच टोटल हुब्लक या शॉर्ट सिरीयल मध्ये काम केले.

या सिरीयल मध्ये त्यांनी मोनालीसा बागल यांच्या सोबत काम केले होते जर तुम्हाला मोनालीसा बागल यांच्या विषयी माहिती जाणून घ्यायचे असेल तर. Click Here

सध्या अभिनेता Actor Kiran Gaikward हा Zee Marathi वरील ‘Devmanus‘ या मराठी मालिकेमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये Actor Kiran Gaikward आपल्याला डॉक्टर अजित्कुमार नावाची भूमिका साकारताना दिसत आहे. जर तुम्हाला देव माणूस या मालिकेमधील पात्रांविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर.

Kiran Gaikwad Biography Marathi
Kiran Gaikwad Biography Marathi

झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2020-2021

लवकरच झी मराठी वाहिनीवर झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2020-2021 कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी अभिनेता किरण गायकवाड आणि शशांक केतकर हे करणार आहेत त्यासोबतच त्यांच्या जोडीला अभिनेता आशय कुलकर्णी सुद्धा आहे.

देवमाणूस serial

अभिनेता किरण गायकवाड यांना देवमाणूस serial साठी झी मराठी अवर्ड उत्सव नात्यांचा यामध्ये दोन पुरस्कार मिळालेले आहे एक सर्वोत्कृष्ट खलनायक आणि दुसरा म्हणजे सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा साठी मिळालेला आहे.

यासाठी त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केलेली आहे आणि देवमाणूस serial आणि टीमचे धन्यवाद केलेले आहे.

https://www.instagram.com/p/CNZHVQ7MyLR/?igshid=16ld8m5m8t15b

Kiran Gaikwad Biography Marathi

Apurva Nemlekar Ratris Khel Chale
Apurva Nemlekar Ratris Khel Chale
Sanjivani Sathe Biography Marathi
Sanjivani Sathe Biography Marathi
Biography in Marathi
Biography in Marathi

Kiran Gaikwad Zee Marathi Award-2021

झी मराठी वरील देव माणूस या मालिकेतील मुख्य नायक किंवा खलनायक ‘डॉक्टर अजित कुमार देव’ म्हणजेच “अभिनेता किरण गायकवाड” लवकरच आपल्याला “Zee Marathi Award-2021” मध्ये सूत्रसंचालन करताना दिसणार आहे, त्यांच्या जोडीला अभिनेता शशांक केतकर यांची सुद्धा भूमिका असणार आहे.

FAQ

Q: Kiran Gaikwad Birthday?
Ans: 12 June

Q: Kiran Gaikwad Girlfriend?
Ans: N/A

Q: Kiran Gaikwad Real Wife Name?
Ans: Unmarried

Q: Kiran Gaikwad Cast?
Ans: N/A

Q: Kiran Gaikwad Age?
Ans:

Q: Kiran Gaikwad Devmanus?
Ans: Dr. Ajit Kumar Dev

Q: Kiran Gaikwad Zee Marathi Awards 2021?
Ans: Hosting with Shashank Ketkar

Kiran Gaikwad Biography Marathi

Join Information Marathi Group Join Group